Prashant Publications

My Account

कवितार्थ

(निवडक आधुनिक कविता)

Authors: 

ISBN:

SKU: 9789395227384
Marathi Title: Kavitartha (Nivadak Aadhunik Kavita)
Book Language: Marathi
Published Years: 2022
Pages: 80
Edition: First

95.00

  • DESCRIPTION
  • INDEX

कवितेचे अध्यापन करताना तिचे आकलन एकतर शब्दाच्या आणि अर्थाच्या अंगाने भाषिक पातळीवर व्हावे लागते. कविता ही कोणत्यातरी भाषेत उमटलेली एक उक्ती असते. या उक्तीला कानांवर पडणारे एक शब्दरूप असते आणि मनात समजणारे एक अर्थरूप असते. कवितेची भाषा व्यावहारिक भाषेपेक्षा कमी-अधिक प्रमाणात निराळी, काहीशी कृत्रिम असते. ती किती वेगळी असेल ते त्या त्या काळातील संकेत कसे आहेत आणि कवीने त्या संकेतांची कितपत बूज राखली आहे यावर अवलंबून असते. म्हणून अध्यापकाने कविता सुयोग्यपणे वाचायला हवी. त्यातून कवितेचे शब्दरूप तर प्रकट होईलच, पण तिचा अर्थ समजायलाही पुष्कळच मदत होते. कवितेतील एका शब्दाचे नाते दुसऱ्या शब्दाशी कसे लागते, शब्दांचे नाते त्याच्या अर्थाशी कसे लागते, अर्थाचे नाते जगण्याशी आणि समाज-संस्कृतीच्या खळाळत्या प्रवाहाशी कसे लागते याची एकसंध रीतीने प्रचीती येईल असे कवितेचे अध्यापन अपेक्षित आहे.

– डॉ. आशुतोष पाटील

Kavitartha (Nivadak Aadhunik Kavita)

ना. धों. महानोर
सुना सोन्याचा पिंपळ (5 तुकडे)

  • खुळ्या मोडक्या खेड्याचे
  • उभ्या श्रावणाचा झाला
  • रात्र काळोख पिऊन
  • नाही पंढरीची वारी
  • खेडोपाडी मोडलेल्या

अनुराधा पाटील

  • आपल्याला नव्हती
  • उलटताहेत नुसतीच
  • पत्ता बदलला तरी
  • वाहत्या गंगेत
  • उजाड गावठाणात

इलाही जमादार

  • इतक्या उंचीवरून जग हे पाहतोस आता
  • देखाव्यातून भक्ती दिसते ईश्वर दिसतो
  • जोवर आहे काळ आणखी स्थान माणसा
  • नसते धंदे करू नको तू सांगत असतो
  • दास बनोनी सखे तुझा मी मनापासुनी सेवा केली

प्रज्ञा दया पवार

  • हे दु:खही नाही फक्त माझं
  • अनवट
  • कारावास
  • तू माझा बाप आहेस
  • विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर

श्रीकांत देशमुख

  • भूमी सावरण्याची गोष्ट
  • निंदणाऱ्या बाया
  • कास्तकराचा मृत्यू
  • मातीआड झाल्यानंतर
  • गावात शिरताना

सौमित्र

  • गुरूजी
  • सायकिक
  • पुस्तकं
  • तुमच्या कवितेत
  • रेन मशीन
  • आईला वाटत असेल

कल्पना दुधाळ

  • गणगोत
  • अफवाही नाहीत या
  • धरणातलं पाणी आटल्यावर
  • परिवर्तनाच्या नावानं
  • म्हातारा
RELATED PRODUCTS
You're viewing: कवितार्थ 95.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close