आधुनिक साहित्य : स्वरूप आणि समीक्षा
Authors:
Tag:
Dr M S Pagare
ISBN:
SKU:
9789380638294
Marathi Title: Aadhunik Sahitya Swarup Aani Samiksha
Book Language: Marathi
Published Years: 2011
Edition: First
Categories:
मराठी, साहित्य समीक्षा
₹325.00
- DESCRIPTION
- INDEX
वाचकांमधून चांगल्या समीक्षकांची निर्मिती होत असते. चांगला समीक्षक हा काही वेळेला सहित्यिकही असू शकतो. परंतु तो साहित्यिकच असला पाहिजे असे काही बंधन नाही. परंतु साहित्यिक असणार्याच्या संवेदनेच्या पार्श्वभूमीवर आस्वादकता तीव्र असल्यावर तो साहिथतयकांवर अवाजवी टीका करणार नाही, असा एक समज असतो. नाहीतर समीखक साहित्यिकांचा विरोधकच आहे, असे स्वरुप निर्माण करण्याचा प्रयत्न करतांनाही काही मंडळी दिसतात. अलीकडे तर काही साहिथत्यकांचे आणि समीक्षकांचे कंपू तयार होत असून ते एकमेकांची अकारण ‘वाहवाऽऽ’ करीत सुटले आहेत. त्यामुळे अस्सल आणि प्रज्ञावंत साहित्य उपेक्षित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.
Aadhunik Sahitya Swarup Aani Samiksha
RELATED PRODUCTS