गणित अध्यापन पद्धती व आशयज्ञान (बी.एड.द्वितीय वर्ष)
Curriculum and Pedagogic Studies : Mathematics (B.Ed. Second Year (CPS 3 & 4))
Authors:
Tag:
Dr Pingla Dhande
ISBN:
SKU:
9789390862559
Marathi Title: Ganit - Abhyasakram Aani Adhyapanshastriya Abhyas (B.Ed. Second Year (CPS 3 & 4))
Book Language: Marathi
Published Years: 2021
Pages: 454
Edition: First
Categories:
B Ed Second Year, आशययुक्त अध्यापन पद्धती
₹425.00
- DESCRIPTION
- INDEX
Ganit – Abhyasakram Aani Adhyapanshastriya Abhyas (B.Ed. Second Year (CPS 3 & 4))
- माध्यमिक शाळा स्तरावर गणिताचा अभ्यासक्रम : 1.1 अभ्यासक्रमाची संकल्पना, पाठ्यक्रमाची संकल्पना, 1.2 पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रम यांतील फरक, 1.3 शालेय अभ्यासक्रमात गणिताची गरज आणि महत्त्व, 1.4 गणित अभ्यासक्रम रचनेची तत्त्वे, 1.5 चांगल्या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये, 1.6 अभ्यासक्रम विकासनाचे अलीकडील (आधुनिक) प्रवाह
- गणित अध्यापनाचे उपागम, पद्धती आणि प्रतिमाने : 2.1 गणित अध्यापनाचे उपागम/दृष्टिकोन : संकल्पना नकाशा/चित्रण उपागम, जोड अध्ययन उपागम, 2.2 गणित अध्यापनाच्या पद्धती : पृथक्करण-संयोजन पद्धती, प्रायोगिक पद्धती, स्वयंशोधन पद्धती, 2.3 गणित अध्यापनाची प्रतिमाने : पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान, अग्रत संघटक प्रतिमान, 2.4 विविध उदाहरणांद्वारा अनुमान आणि सामान्यीकरण करणे, 2.5 संकल्पना : गाभा घटक, जीवनकौशल्ये आणि मूल्ये (महाराष्ट्र शासनाने शिक्षणामध्ये समाविष्ट केलेली)
- अध्ययन संसाधने आणि गणित अध्ययन-अध्यापनासाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (आय.सी.टी) : 3.1 अध्ययन संसाधने (स्त्रोत) व्याख्या, 3.2 अध्ययन संसाधनांचे प्रकार, 3.3 अध्ययन संसाधनांचे महत्त्व, 3.4 अध्ययन संसाधनांची निवड, 3.5 गणित प्रयोगशाळा, 3.6 पाठ्यपुस्तक/क्रमिक पुस्तक अभ्यास पुस्तक, 3.7 गणिताच्या पाठ्यपुस्तकाचे चिकित्सक विश्लेषण, 3.8 आयसीटी एक अध्ययन संसाधन
- सर्वांसाठी गणित : 4.1 अध्ययनकर्त्याची बलस्थाने आणि कमतरतांची ओळख, 4.2 गणित मंडळाचे संकल्पना, गणित मंडळाने राबवावयाचे उपक्रम, गणित मंडळाचे महत्व, 4.3 गणित स्पर्धा, प्रश्नमंजूषा आणि जत्रा, 4.4 पुरक पाठ्य सामग्री, 4.5 मनोरंजक उपक्रम : गणितातील खेळ, कोडी आणि कूट प्रश्न
- मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन : 5.1 गणितात मूल्यनिर्धारणाची भूमिका, 5.2 गणितात सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापनाची संकल्पना, 5.3 आकारिक मूल्यनिर्धारण आणि संकलित मूल्यनिर्धारण, 5.4 गणित अध्ययनाच्या मूल्यनिर्धारणाची साधने आणि तंत्रे, 5.5 विशेष गरजा असलेल्या मुलांमध्ये गणिताच्या अध्ययनाचे मूल्यनिर्धारण
- गणित शिक्षकाचा व्यावसायिक विकास : 6.1 गणित शिक्षकाच्या व्यावसायिक विकासाची गरज आणि महत्त्व, 6.2 व्यावसायिक विकासाचे उपक्रम, 6.3 गणित शिक्षकासाठी डथजउ विश्लेषण, 6.4 चांगल्या गणित शिक्षकाचे गुण, 6.5 21 व्या शतकातील गणित शिक्षकाची भूमिका
- अंकगणित आणि बीजगणिताचा मूलभूत आशय : 7.1 संच सिद्धांत, 7.2 सांख्यिकी, 7.3 समीकरणे, 7.4 क्रमिका, 7.5 घातांक, 7.6 लॉगॅरिथम, 7.7 करणी
- भूमितीचा मूलभूत आशय : 8.1 संकल्पना, 8.2 कोनांचे प्रकार, 8.3 त्रिकोणाचे प्रकार, 8.4 चौकोनाचे प्रकार, 8.5 त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या, 8.6 त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोट्या, 8.7 विविध द्विमितीय आकृत्यांचे क्षेत्रफळ, 8.8 त्रिकोणमिती, 8.9 प्रतलीय निर्देशक भूमिती, 8.10 भौमितिक रचना, 8.11 प्रमेये
RELATED PRODUCTS