आधुनिक युरोपचा इतिहास (इ.स. 1780 ते 1945)
History of Modern Europe (A.D. 1780 - 1945)
Authors:
ISBN:
₹225.00
- DESCRIPTION
- INDEX
मध्ययुगात युरोप हा धर्मगुरू व राजा यांच्या गुलामगिरीत वाढलेला. इंग्लंडने गुलामगिरीचे सर्वप्रथम उच्चाटन केले. फे्रंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रवाद व राज्यघटनेचे महत्त्व विशद केले. वैज्ञानिक शोधांमुळे ‘औद्योगिक क्रांती’ युरोपमध्ये उदयास आली. वसाहतीच्या शोधामुळे युरोपमध्ये विनाशकारी साम्राज्यवादाचा उदय झाला. संपूर्ण जगाला विनाशाच्या गर्तेत फेकणार्या दोन्ही महायुद्धांना युरोप कारणीभूत ठरले. दोन्ही महायुद्धात प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी, आर्थिकहानी झाली. मानवजातीचा समूळ विनाश करणार्या विध्वंसकारी अणुबॉम्बचा शोध याच काळात लागला. महायुद्धांतील संहारक अस्त्रांमुळे मानव जात स्तब्ध झाली. जगात पुन्हा महायुद्ध होऊ नये, विध्वंसकारी अणुबॉम्बच्या वापरास निर्बंध घालावा तसेच शांततापूर्ण सहकार्य यासाठी यूनो या जागतिक दर्जाच्या संघटनेची निर्मिती झाली.
प्रस्तुत पुस्तकात इंग्लंडमधील लोकशाही, फे्रंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती, साम्राज्यवाद, राष्ट्रवाद, राष्ट्रसंघ व संयुक्त राष्ट्र संघटना यांची निर्मिती, रशियन राज्यक्रांती, फॅसिझम, नाझीझम, तुर्कस्थानचे आधुनिकीकरण इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केलेले आहे.
Aadhunik Yuropcha Itihas (A.D. 1780 – 1945)
- उदारमतवाद व लोकशाहीचा उदय : इंग्लंडमधील लोकशाहीचा उदय : इंग्लंड व उदारमतवाद; इंग्लंडमधील लोकशाहीच्या उदयाचे टप्पे (5 वे शतक ते 1714 पर्यंत); आधुनिक काळात इंग्लंडमध्ये लोकशाहीचा उदय व विकास; (अ) इ.स. 1688 ची रक्तहीन क्रांती (ब) क्रांतीकारी कायद्याद्वारे इंग्लंडची लोकशाही (राज्यघटनेकडे) वाटचाल (क) इंग्लंडची राज्यघटना/संविधान; राज्यघटनेची वैशिष्ट्ये/लक्षणे/महत्व, फ्रेंच राज्यक्रांती (1789) : फ्रेंच राज्यक्रांतीची कारणे/पार्श्वभूमी; (अ) राजकीय पार्श्वभूमी (ब) सामाजिक पार्श्वभूमी (क) आर्थिक पार्श्वभूमी (ड) वैचारिक पार्श्वभूमी (इ) अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रभाव; फ्रेंच राज्यक्रांतीची वाटचाल – स्टेटस् जनरलचे अधिवेशन, टेनिस कोर्टावरील शपथ, घटना समिती, नॅशनल गार्डची स्थापना, सामाजिक क्रांती; राष्ट्रीय सभेचे कार्य (जून 1789-ऑक्टोबर 1791); कायदेमंडळ (ऑक्टोबर 1791 ते सप्टेंबर 1792); राष्ट्रीय परिषद (सप्टेंबर 1792 ते ऑक्टोंबर 1795); संचालक मंडळ (1 ऑक्टोबर 1795 ते 19 नोव्हेंबर 1799), फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम
- औद्योगिक क्रांती व साम्राज्यवाद : औद्योगिक क्रांती : स्वरूप/अर्थ, औद्योगिक क्रांती होण्यामागील कारणे; औद्योगिक क्रांतीचा उदय किंवा सुरवात; संशोधक/वैज्ञानिकांनी लावलेला शोध – (ळ) वस्त्र उद्योगातील क्रांती (ळळ) लोहखनिजमधील औद्योगिक क्रांती (ळळळ) बाष्पयुग : इंग्लंडमधील बाष्पशक्तीचा उपयोग (र्ळीं) दळणवळण साधनातील क्रांती र्(ीं) शेतीत सुधारणा; औद्योगिक क्रांतीचे परिणाम – (ळ) सामाजिक परिणाम (ळळ) राजकीय परिणाम (ळळळ) आर्थिक परिणाम
इंग्लंडचा साम्राज्यवाद : साम्राज्यवादाचा अर्थ, इंग्लंडमधील साम्राज्यवादाच्या उदयाची कारणे, इंग्लंडची साम्राज्यशाहीची ठिकाणे (विकास) - राष्ट्रवादाचा उदय : राष्ट्रवाद म्हणजे काय? : राष्ट्रवादासाठी आवश्यक घटक, इटलीतील राष्ट्रवाद : (ळ) व्हिएन्ना परिषद आणि इटली (1815) (ळळ) इटलीच्या एकीकरणातील अडथळे (ळळळ) राष्ट्रवादी विचारांचा प्रभाव (र्ळीं) एकीकरणाचे शिल्पकार र्(ीं) एकीकरणाच्या दिशेने वाटचाल, जर्मनीतील राष्ट्रवाद : (ळ) जर्मनीच्या एकीकरणाची पार्श्वभूमी (ळळ) राष्ट्रवादाचा उदय (ळळळ) जर्मनीच्या एकीकरणाचे शिल्पकार (र्ळीं) जर्मनीच्या एकीकरणाची वाटचाल र्ींळळळ) ऑस्ट्रिया-प्रशिया युद्धाचे परिणाम
बाल्कन राष्ट्रवाद : (ळ) तरुण तुर्कांची क्रांती (1908) (ळळ) बाल्कन युद्धे; दुसरे बाल्कन युद्ध – (ळ) दुसर्या बाल्कन युद्धाची कारणे - पहिले महायुद्ध : पहिले महायुद्ध – पार्श्वभूमी : (ळ) पहिल्या जागतिक महायुद्धाची कारणे (ळळ) युद्धाची वाटचाल (ळळळ) पहिल्या जागतिक महायुद्धाचे परिणाम, राष्ट्रसंघ : (ळ) राष्ट्रसंघाची स्थापना (ळळ) राष्ट्रसंघाचा करारनामा (ळळळ) राष्ट्रसंघाचे उद्देश (र्ळीं) राष्ट्रसंघाची संघटना/घटक (र्ळीं) राष्ट्रसंघाचे कार्य र्(ीं) राष्ट्रसंघ अपयशाची कारण मीमांसा, रशियन राज्यक्रांती : रशियन राज्यक्रांतीची पार्श्वभूमी/कारणे – (ळ) 1905 ची क्रांती (ळळ) 1905 ची रशियन क्रांतीचे स्वरूप/इतिहास (ळळळ) रशियन राज्यक्रांतीचे परिणाम
- हुकूमशाहीचा उदय : इटाली (फॅसिझम) : फॅसिझमचा उदय आणि विकास – (ळ) फॅसिस्ट उदयाची कारणे (ळळ) बेनिटो मुसोलिनी (ळळळ) परराष्ट्रीय धोरण, जर्मनी (नाझीझम) : नाझीझमचा उदय व विकास – (ळ) नाझीझमच्या उदयाची कारणे (ळळ) हिटलरचे पराष्ट्रीय धोरण, केमाल पाशा आणि तुर्कस्थानचे आधुनिकीकरण : मुस्तफा केमाल पाशा (इ.स. 1881 ते 1938)
- द्वितीय महायुद्ध : दुसरे जागतिक युद्ध : (ळ) दुसर्या महायुद्धाची कारणे (ळळ) युद्धाची वाटचाल (ळळळ) दुसर्या जागतिक महायुद्धाचे परिणाम, संयुक्त राष्ट्र संघटना (युनो) : (ळ) सुरुवातीच्या काळातील प्रयत्न (ळळ) संयुक्त राष्ट्र संघटनाची स्थापना (ळळळ) संयुक्त राष्ट्र संघटनेची उद्दिष्ट्ये (र्ळीं) संयुक्त राष्ट्र संघटनेची तत्त्वे र्(ीं) सभासदत्व र्(ींळ) संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख भाग/अंग र्(ींळळ) संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विशेष घटक संस्था र्(ींळळळ) संयुक्त राष्ट्रसंघाची राजकीय कामगिरी