गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन
Investment and Wealth Management
Authors:
ISBN:
₹175.00
- DESCRIPTION
- INDEX
‘गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन’ या पुस्तकात गुंतवणूक, प्रकार, वैशिष्ट्ये, उद्दिष्ट्ये, गुंतवणुकदरांचे प्रकार, पोर्टफोलिओ व्यवस्थापन, जोखीम आणि परतावा, वित्तीय संपत्तीवरील परतावा, जोखीमेचे मोजमाप, पद्धतशीर जोखमीचे स्रोत, गुंतवणूकीचे पर्याय, गुंतवणूकीचे मूल्यमापन, किंमत-उत्पन्न संबंध, व्याज दराची संरचना, संपत्ती व्यवस्थापन, व्याप्ती, घटक, प्रक्रिया, गरज, पक्षकाराच्या अपेक्षा, वैयक्तिक आर्थिक विवरण, वित्तीय साक्षरता, रोख प्रवाह, वित्तीय नियोजन बांधणी, वैयक्तिक आर्थिक नियोजन, गरज, फायदे, तत्वे इत्यादी मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यात आलेले आहेत. योग्य त्या ठिकाणी आकृत्या काढून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. पुस्तकाची अत्यंत साध्या व सोप्या भाषेत मांडणी केलेली आहे.
प्रस्तुत पुस्तक वाणिज्य आणि व्यवस्थापन विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना निश्चितच उपयुक्त ठरेल.
Guntavnuk Ani Sampatti Vyavsthapan
1. गुंतवणूक व्यवस्थापन :
1.1 प्रस्तावना
1.2 गुंतवणूक – अर्थ
1.3 गुंतवणुकीचे प्रकार
1.4 गुंतवणुकीची वैशिष्ट्ये
1.5 गुंतवणुकीचे उद्दिष्ट्ये
1.6 गुंतवणुकदारांचे प्रकार
1.7 गुंतवणुक विरुद्ध सट्टा
1.8 पोर्टफोलिओ व्यवस्थापन
2. जोखीम आणि परतावा संकल्पना :
2.1 प्रस्तावना
2.2 वित्तीय संपत्तीवरील परतावा
2.3 रोखे संचयातील जोखीम
2.4 जोखीमेचे मोजमाप
2.5 कॅपिटल ॲसेट प्राइसिंग मॉडेल
2.6 सिक्युरिटी मार्केट लाइन (एसएमएल)
2.7 जोखीम व्यवस्थापन
3. गुंतवणूकीचे पर्याय :
3.1 प्रस्तावना
3.2 कंपनीचे समभाग
3.3 निश्चित/स्थिर उत्पन्न असलेले रोखे
3.4 पैसा बाजारातील गुंतवणूकीची साधने
3.5 म्युच्युअल फंड
3.6 ठेवी
3.7 कर बचत योजना
3.8 जीवन विमा पॉलिसी
3.9 आर्थिक डेरिव्हेटिव्ह
3.10 स्थावर मालमत्ता
3.11 मौल्यवान वस्तू
4. गुंतवणूकीचे मूल्यमापन :
4.1 प्रस्तावना
4.2 बंधपत्र/रोखे मूल्यांकनाची संकल्पना
4.3 मूल्यांकन मॉडेल
4.4 बाँड परतावा
4.5 किंमत-उत्पन्न संबंध
4.6 रोखे बाजार
4.7 व्याज दराची संरचना (उत्पन्न वक्र)
4.8 उत्पन्न वक्राचा प्रवास
4.9 कालावधी
4.10 सुरक्षितता
5. संपत्ती व्यवस्थापन :
5.1 प्रस्तावना
5.2 संपत्ती व्यवस्थापनाची व्याप्ती
5.3 संपत्ती व्यवस्थापनाचे घटक
5.4 संपत्ती व्यवस्थापनाची प्रक्रिया
5.5 संपत्ती व्यवस्थापनाची गरज
5.6 पक्षकारांच्या अपेक्षा
5.7 संपत्ती व्यवस्थापकांसाठी आचारसंहिता
5.8 वैयक्तिक आर्थिक विवरण विश्लेषण
5.9 आर्थिक साक्षरता
5.10 आर्थिक ध्येय आणि नियोजन
5.11 रोख प्रवाह विश्लेषण
5.12 आर्थिक नियोजन बांधणी
5.13 व्यवस्थापन जीवन चक्र
5.14 आर्थिक पर्यावरण विश्लेषण
5.15 भारतातील संपत्ती व्यवस्थापना समोरील आव्हाने
6. वैयक्तिक आर्थिक नियोजन :
6.1 आर्थिक नियोजन आणि वैयक्तिक आर्थिक नियोजन
6.2 वैयक्तिक आर्थिक नियोजनाची गरज
6.3 वैयक्तिक आर्थिक नियोजनाबद्दलचे गैरसमज
6.4 वैयक्तिक आर्थिक नियोजनाचे फायदे
6.5 चांगल्या वैयक्तिक आर्थिक नियोजनाची सात तत्त्वे
6.6 एखाद्याच्या आयुष्यातील टप्पे
6.7 आर्थिक नियोजन प्रक्रिया
6.8 वैयक्तिक आर्थिक उद्दिष्टे