आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल
Geography of Disaster Management
Authors:
ISBN:
SKU:
9789384228392
Marathi Title: Aapati Vyasthapanach Bhugol
Book Language: Marathi
Published Years: 2014
Edition: First
Category:
भूगोल/पर्यावरण
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
Aapati Vyasthapanach Bhugol
- संकट, आपत्ती परिचय : व्याख्या, आपत्ती प्रकार, भौगोलिक परिस्थिती व आपत्ती, नैसर्गिक आपत्ती आणि मानवी आपत्ती, आपत्ती अभ्यासाचे महत्त्व, अभ्यासाची उद्दिष्ट्ये, आपत्ती वर्गीकरण, नैसर्गिक आपत्ती.
- आपत्ती व्यवस्थापनातील प्रमुख संकल्पना : व्यवस्थापन व्याख्या, वैशिष्ट्ये, नेतृत्व आणि आपत्ती व्यवस्थापन, प्रक्रिया व्यवस्था, ध्यये व उद्दिष्ट्ये, नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन, आपत्ती नियोजनातील पर्यावर्णिय वैशिष्ट्ये, प्रादेशिक शोधन, आपत्ती निवारक यंत्रणा, संघटन प्रक्रिया, वाहतुक प्रक्रिया, नागरिकांची कार्यप्रविणता
- आपत्ती व्यवस्थापन आणि प्रमाण : व्याख्या, नैसर्गिक आपत्तीचे प्रकार, भूभौतिक किंवा भूवैज्ञानिक आपत्ती, जैविक आपत्ती, हवामानविषयक आपत्ती, आपत्ती व्यवस्थापनातील घटक, तंत्र ज्ञान, व्यवस्थापन, भूविज्ञान, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, आपत्ती नियंत्रण सज्जता, प्रतिकार नियोजन, तांत्रिक मार्गीय नियोजन, सवर्क्षेण व मोजमाप, सहकार्य जाणीव, शासकीय धोरण, जबाबदारी, सुयोग्य यंत्रणा, आपत्तीकालीन आपत्ती निवावरण व्यवस्था, पुनर्प्राप्ती, उपशमन, आपत्तीनंतर, सरकारी स्तरावरील व्यवस्थापन कार्यवाही, प्रसार माध्यमांचे कार्य.
- हवामानशास्त्रीय आपत्ती व त्यांचे व्यवस्थापन : मोठ्या क्षेत्रावरील उष्णकटीबंधीय चक्रीय वादळे, चक्रीय वादळ अवस्था- आरंभावस्था, तीव्रता वाढीची अवस्था, परिपक्क अवस्था, र्हासावस्था, झंझावात, पूर, चक्रीय वादळ निर्मित लाट, चक्रीय वादळ निर्मित भरती, समशीतोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवात, चक्रीय वादळ निर्मित भरती, समशीतोष्ण कटिबंधीय अभिसारी चक्रवात, चक्रीय वादळे, वैशिष्ट्ये, चक्रीय वादळ आपत्ती, व्यवस्थापन, दुष्काळ, दुष्काळ आपत्ती, कारणे, व्यवस्थापन, दुष्काळ निर्मुलन, उपाययोजना, पूर, पूर आपत्ती, परिणाम, व्यवस्थापन, पूर नियंत्रण, नदी नियंत्रणाचे उद्देश, नियंत्रण पद्धती, मार्गदर्शक बांध, तीरबांध, नदीकाठ संरक्षण, नदीतील गाळ काढणे, पूर नियंत्रण, नदीची पूर वाहन क्षमता वृद्धी, पूरातील अतिरिक्त पाणी संचय, पूररोधक तलाव, धरणे बांधणे, समुद्र किनार्यावरील पूरापासून संरक्षण, झायडर झी प्रकल्प, डेल्टा प्रकल्प, पूरग्रस्त आसाम, मुंबई महापूर
- भूगर्भीत व भूकवचावरील आपत्ती आणि त्यांचे व्यवस्थापन : व्याख्या, प्रकार, कारणे, नैसर्गिक आपत्ती आणि मानवी आपत्ती, भूकंप आपत्ती व्यवस्थापन, भूकंपापूर्वीची दक्षता, आपतकालीन कार्य, स्तरभ्रंश, भूस्सखलन, भूमिपात अरिष्ट परिणाम, व्यवस्थापन, त्सुनामी लाटा, त्सुनामी झळ, त्सुनामी कारणे, त्सुनामी झळ, त्सुनामी कारणे, त्सुनामी आपत्ती परिणाम, व्यवस्थापन, त्सुनामी लाटा, त्सुनामी झळ, त्सुनामी कारणे, त्सुनामी आपत्ती परिणाम, व्यवस्थापन
- मानवशास्त्रीय आपत्ती आणि त्यांचे व्यवस्थापन : निर्वनीकरण, परिणाम व कारणे, वणवा, वणवा आपत्ती, व्यवस्थापन, मृदाक्षय/मृदा झीज, संसाधन शोषण, भारताचे प्राणी – भौगोलिक प्रदेश
- जागतिक समस्या आणि हालचाली, ग्लोबल वार्मिंग, हरितगृह, हरितगृह परिणाम, घटक, तापमान परिणाम, ओझोन क्षय, आम्ल वर्षा
- आपत्ती निवारणातील नमूना अभ्यास : हिंदी महासागरातील त्सुनामी, केदारनाथ ढगफूटी, फुकुशिमा आण्विक आपत्ती, महाराष्ट्रातील गारपीठ, लोकजागृती, मानवी जीवनाची मुल्ये, राष्ट्रशक्तीची वाढ, प्रशिक्षण, प्रशिक्षणाची आवश्यकता
RELATED PRODUCTS