Prashant Publications

My Account

ग्रंथालय आणि माहितीशास्त्र (खंड 1 ते 10)

Library and Information Science (Part 1-10)

Authors: 

ISBN:

SKU: 9789389501629
Marathi Title: Granthalya Ani Mahitishastra - Khand 1 to 10
Book Language: Marathi
Published Years: 2019
Edition: First

Original price was: ₹3,000.00.Current price is: ₹2,500.00.

  • DESCRIPTION
  • INDEX

सेट, नेट, बी.लिब., एम.लिब. सायन्स, एम.फिल.,
पीएच.डी. प्रवेश पेट परीक्षा व स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके

नुकत्याच झालेल्या नेट व सेट परिक्षेतेतील बहुसंख्य प्रश्न याच पुस्तकांतून…

Granthalya Ani Mahitishastra – Khand 1 to 10

खंड 1 : माहितीशास्त्र (INFORMATION SCIENCE)

  1. माहिती : व्याख्या, माहितीचे स्वरूप, माहितीचे स्तर, माहितीचा आकार/रूप, माहितीची वैशिष्ट्ये, माहितीचे महत्व, माहितीची गरज/आवश्यकता, माहिती अर्थव्यवस्था, माहितीचे लेखापरीक्षण
  2. माहितीशास्त्र : संधी आणि दृष्टिकोन, माहितीशास्त्र व्याख्या, माहिती विज्ञान आवश्यकता
  3. माहितीप्रधान समाज : इतिहास, व्याख्या, वैशिष्ट्ये, माहितीप्रधान समाजाचा इतर घटकांवर पडणारा प्रभाव
  4. माहितीची विक्री : माहिती एक संसाधन/व्यापारी माल, माहिती संसाधनांची वैशिष्ट्ये
  5. माहिती मिळवण्याची वर्तणूक : माहिती मिळवण्याची कृती : एक संक्षिप्त इतिहास, माहितीचा शोध घेण्याची पद्धत, विल्सन मॉडेल (1981), विल्सन मॉडेल (1996), किर्केलॅस मॉडेल (1983), जॉन्सन मॉडेल (1997), कुलथाऊ मॉडेल (1991), एलिसच्या टप्पा प्रक्रिया अनुवाद (1994), माहिती शोध घेण्याचे सिद्धांत
  6. माहिती हस्तांतरण चक्र : माहितीची निर्मिती, माहितीचे संकलन, माहितीचे संग्रहण, माहितीचे वितरण/प्रसारण, नियोजनात माहितीची भूमिका, व्यवस्थापनात माहितीची भूमिका
  7. माहिती साक्षरता : व्याख्या, माहिती साक्षरता व्यक्तिगत द्वारे प्रवृत्त कौशल्य, माहिती साक्षरतेचे महत्व, माहिती साक्षरतेनुसार काय कौशल्ये शिकवली जातात, माहिती साक्षरता आणि संशोधन मॉडेल
  8. संप्रेषण तंत्रज्ञान : व्याख्या, संदेशवहनाची वैशिष्ट्ये, संदेशवहन क्रियेचे घटक, संदेशवहन प्रक्रिया, संप्रेषणाचे प्रकार, संप्रेषणाचे स्वरूप/रचना, संप्रेषणाची मुलतत्वे, माहिती संप्रेषणाची माध्यमे, संदेशवहनाची मुलभूत स्वरूपे, संदेशवहनाची माध्यमे, संदेशवहनाची आधुनिक साधने, माहिती संप्रेषणात येणारे अडथळे, संदेशवहन मॉडेल, अ‍ॅरिस्टॉटल मॉडेल ऑफ कम्युनिकेशन, बर्लोचे मॉडेल ऑफ कम्युनिकेशन, वेस्टली आणि मॅक्लीन मॉडेल ऑफ कम्युनिकेशन, शॅनॉन आणि विव्हर मॉडेल्स ऑफ कम्युनिकेशन, लासवेल्स मॉडेल, डलहीराा मॉडेल ऑफ कम्युनिकेशन, हेलिकल मॉडेल ऑफ कम्युनिकेशन, बर्नलँड यांचे व्यवहाराचे मॉडेल, गेर्बनर्स जनरल मॉडेल ऑफ कम्युनिकेशन
  9. बौद्धिक संपदा हक्क : बौद्धिक संपदेची वैशिष्ट्ये, बौद्धिक संपदा अधिकार, स्वामित्व कायदा, भारतीय स्वामित्व कायद्याचा इतिहास, कॉपीराईट धारकाचे अन्य अधिकार, कॉपीराईटच्या उल्लंघनाविषयी उपाय, पेटंट, पेटंट कायद्याचा इतिहास, पेटंटच्या संदर्भात महत्वाच्या बाबी, पेटंटचा कालावधी, पेटंट कायद्यात नमूद केलेले अधिकार
  10. ग्रंथालय आणि माहिती केंद्र
  11. भारताचे माहितीविषयक राष्ट्रीय धोरण : राष्ट्रीय स्तरावर ग्रंथालय आणि माहिती धोरण, भारतासाठी राष्ट्रीय स्तरावर ग्रंथालय माहिती धोरण, माहितीविषयक राष्ट्रीय धोरणांची वैशिष्ट्ये, राष्ट्रीय ज्ञान आयोग

खंड 2 : ग्रंथालय चळवळ आणि कायदा (LIBRARY MOVEMENT & LEGISLATION)

  1. ग्रंथालयशास्त्राचे पाच सिद्धांत : ग्रंथालय पंचसूत्रीचे नवीन रूपे
  2. ग्रंथालय संसाधन वाटणी व जाळे ‘ग्रंथालय सहकार’ : व्याख्या, संसाधन वाटणीची उद्देश्य आणि व्याप्ती, संसाधन वाटणीची गरज, संसाधन वाटणीचे कार्यक्षेत्र
  3. ग्रंथालयाचे जाळे : ग्रंथालय जाळ्यासाठी पूर्वअट, नेटवर्कचे प्रकार, तारांकित जाळे, श्रेणीव्यवस्थेनुसार जाळे, वितरीत जाळे
  4. ग्रंथालय चळवळ : भारतातील ग्रंथालय चळवळ, मध्ययुगीन कालखंड, आधुनिक चक्र कालावधी (एकोणिसाव्या शतकापर्यंत)
  5. ग्रंथालय कायदा/अधिनियम : ग्रंथालय कायद्याचा इतिहास, आवश्यकता, वैशिष्ट्ये, ग्रंथालय कायद्याची तत्त्वे, ग्रंथालय अधिनियमात आवश्यक घटक, ग्रंथालय अधिनियमामुळे होणारे फायदे, कार्ये, भारतातील ग्रंथालय कायदे, तामिळनाडू सार्वजनिक ग्रंथालय कायदा- 1948, आंध्रप्रदेश सार्वजनिक ग्रंथालय कायदा- 1960, कर्नाटक सार्वजनिक ग्रंथालय कायदा- 1965, महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कायदा- 1967, पश्चिम बंगाल सार्वजनिक ग्रंथालय कायदा- 1979, मणिपूर सार्वजनिक ग्रंथालय कायदा- 1988, केरळ सार्वजनिक ग्रंथालय कायदा- 1989, हरियाना सार्वजनिक ग्रंथालय कायदा- 1989, गोवा सार्वजनिक ग्रंथालय कायदा- 1993
  6. ग्रंथालय विस्तारित सेवा/ग्रंथालय बहिःशाल योजना : उद्देश्य, विस्तार सेवांसाठी पूर्वतयारी
  7. भारतातील ग्रंथालय व माहितीशास्त्र शिक्षण : व्याख्या, रंगनाथन समितीच्या शिफारशी, भारतातील ग्रंथालय आणि माहितीशास्त्र मधील संशोधन कार्यक्रम, एम.फिल. कार्यक्रम
  8. ग्रंथालय आणि माहिती व्यवसाय : ग्रंथपालन व्यवसायाची वैशिष्ट्ये, ग्रंथालय व्यावसायिकांसाठी आवश्यक कौशल्ये, ग्रंथपालन व्यवसायाची महत्वाची बाजू, आधुनिक काळातील ग्रंथपालन व्यावसायिकांची भूमिका, ग्रंथालय आणि माहितीशास्त्र व्यावसायीकांसाठीची नितीमुल्ये, व्यावसायिक नैतिकता, ग्रंथपालांसाठी व्यावसायिक नैतिकता, ग्रंथशास्त्रीय मूल्ये, ग्रंथालय आणि माहिती विज्ञान व्यावसायिकांसाठी नैतिकतेची गरज, ग्रंथपालांसाठी नैतिकतेची आचारसंहिता
  9. ग्रंथालय संघटना : ग्रंथालय संघ स्थापन करण्याची उद्दिष्टे, ग्रंथालय संघटनांची कार्ये, राष्ट्रीय ग्रंथालय संघ, भारतातील ग्रंथालय संघ, भारतीय ग्रंथालय संघ, केंद्रशासन ग्रंथालय संघ, भारतीय विशेष ग्रंथालय व माहितीकेंद्र संघ, भारतीय ग्रंथालय आणि माहितीशास्त्रातील शिक्षकांचा संघ, माहिती विज्ञान समाज, इंग्लंडमधील ग्रंथालय संघटना, दि लायब्ररी असोसिएशन, ग्रंथालय आणि माहितीशास्त्र व्यावसायिक सनद संघ

खंड 3 : माहिती साधने (INFORMATION SOURCES)

  1. माहितीसाधने : माहितीच्या दस्तऐवजांची स्त्रोतांची श्रेणी, प्राथमिक प्रलेख, प्राथमिक स्त्रोतांचे महत्व, प्राथमिक स्त्रोतांचे वैशिष्टये, प्राथमिक स्त्रोत, प्राथमिक स्रोतांच्या त्रुटी, द्वितीयक प्रलेख, द्वितीयक स्रोतांचे प्रकार, द्वितीयक स्रोतांची वैशिष्ट्ये, द्वितीयक स्त्रोत, तृतीयक प्रलेख, तृतीयक स्त्रोत, अप्रलेखीय माहिती स्त्रोत, कागदरहित माहितीसाधने
  2. संदर्भ ग्रंथ/संदर्भ साधने : संदर्भ ग्रंथ व्याख्या, संदर्भ ग्रंथाचे प्रकार, शब्दकोश, विश्वकोश/ज्ञानकोश, भौगोलिक संदर्भ साधने, जीवनचरित्र स्त्रोत, वार्षिके, पंचागे, निर्देशिका, सांख्यिकीय साधने, वार्षिक नियतकालीके, निर्देश पुस्तके, प्रचलित घटनाविषयक संदर्भ साधने
  3. ग्रंथसूची : ग्रंथसूचीचे हेतू आणि कार्य, ग्रंथसुचीचे प्रकार, संघ तालिका, संघ तालिका कार्ये आणि महत्त्व, संघ तालीकेचे नियोजन आणि संघटन करण्यासाठी घटक आणि तत्त्वे, संघ तालिकेचे महत्त्व, सारात्मक आणि निर्देशात्मक नियतकालिके, प्रकार, सारात्मक आणि निर्देशात्मक नियतकालिके
  4. इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज : व्याख्या, प्रकार, ई-प्रकाशने, ई-नियतकालिके, ई-जर्नलची संकल्पना, इतिहास, ई-जर्नलची वर्गवारी, ई-जर्नलचे फायदे, ई- ग्रंथ, इतिहास, ई-ग्रंथाची वैशिष्ट्ये, ई-ग्रंथाचे पाच प्रमुख वर्ग, ई-ग्रंथाचे फायदे, ई-ग्रंथाचे तोटे, ई-बुक रीडर
  5. आधारभूत माहितीसंच : व्याख्या, माहितीसंचांची आवश्यकता, महितीसंचाची वैशिष्ट्ये, माहितीसंच निर्मितीच्या मुख्य पायर्‍या, माहितीसंचाचे प्रकार, ग्रंथसुचीय माहितीसंच, पुर्णपाठ माहितीसंच, अंकीय माहितीसंच, माहितीसंचाचे मूल्यमापन, मूल्यमापनाच्या कसोट्या

खंड 4 : ग्रंथालय सेवा (LIBRARY SERVICES)

  1. संदर्भ सेवा : व्याख्या, इतिहास, संदर्भसेवेची आवश्यकता, संदर्भसेवेची आवश्यकतेची मुख्य कारणे, संदर्भसेवेचे उद्देश, संदर्भ सेवेचे कार्य, वापरकर्त्यांसाठी संदर्भ सेवेचे महत्त्व, संदर्भ सेवेचे प्रकार, संदर्भ सेवेचे फायदे, संदर्भ स्रोत, संदर्भसेवा नवीन कल, डिजिटल संदर्भ सेवा, संदर्भ मेज, उद्देश आणि वापर, इतिहास, संसाधने, सेवा
  2. माहिती सेवा : माहितीसेवा देण्याची आवश्यकता, माहितीसेवांचे स्वरूप, ग्रंथालयाच्या सेवांमध्ये तंत्रज्ञान कल बदल
  3. रेफरल सेवा : इतिहास, रेफरल केंद्र
  4. ग्रंथसूची सेवा : ग्रंथसूचीचे हेतू आणि कार्य, ग्रंथसुचीच्या शाखा, प्राथमिक ग्रंथसूची, द्वितीयक ग्रंथसूची
  5. निर्देशन सेवा : इतिहास, उद्देश, प्रमुख निर्देशन सेवा
  6. सारलेखन सेवा : सारलेखनाची ध्येय, सारांचे प्रकार, चांगल्या उपयुक्त साराचे गुणधर्म, सारांची उपसुत्रे, जगातील काही प्रसिद्ध सारसेवा
  7. प्रचलित जागरूकता सेवा : प्रचलित जागरूकता सेवेची आवश्यकता, प्रचलित जागरूकता सेवेची वैशिष्ट्ये, प्रचलित जागरुकता सेवा देण्याचा पद्धती, प्रचलित जागरूकता सेवा देण्याच्या पायर्‍या, प्रचलित जागरूकता सेवेची रचना किंवा प्रकार, प्रचलित जागरूकता सेवा डिझाइन करताना काळजी घेण्याची कारणे, प्रचलित जागरुकता सेवा देण्याचे मार्ग, प्रचलित जागरूकता सेवेचे मूल्यमापन, इतिहास, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रचलित जागरुकता सेवा
  8. निवडक माहितीचे प्रसारण सेवा : निवडक माहितीच्या प्रसारण सेवेतील टप्पे, निवडक माहिती प्रसारण सेवेचे स्वरूप, सीएएस व एसडीआय सेवा यातील फरक
  9. बदलाविषयीचा/कल अहवाल : ट्रेंड रिपोर्ट तयार करणे, कल अहवाल तयार करण्यातील टप्पे, कल अहवालांचे फायदे, कल अहवालांचे मूल्यांकन
  10. सध्यस्थितीचा अहवाल
  11. तांत्रिक सारांश पत्रिका सेवा : व्याख्या आणि अर्थ, तांत्रिक सारांश पत्रिकेची आवश्यकता/गरज, तांत्रिक सारांश पत्रिकेचे नियोजन आणि रचना
  12. ऑनलाईन माहिती सेवा
  13. वेब-आधारित ग्रंथालय सेवा : वेब आधारित ग्रंथालय सेवा-पार्श्वभूमी, वेब आधारित सेवांची व्याप्ती, वेब-आधारित ग्रंथालय सेवा, वेब आधारित सेवांचे मूलभूत फायदे
  14. भाषांतर सेवा : भाषांतर करण्याचे प्रकार, भारतातील भाषांतर सेवा, अनुवाद विषयक माहिती देणारी नियतकालिके, गुगल अनुवाद सेवा
  15. प्रलेख वितरण सेवा : प्रलेख वितरण सेवेचे प्रकार/आराखडा, प्रलेख वितरण सेवेची पद्धत, प्रलेख वितरण सेवेमधील आव्हाने आणि समस्या, इलेक्ट्रॉनिक प्रलेख वितरण सेवा
  16. सतर्क सेवा : सतर्क सेवेचे प्रकार, ई-मेल अ‍ॅलर्ट सेवा
  17. प्रतिरूप लेखन सेवा : मुलभूत प्रतिरूप लेखन पद्धती आणि उपकरणे, विशेष प्रतिरूप लेखन पद्धती, प्रतिरूप लेखन सेवा महत्व, फायदे

खंड 5 : ज्ञान व्यवस्थापन (KNOWLEDGE MANAGEMENT)

  1. ज्ञान/माहितीचे संघटन : ज्ञानाचे जीवनातील महत्व, ज्ञानाचे प्रकार, ज्ञानाचे स्त्रोत, ज्ञान संस्था
  2. विषय निर्माण करण्याचा विविध पध्दती : विषय निर्माण करण्याचा पद्धतींची आवश्यकता, विषय निर्माण करण्याचा पद्धतींचे प्रकार
  3. ग्रंथालय वर्गीकरण : वर्गीकरण व्याख्या, ग्रंथालय वर्गीकरणाचे घटक, वर्गीकरणाची उपसुत्रे, ज्ञानवर्गीकरण विषयक सूत्रे, ग्रंथवर्गीकरण विषयक उपसुत्रे, ग्रंथालय वर्गीकरणाचे सिद्धांत, वर्गीकरण पद्धतीचे प्रकार, ग्रंथालय वर्गीकरण पद्धती, दशांश वर्गीकरण पद्धती, दशांश वर्गीकरण पद्धतीची विशेषत ः सहाय्यक उपविभाग तक्ते, प्रमुख वैशिष्ट्ये, दशांश वर्गीकरण पद्धतीची 23 वी आवृत्ती, वेब ड्युई, दशांश वर्गीकरणाचे फायदे, दशांश वर्गीकरणाचे तोटे, जागतिक दशांश वर्गीकरण पद्धती, यूडीसीचे महत्त्व, यूडीसीचा उद्देश, यूडीसीची वैशिष्ट्ये, फायदे, तोटे, द्विबिंदू वर्गीकरण पद्धती, पाच मुलभूत श्रेणी, स्वरूप विभाग, युक्त्या, पद्धती आणि विशेषंता, प्रावस्था संबंध, निर्देश
  4. ग्रंथालय तालिकीकरण : ग्रंथालय तालीकेची उद्दिष्टे, ग्रंथालय तालीकीकरणाचे महत्व, ग्रंथालय तालीकीकरणाचा हेतू व कार्ये, तालीकीकरणाची उपसुत्रे, तालिकीकरणाचे सिद्धांत, ग्रंथालयातील तालीकीकरण संहिता, तालीकेचे प्रकार, वर्गीकृत तालिका संहिता, अँग्लो अमेरिकन कॅटलॉगिंग रुल्स-2, स्त्रोत वर्णन आणि प्रवेश, वर्ल्डकॅट
  5. आंतरराष्ट्रीय प्रमाणित ग्रंथसुचीय अभिलेख : आंतरराष्ट्रीय प्रमाणित ग्रंथसुचीय विवरण, यंत्र वाचनीय तालिका, कॉमन कम्युनिकेशन फॉरमॅट
  6. निर्देशन : निर्देशनाचे उद्देश्य, निर्देशन प्रक्रिया, निर्देशनाच्या पद्धती, निर्देशनाची भाषा, निर्देशनाचे प्रकार, पूर्व समन्वय निर्देशन पद्धती, अनुवर्ण विषय निर्देशन पद्धती, वर्गीकृत विषय निर्देशन पद्धती, शृंखला निर्देशन पद्धती, प्रिसिज, पॉप्सी, कॉम्पास, पद्धतशीर निर्देशन पद्धत, संबंधित निर्देशन पद्धत
    पश्चात समन्वय निर्देशन पद्धती , एकक संज्ञा निर्देशन पद्धती, पिक-ए-बो निर्देशन पद्धती, झेटोकोडिंग निर्देशन पद्धती, मुक्त निर्देशन पद्धती, क्विक निर्देशन पद्धती, क्वोक निर्देशन पद्धती, क्वाक निर्देशन पद्धती, उल्लेख निर्देश
  7. निश्चित संज्ञासंग्रह : नियंत्रण शब्दसंग्रहांचा हेतू/उद्देश्य, निश्चित शब्दसंग्रहाचा अनुप्रयोग, शब्द्कुलकोश, विषय शीर्षक यादी, सिअर्स लिस्ट ऑफ सब्जेक्ट हेडिंग्ज
  8. माहितीकोश : डेटाबेसचे प्रकार, डेटाबेसेसचे फायदे, डेटाबेसचे तोटे
  9. शोध प्रक्रिया युक्ती : शोध युक्तीची रचना, शोधासाठी सुचविलेली धोरणे, विविध प्रकारचे ऑनलाइन प्रवेश साधनांसाठी शोध योजना
  10. बुलियन ऑपरेटर : लॉजिकल प्रोडक्ट्, लॉजिकल सम, लॉजिकल डिफरन्स
  11. ज्ञान व्यवस्थापन : ग्रंथालय आणि माहिती केंद्रातील ज्ञान व्यवस्थापन, ज्ञान व्यवस्थापनाचा आराखडा आणि रचना, ज्ञानाचे प्रकार, ज्ञान व्यवस्थापन प्रक्रिया, ज्ञान व्यवस्थेची वैशिष्ट्ये, ज्ञान व्यवस्थापनाची आवश्यकता, ज्ञान व्यवस्थापनाची प्रमाणके, ज्ञान व्यवस्थापनाची साधने

खंड 6 : ग्रंथालय व्यवस्थापन (LIBRARY MANAGEMENT)

  1. ग्रंथालय व्यवस्थापन : व्यवस्थापन संकल्पना आणि अर्थ, व्यवस्थापनाची व्याप्ती, व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, व्यवस्थापनाचे सिध्दांत, व्यवस्थापनाची तत्वे
  2. व्यवस्थापन विचार प्रणाली : प्रमुख व्यवस्थापन विचारप्रणाली, इतर व्यवस्थापन विचारप्रणाली
  3. नियोजन : नियोजनाची वैशिष्ट्ये, नियोजनाची उद्दिष्टे, नियोजनाचे महत्व, नियोजनाची कार्ये, नियोजनाचे फायदे, नियोजनाचे घटक, नियोजनाची तंत्रे
  4. संघटनात्मक संरचना : संघटन करण्यामागील तत्वे, संघटनात्मक संरचनेचे प्रकार
  5. निर्णय प्रक्रिया : निर्णय प्रक्रियेची वैशिष्ट्ये, ग्रंथालयामध्ये निर्णयाचे महत्व, निर्णय घेण्यातील वेगवेगळे टप्पे
  6. पद्धती विश्लेषण आणि संरचना : पद्धती विश्लेषण, पद्धती विश्लेषणाच्या पायर्याश, पद्धती मुल्यांकन, पद्धती आरेखन
  7. संग्रह विकास : वाचनसाहित्य संग्रह विकासाची गरज, वाचनसाहित्याचे वर्गीकरण, वाचनसाहित्य निवडीची तत्वे, ग्रंथनिवडीकरिता उपयुक्त साधने
  8. ग्रंथोपार्जन : ग्रंथोपार्जनाच्या पद्धती व मार्ग, नियतकालिकांचे उपार्जन – मार्ग
  9. ग्रंथांचे परिरक्षण : नियतकालिकांचे अंक नोंदविण्याचा पद्धती, संकलन देखभाल, नियतकालिकांची देखभाल, गैर-मुद्रण सामग्रीचे संरक्षण
  10. आंतरराष्ट्रीय प्रमाणित ग्रंथ क्रमांक : इतिहास, आयएसबीएनचे स्वरूप (दहा अंकी), आयएसबीएन-13, फायदे, आयएसबीएन एजन्सी, आयएसबीएनची व्याप्ती आणि कामगिरी, आयएसबीएन बारकोडिंग
  11. आंतरराष्ट्रीय प्रमाणित नियतकालिक क्रमांक : आयएसएसएनची रचना, आयएसएसएन चे भारतातील राष्ट्रीय केंद्र, आयएसएसएन कोण नियुक्त करते?
  12. प्रकाशनपूर्व तालीकीकरण : प्रकाशनपूर्व तालीकीकरण कार्यक्रमाचे उद्देश, भारतातील प्रकाशनपूर्व तालीकीकरण
  13. मानवी संसाधन व्यवस्थापन : मानवी संसाधन व्यवस्थापनाची ठळक वैशिष्ट्ये, मानवी संसाधन नियोजन, मानवी संसाधन नियोजनातील पद्धती व तंत्रे
  14. ग्रंथालयीन कर्मचारी वर्ग : ग्रंथालय सेवकांचे प्रकार, विविध ग्रंथालयातील सेवकवर्ग, भारतीय ग्रंथालये/माहिती केंद्रातील मानवी संसाधन विकास
  15. कार्य पृथक्करण/कार्य विश्लेषण : कार्य विश्लेषणाची व्याप्ती, कार्य विश्लेषणाचे फायदे

खंड 7 : माहिती तंत्रज्ञान (INFORMATION TECHNOLOGY)

  1. माहिती तंत्रज्ञान : माहिती तंत्रज्ञान दिवस, माहिती तंत्रज्ञानाचे घटक, समाजावर माहिती तंत्रज्ञानाचा होणारा प्रभाव
  2. संगणक : संगणकाचे फायदे आणि उपयोग, संगणकाचा इतिहास, संगणकाचे प्रकार
  3. हार्डवेअर : प्रकार
  4. सॉफ्टवेअर : 38-40 प्रकार
  5. संग्रहणाची साधने
  6. इनपुट व आउटपुट साधने : इनपुटची साधने, आउटपुटची साधने, मॉनिटर, छपाई यंत्रे, प्लॉटर्स, आवाज आउटपुट साधने
  7. दुरसंदेशवहन/दूरसंचार
  8. माहिती संवहन : माहिती संवहनाच्या पद्धती, माहिती संवहन करण्याचा पद्धती, मोडस ऑफ डेटा ट्रान्समिशन, माहिती संवहन तंत्र
  9. मोडेम
  10. दुरसंचाराची माध्यमे : टेलिफोन लाईन्स, कोअ‍ॅक्सिअल केबल्स, फायबर ऑप्टीकल केबल, लघुविद्युतलहरी, उपग्रहाद्वारे, इन्फ्रारेड, ब्लूटुथ, ब्राडकास्ट रेडीओ
  11. स्विचिंग सिस्टीम : प्रकार, पद्धती
  12. राऊटर/रूटर्स
  13. बँडविड्थ, प्रकार
  14. मल्टीप्लेक्सिंग : मल्टीप्लेक्सिंगच्या पद्धती, मल्टीप्लेक्सर
  15. प्रोटोकॉल्स : महत्वाचे प्रोटोकॉल्स
  16. विनातार संप्रेषण : लघुविद्युत लहरीद्वारे संप्रेषण, उपग्रह दळणवळण पद्धती, विनातार संदेशवहनाचे फायदे, विनातार संदेशवहनाचे तोटे
  17. माहिती पाठविण्याची साधने आणि कनेक्टीव्हिटी : दूरछाया यंत्रे, इ-मेल, टेलीकॉन्फरन्सिंग, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, बुलेटीन बोर्ड सेवा, टेलेक्स, व्हॉईस-मेल, व्हिडीओ-टेक्स्ट, टेलीटेक्स्ट
  18. नेटवर्किंग : इतिहास, संगणकाचे नेटवर्क, नेटवर्कचे घटक, नेटवर्किंगचे फायदे
  19. नेटवर्कचे आयोजन किंवा मांडणी : स्टार टोपोलॉजी, रिंग टोपोलॉजी, बस टोपोलॉजी, लूप टोपोलॉजी, मेश टोपोलॉजी, पॉईंट टू पॉईंट टोपोलॉजी, ट्री टोपोलॉजी, हायब्रीड टोपोलॉजी, संगणकाचे नेटवर्क
  20. संगणक जाळ्याचे प्रकार : स्थानिक क्षेत्रीय जाळे (लोकल एरिया नेटवर्क), महानगर क्षेत्रीय जाळे (मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्क), विस्तृत क्षेत्रीय जाळे (वाइड एरिया नेटवर्क)
  21. बहुविध प्रसारमाध्यमे
  22. हायपरटेक्स्ट : महत्व, प्रकार, फायदे, तोटे
  23. एकात्मिक सेवा डिजिटल नेटवर्क : कार्ये, सुविधा, आयएसडीएन साठी प्रेरणा, भारतात आयएसडीएन सेवा
  24. खुली प्रणाली आंतरजोडणी संदर्भ प्रतिकृती : ओएसआय मॉडेल्सचे सात स्तर
  25. माहिती संप्रेषणाची नवीन माध्यमे : वायमॅक्स तंत्रज्ञान, वाय-फाय तंत्रज्ञान, लाय-फाय तंत्रज्ञान

खंड 8 : ग्रंथालय संगणकीकरण (LIBRARY AUTOMATION)

  1. ग्रंथालय संगणकीकरण : संगणकीकरणास चालना देणारे मुख्य घटक, ग्रंथालय संगणकीकरणामुळे मिळणारे प्रमुख फायदे, ग्रंथालय संगणकीकरणाची क्षेत्रे, ग्रंथालय संगणकीकरणासाठी करावे लागणारे नियोजन
  2. हार्डवेअरची निवड
  3. सॉफ्टवेअरची निवड : विद्यापीठ व महाविद्यालयीन ग्रंथालयासाठी संगणक प्रणाली
  4. ऑनलाईन सार्वजनिक प्रवेश तालिका : व्याख्या, इतिहास, ओपॅकची वैशिष्टये, संघ तालिका
  5. ग्रंथालय जाळे : शिक्षण आणि संशोधन जाळे, राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र जाळे, विकसनशील ग्रंथालय जाळे, संयुक्त शैक्षणिक जाळे, ब्रिटीश ग्रंथालय स्वयंचलित माहिती सेवा, शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन जाळे, विक्रम, विद्यानेट, इंडोनेट, द्रोण, टाइफैकलाईन, कॅलिबनेट, मालीबनेट, बोनेट, अहमदाबाद ग्रंथालय जाळे, पुणेनेट, लोकसंख्या माहिती जाळे, आंतरराष्ट्रीय प्रमाणके संघटन माहिती जाळे, म्हैसूर ग्रंथालय जाळे, पर्यावरण माहिती प्रणाली जाळे, हेल्लीस नेटवर्क, लखनौ ग्रंथालय नेटवर्क, माहिती आणि ग्रंथालय जाळे
  6. आंतरजाल/महाजाल : इतिहास, इंटरनेट व फॅक्स, इंटरनेट जोडणीसाठी आवश्यक उपकरणे, सेवा, फायदे
  7. ब्राउझिंग : वेब ब्राउझर्स, इतिहास, बाजारातील हिस्सा, निवडक वेब ब्राउझर
  8. शोध यंत्रे : सर्च इंजिनचे प्रकार, निवडक शोधयंत्र
  9. वर्ल्ड वाइड वेब : वेब 1.0, वेब 2.0, आर.एस.एस.फिडस, वेब्लॉग्ज, विकिज, स्ट्रीमिंग मिडिया, सोशल नेटवर्किंग, इंस्टंट मेसेजिंग, टॅगिंग, फ्लिकर, मॅश अप, पॉडकास्टिंग, सोशल बुकमार्किंग, लायब्ररी
  10. फायरवॉल
  11. मेटाडेटा : व्याख्या, डब्लिन कोर मेटाडेटाच्या दर्जानुसार, खालील उद्दिष्टे, ग्रंथालय आणि माहितीशास्त्रात मेटाडेटाचा वापर
  12. डिजिटल ऑब्जेक्ट आइडेंटिफायर : अनुप्रयोग
  13. भारतातील राष्ट्रीय माहिती प्रणाली : राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान माहिती प्रणाली, राष्ट्रीय समाजविज्ञान प्रलेखन केंद्र, भारतीय राष्ट्रीय वैज्ञानिक प्रलेख केंद्र, राष्ट्रीय विज्ञान संस्था, संप्रेषण आणि माहिती संसाधन, संरक्षणविषयक शास्त्रीय माहिती आणि प्रलेखन केंद्र, लघुउद्योग राष्ट्रीय प्रलेखन केंद्र, प्रलेखन, संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र
  14. आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहिती केंद्रे/माहितीप्रणाली : आंतरराष्ट्रीय अणुशक्तीविषयक माहितीप्रणाली, आंतरराष्ट्रीय कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक माहितीप्रणाली, वैद्यकीय साहित्यिक विश्लेषण आणि पुनर्प्राप्ती प्रणाली, भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकी समुदायासाठी माहिती सेवा

खंड 9 : संशोधन पद्धती (RESEARCH METHODOLOGY)

  1. संशोधन : व्याख्या, संशोधनाची वैशिष्ट्ये, वैज्ञानिक संशोधन पद्धतीच्या पायर्याश, टप्पे, भारतात सामाजिक संशोधनाची आवश्यकता, संशोधनाचे प्रकार, मुलभूत किंवा शुद्ध संशोधन, व्यावहारिक/उपयोजित संशोधन, आंतरशास्त्रीय/अंतःविषय संशोधन
  2. संशोधन आराखडा : व्याख्या, संशोधन आराखड्यातील अंतर्भूत घटक, संशोधन आराखड्याची वैशिष्ट्ये, संशोधन आराखड्याचे प्रकार, अन्वेषणात्मक किंवा परिचयात्मक संशोधन आराखडा, वर्णनात्मक संशोधन आराखडा, निदानात्मक संशोधन आराखडा, प्रयोगात्मक संशोधन आराखडा
  3. शास्त्रीय/वैज्ञानिक संशोधन पध्दत : व्याख्या, वैशिष्ट्ये, शास्त्रीय संशोधन पद्धतीच्या पायर्‍या
  4. गृहीतके/गृहीतकृत्य/अभ्युपगम : व्याख्या, आदर्श गृहीतकृत्यांची वैशिष्ट्ये किंवा लक्षणे, गृहीतकृत्यांचे उगमस्त्रोत, गृहीतकांचे प्रकार, गृहीतकृत्यांचे स्वरूप, गृहीतकृत्यांचा मर्यादा
  5. माहिती/तथ्य संकलन : व्याख्या, तथ्यांचे स्वरूप, तथ्यांची वैशिष्ट्ये, तथ्य संकलनाच्या पध्दती
  6. प्राथमिक स्त्रोत : निरीक्षण पध्दती, सर्वेक्षण पद्धती, मुलाखत, प्रश्नावली, अनुसूची
  7. द्वितीयक स्त्रोत : वैयक्तिक कागदपत्रे, आत्मचरित्रे व जीवनचरित्रे, रोजनिशी किंवा दैनंदिनी, पत्रे, संस्मरणे व आठवणी, सार्वजनिक प्रलेख, प्रकाशित सार्वजनिक प्रलेख, अभिलेख, प्रकाशित आकडेवारी, आंतरराष्ट्रीय संस्था व संघटनांचे अहवाल, नियतकालिके, वर्तमानपत्रे, साप्ताहिके इ., संदर्भ ग्रंथ
  8. नमुना निवडीचे तंत्र : व्याख्या, वैशिष्ट्ये, नमुना निवडीच्या कसोट्या, नमुन्याचे आवश्यक गुण विशेष, नमुना निवडीच्या पायर्‍या, नमुना निवडीचे प्रकार, साधा यादृच्छिक नमुना, व्यवस्थाबद्ध नमुना निवड पद्धती, स्तरित यादृच्छिक नमूना पद्धती, बहुपदी नमुना पद्धती, बव्हवस्तीय नमुना पद्धती, फायदे, तोटे
  9. संशोधन पध्दती : ऐतिहासिक संशोधन पद्धती, वर्णनात्मक संशोधन, व्यष्टी अध्ययन पद्धती, तौलनिक संशोधन पद्धती, प्रायोगिक संशोधन पद्धती
  10. सांख्यिकीय पद्धती : संख्याशास्त्राचे महत्व, उपयुक्तता, फायदे, तोटे, वर्गीकरण, सारणीकरण/सारणीयन
  11. केंद्रीय प्रवृत्तीचे मापन : सरासरीचे प्रकार
  12. तथ्यांचे विश्लेषण व निर्वचन : तथ्य विश्लेषणाचे महत्व, तथ्य विश्लेषणाची पूर्वतयारी
  13. संशोधन अहवाल लेखन : व्याख्या, अहवाल लेखनासाठी सूचना, संशोधन अहवालाचा उद्देश्य, संशोधन अहवालाचे घटक, संशोधन अहवालाचा आशय, आदर्श अहवालाची वैशिष्ट्ये, अहवाल लेखनाचे महत्व
  14. शैली मार्गदर्शक/लेखन शैली (Style Manual) : The ACS Style Guide, American Medical Association Manual of Style, The Chicago Manual of Style, The MLA Handbook for Writers of Research papers, Publication Manual of American Psychological Association
  15. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र संशोधनात वापरण्यात येणार्‍या पद्धती : आशय विश्लेषण, उध्दरण विश्लेषण, वाचक अभ्यास, वाचनसाहित्य वापराचा अभ्यास, डेल्फी तंत्र, परिदृश्य लिखाण, ट्रेंड एक्स्ट्रापोलेशन
  16. ग्रंथमिती किंवा ग्रंथमापन : उद्देश्य, ग्रंथमितीचा उपयोग, लिब्रामेट्रीक्स, सिंटोमेट्रीक्स, इन्फोमेट्रिक्स, वेबोमेट्रिक्स/सायबरमेट्रिक्स, ग्रंथमितीविषयक कायदे, ब्रॅडफोर्ड यांचा विषय विस्तार सिध्दांत, लोट्का यांच्या इन्व्हर्स स्क्वेअर सिध्दांत, झिफ यांच्या ‘कमीतकमी परिश्रम’/‘किमान प्रयत्नांचा सिध्दांत
  17. संशोधनाचे नीतिशास्त्र : संशोधनाचे नीतिशास्त्र, संशोधन नितीशास्त्राची परिमाणे, संशोधनासंबंधीचे नैतिक मार्गदर्शक तत्वे, संशोधनातील नैतिकतेची संहिता आणि धोरणे

खंड 10 : ज्ञान स्त्रोत केंद्रे (KNOWLEDGE RESOURCE CENTRE’S)

  1. ग्रंथालये : इतिहास, ग्रंथालयांचे प्रकार
  2. राष्ट्रीय ग्रंथालये : राष्ट्रीय ग्रंथालयाची व्याख्या, राष्ट्रीय ग्रंथालयाची उद्दिष्टे व कार्ये, राष्ट्रीय ग्रंथालयाची कर्तव्ये, राष्ट्रीय ग्रंथालयाचा इतिहास, भारताचे राष्ट्रीय ग्रंथालय, कलकत्ता, भारतीय राष्ट्रीय ग्रंथालय स्थापनेच्या हेतू, इतिहास, संघटन आणि व्यवस्थापन, वाचनसाहित्य संग्रह, ग्रंथालयाची वेळ, तांत्रिक कार्ये, सेवा, राष्ट्रीय विज्ञान ग्रंथालय, दिल्ली, सेवा, ग्रंथालयाची उद्दिष्ट्ये, संग्रह, राष्ट्रीय वैद्यकीय ग्रंथालय, नवी दिल्ली, इतिहास, व्यवस्थापन, सेवा, लायब्ररी ऑफ काँग्रेस, वाशिंग्टन डी.सी., इतिहास, ग्रंथसंग्रह, प्रशासन, ग्रंथालय इमारत, सेवा, कार्ये, पुरस्कार आणि सन्मान, दि ब्रिटीश लायब्ररी, इंग्लंड, इतिहास, ग्रंथसंग्रह, वाचनकक्ष वापर, राष्ट्रीय ग्रंथालय, ऑस्ट्रेलिया, वाचनसाहित्य संग्रह, सेवा, रशियन स्टेट लायब्ररी, मॉस्को, ग्रंथसंग्रह, प्रकाशने, नियतकालिके
  3. सार्वजनिक ग्रंथालय : वैशिष्ट्ये, कार्ये, उत्पन्नाची प्रमुख साधने, खर्चाचे विवरण, महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967, दिल्ली सार्वजनिक ग्रंथालय, 59सेवा, केंद्रीय ग्रंथालय, विभाग (नेपश), कोन्नेमरा सार्वजनिक ग्रंथालय, चेन्नई, ग्रंथसंग्रह, सेवा, सरस्वती महल ग्रंथालय, तंजावर, संग्रह, ग्रंथालय संग्रहालय, रामपूर रझा ग्रंथालय, रामपूर, व्यवस्थापन, ग्रंथालय स्थापनेच्या हेतू आणि उद्देश्य, वाचनकक्षातील सेवा, खुदा बक्ष ओरिएंटल ग्रंथालय, पटना, इतिहास, संग्रह, दि स्टेट सेन्ट्रल लायब्ररी, मुंबई, कार्ये, ग्रंथालयाचे विभाग, सेवा
  4. शैक्षणिक ग्रंथालये : शालेय ग्रंथालय, शालेय ग्रंथालयाची आजच्या काळातील भूमिका, महाविद्यालयीन ग्रंथालय, उद्दिष्टे व कार्ये, सेवा, व्यवस्थापन, विद्यापीठ ग्रंथालय, उद्देश्य (अळा), उद्दिष्ट्ये, कार्ये, सेवा
  5. विशेष ग्रंथालये : वैशिष्ट्ये, ग्रंथालय सेवा, प्रकार, उद्देश्य
  6. अंकीय ग्रंथालये : व्याख्या, इतिहास, डिजिटल ग्रंथालयाची गरज, डिजिटल ग्रंथालयाची उद्दिष्टे, डिजिटल ग्रंथालयाची वैशिष्ट्ये, डिजिटल ग्रंथालयाद्वारे दिल्या जाणार्‍या) सेवा, फायदे, तोटे, भारतातील अंकीय ग्रंथालये
  7. हरित ग्रंथालये : पार्श्वभूमी, हरित ग्रंथालये परिभाषा, हरित ग्रंथालय निवडीच्या पायर्‍या, हरित ग्रंथालये करण्यासाठी उपाय, हरित ग्रंथालयापुढील आव्हाने, हरित ग्रंथालयाचे फायदे, ग्रंथपालाची भूमिका
  8. उपयोजक/वापरकर्ता : वापरकर्त्यांचे प्रकार, वापरकर्त्याची वैशिष्ट्ये, वापरकर्ता/वाचकांचा अभ्यास, वापरकर्ता अभ्यासाची उत्पत्ती आणि विकास, वापरकर्ता अभ्यासाचा कल, भारतातील वापरकर्ता अभ्यास, उपयोजकाचे/वाचकांचे प्रशिक्षण, व्याख्या, प्रशिक्षणाची आवश्यकता, उपयोजकाच्या प्रशिक्षणातील टप्पे, उपयोजकाच्या प्रशिक्षणातील पध्दती
  9. भारतातील उच्च शिक्षणात ग्रंथालय आणि माहितीशास्त्र संस्थाच्या : वाढीत व विकासात विद्यापीठ अनुदान आयोगाची भूमिका/योगदान, इतिहास, व्यावसायिक मंडळे, विद्यापीठ अनुदान आयोगाचे ग्रंथालय चळवळीत योगदान, कार्य प्रवाह संमेलन, उद्दिष्टे, ग्रंथालयाच्या विकासासंदर्भातील समित्या, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून ग्रंथालयांना दिले जाणारे अनुदान, विद्यापीठ अनुदान आयोगाची भविष्यकालीन योजना
  10. आभासी ग्रंथालय : व्याख्या, आभासी ग्रंथालयाचा इतिहास, आभासी ग्रंथालयाची वैशिष्ट्ये, आभासी ग्रंथालयाचे फायदे, आभासी ग्रंथालयाचे तोटे
  11. सार्वजनिक ग्रंथालयाच्या विकासात राजा राममोहन रॉय ग्रंथालय : प्रतिष्ठानची भूमिका, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानची स्थापना, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानची उद्दिष्ट्ये, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या अर्थसहाय्याच्या योजना
RELATED PRODUCTS
You're viewing: ग्रंथालय आणि माहितीशास्त्र (खंड 1 ते 10) Original price was: ₹3,000.00.Current price is: ₹2,500.00.
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close