उपयोजित मराठी (F.Y.B.Com.)
Authors:
ISBN:
₹95.00
- DESCRIPTION
- INDEX
विद्यापीठाच्या नव्या अभ्यासक्रमाच्या रचनेनूसार प्रथम सत्रात मराठी (ऐच्छिक) विषयासाठी ललित वाङ्मयाचा अभ्यास करणार्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी दुसर्या सत्रासाठी पत्रलेखन, संवाद लेखन, वृत्तपत्रीय लेखन, पारिभाषिक संज्ञा इत्यादी घटक अभ्यासक्रमाचे घटक निश्चित करण्यात आले आहेत. वाङ्मयाची आवड असलेल्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना या पुस्तकामुळे व्यावसायिक संज्ञापनाची जाणीव अधिक वृद्धींगत होईल अशी अशा आहे.
वाङ्मयातून जीवन जाणीवाच्या वृद्धीसोबत व्यापक संस्कृतीचे आकलन होते. व्यावसायिक गरजेतून भाषिक कौशल्यांचा अभ्यास केल्याने नोकरी-व्यवसायाच्या नव्या संधी प्राप्त होतात. शैक्षणिक सन्ननिहाय कालावधीत इतर अवधानांसोबत मराठीचा अभ्यासक्रम अधिक आकलन सुलभ व्हावा यासोबतच नोकरी व्यवसायासाठी भाषिक संज्ञापन कौशल्यांच्या परिचयातून विद्यार्थ्यांना मौखिक आणि लिखित स्वरुपातील परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाऊन जीवनात यशस्वी कसे होत होईल, याचे आत्मभान देणारे हे पुस्तक प्रथम वर्ष वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा परीक्षेत मराठी ऐच्छिक विषय घेणार्यांनाही दिशादर्शक ठरेल, यात शंका नाही.
– प्रा. एल. जी. सोनवणे
Upyojit Marathi (F.Y.B.Com.)