- DESCRIPTION
- INDEX
Adhunik Jagacha Itihas (1789 to 1945)
- फे्रंच राज्यक्रांती: फ्रेंच राज्यक्रांतीची कारणे, चौदाव्या लुईचे साम्राज्यवादी धोरण, चौदाव्या लुईचे कर्तृत्वहीन वारस, भ्रष्ट शासनव्यवस्था, राजांची उधळपट्टी, सप्तवर्षीय युद्धातील नुकसान, मेरी अँटाईनेटचा स्वभाव, अधिकार्यांची दडपशाही व दांडगाईपणा, विषम न्यायपद्धत, सामाजिक विषमता, सरंजामदार, धर्मगुरू, श्रमजीवी लोक, आर्थिक परिस्थिती, सदोष किंवा विषम करपद्धती, व्यक्तिस्वातंत्र्यावर निर्बंध, लोकसंस्थांचा अभाव, अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाचा प्रभाव, फ्रेंच तत्त्ववेत्त्यांचे कार्य, फ्रेंच राज्यक्रांतीची वाटचाल, परिणाम व महत्त्व, सरंजामशाही व धर्मगुरूचा शेवट, लोकशाहीचा पाया घातला, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या तत्त्वांचा प्रसार, फ्रान्स प्रबळ बनला, मानवतावादी कार्यास चालना, एकराष्ट्रीयत्वाच्या भावनेचा उदय, मानवीहक्कांचा जाहीरनामा, नेपोलियन बोनापार्टचा उदय.
- मेटरनिक युग: व्हिएन्ना काँग्रेस 1815, नेपोलियनची एल्बा बेटावरून सुटका, व्हिएन्ना परिषदेची उद्दिष्टे, व्हिएन्ना परिषदेवर मेटरनिकचे वर्चस्व, व्हिएन्ना परिषदेचे (काँग्रेस) स्वरूप, व्हिएन्ना करारातील दोष, युरोपची संयुक्त व्यवस्था, मेटरनिक युग, एक्स्लाशापेलची काँग्रेस, ट्रोपाऊची-लेबेक परिषद, व्हेरोना परिषद, संयुक्त युरोपच्या कार्याचे मूल्यमापन, र्हासाची कारणे, व्हिएन्ना काँग्रेेस, संयुक्त युरोप, मेटरनिक व्यवस्था.
- युरोपात राष्ट्रवादाचा उदय: इटालीचे एकीकरण, नेपोलियनचा एकीकरणास हातभार, व्हिएन्ना परिषद व इटलीची चिरफाड, कार्बोनरी चळवळ, नेपल्समधील क्रांती, पिडमाँटमधील उठाव, 1830 व 1848 च्या क्रांतीचे परिणाम, जोसेफ मॅझिनी, काऊंट कॅमिलो डी. काव्हूर, पिडमाँटचे मुख्यमंत्री व अंतर्गत विकास, काव्हूर व सम्राट नेपोलियन तिसरा, काव्हूरचे ध्येयधोरण व राजनीती, कामगिरीचे मूल्यमापन, गॅरिबाल्डी, व्हिक्टर इमॅन्युअल दुसरा, जर्मनीचे एकीकरण, बिस्मार्कची भूमिका, व्हिएन्ना परिषद व जर्मनीची चिरफाड, जर्मनीचे आर्थिक संघटन, फ्रॅकफोर्ट पार्लमेंट, विल्यम पहिला, प्रशियाचा मुख्यमंत्री बिस्मार्क .
- औद्योगिक क्रांती: औद्योगिक क्रांतीची कारणे, वाटचाल प परिणाम.
- मेईजी क्रांती: मेईजी क्रांती, जपानचे आधुनिकीकरण, सरंजामशाहीचा शेवट, परिणाम, शासन सुधारण्यासाठी आंदोलन, 1889 ची राज्यघटना, संसदेची स्थापना, पाश्चात्त्य देशांबरोबर केलेल्या कराराचे संशोधन, शिक्षणव्यवस्थेत सुधारणा, न्यायदान क्षेत्रात प्रगती, धार्मिक परिस्थिती, आर्थिक विकास, उद्योगधंद्यांचा विकास, शेतीचा विकास, चलनपद्धतीत सुधारणा, जपानचा साम्राज्यवाद, जपानचे आधुनिकीकरण.
- अमेरिकन यादवी युद्ध: अब्राहन लिंकन, 1860 ची अध्यक्षीय निवडणूक, लिंकनचे आवाहन व खंबीर भूमिका, यादवी युद्धाची कारणे, उत्तरेतील उद्योगप्रधान जीवनपद्धती, दक्षिणेतील कृषी जीवनपद्धती, राजकीय सत्तास्पर्धा, केंद्रीय व राज्यीय सत्तासंघर्ष, आर्थिक हितसंबंध, यादवी युद्धाची वाटचाल, यादवी युद्ध अटळ होते काय? दक्षिणेच्या पराभवाची कारणे, यादवी युद्धाचे परिणाम.
- बाल्कन राष्ट्रवाद: तुर्कस्तानच्या साम्राज्याचा इतिहास, तुर्कस्तानच्या साम्राज्याचे स्वरूप, पूर्वीय समस्येतील महत्त्वाचे घटक, बाल्कन देशाविषयीचे बड्या राष्ट्रांचे भिन्न दृष्टिकोन, सर्बियातील स्वातंत्र्ययुद्ध, ग्रीक स्वातंत्र्ययुद्ध, लंडनचा तह 1827 व मुर्कस्तानविरुद्ध संयुक्त कृती, रशियाचे तुर्कस्तानशी युद्ध, तुर्कस्तान-इजिप्त युद्ध, अंकियार स्केलेसीचा तह, लंडनचा तह, क्रिमियन युद्ध, तुर्काचे बाल्कन देशातील अत्याचार, बर्लिन परिषद, 1878 ते 1912 मधील बाल्कन प्रदेशांतील घडामोडी, तुर्कस्तानमध्ये जर्मनीचा प्रभाव, तरुण तुर्कांची क्रांती- राजवट, परिणाम, इटली-तुर्कस्तान युद्ध, बोस्निया व हर्जेगोव्हिनाची समस्या, पहिले व दुसरे बाल्कन युद्ध, बुखारेस्टचा तह, बाल्कन युद्धाचे परिणाम.
- चीनमधील राष्ट्रवादाचा उदय: प्रजासत्ताक क्रांती, डॉ.सन-यत-सेनचे चरित्र व त्यांचे विचार.
- पहिले महायुद्ध: पहिल्या महायुद्धाची कारणे, पहिल्या महायुद्धाची वाटचाल, पहिल्या महायुद्धाचे परिणाम, कारणे, पॅरिस शांतता परिषद, व्हर्सायचा तह, राष्ट्रसंघ व त्याचे कार्य आणि अपयश.
- रशियन राज्यक्रांती: रशियन राज्यक्रांतीची कारणे, मार्च 1917 ची क्रांती, प्रिन्स जॉर्ज लॉव्ह, मेन्शेव्हिक सरकार, बोल्शेविक क्रांती, लेनिन, जोसेफ स्टॅलिन, रशियन राज्यक्रांतीचे परिणाम.
- हुकुमशाहीचा उदय: इटाली व जर्मनी
- दुसरे महायुद्ध: दुसर्या महायुद्धाची कारणे, दुसर्या महायुद्धाची वाटचाल, दुसर्या महायुद्धाचे परिणाम.
RELATED PRODUCTS
Related products
-
भारतीय कला आणि वास्तुकला
₹650.00