ग्रामीण समाजाची मूलतत्त्वे
Fundamentals of Rural Society
Authors:
ISBN:
₹475.00
- DESCRIPTION
- INDEX
प्राचीन भारताची संस्कृती ही परंपरा, शिक्षण व साहित्याच्या वैविध्यामुळे आकारास आली आहे. प्राचीन काळापासून भारताची संस्कृती ग्रामीण भागातूनच मोठ्या प्रमाणात जोपासली गेली आहे. म. गांधींनी ‘खेड्याकडे चला’ हा मंत्र देवून ग्रामीण भागात रुढी, परंपरा जोपासण्याबरोबर खेडी स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. शिक्षणामुळे साहित्याची निर्मिती होण्यास मोठ्या प्रमाणात वाव मिळाला. स्वातंत्र्योत्तर कालखंडात ग्रामीण साहित्याची निर्मिती वाढली असून नव्याने लिहाणारे तरुण आपल्या परिसरातल्या, आपल्या गावातल्या, कुटूंबातील माणसांच्या व्यथा वेदना, विविध समस्या आणि जगण्यासाठी त्यांना घ्याव्या लागणार्या संघर्षाचे चित्रण आपल्या लेखनातून करत आहे. ग्रामीण साहित्याच्या निर्मितीचे कारण शोधत असतांना एक गोष्ट लक्षात येते. समाजजीवनातील साचलेपणा समाज आणि साहित्य भाषा आणि जीवन, भाषा, समाज, संस्कृती यांची अतुट अस नातं असतं. समाजाचे प्रतिबिंब शब्दांच्या माध्यमातून साहित्यात चित्रित होत असते. त्या दृष्टिने ग्रामीण समाजाचा अभ्यास व्हावा यासाठी या पुस्तकात त्यांच्या परंपरा, शिक्षण व साहित्य याचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
Gramin Samajachi Multatve
- Role of Rural Economy in India’s Development – Stafano Burnoi
- Rural Life in Germany – Sandip Chavan
- Features of Rural Society – Kjell Gulbrandsen
- Gramin Sociology Banjara : Life, Culture and Traditions – Viipiin Rathod
- The Issues Faced by Rural Poor – An Enquiry – Prof. P. S. Patil
- Contract Farming in India : Opportunities and Challenges to Farmers – Shankar Sudamrao Pawar
- ग्रामीण बंजारा जातीची तांडा पंचायत व्यवस्था (विशेष संदर्भ- खानदेश) – प्राचार्य डॉ. प्रमोद मनोहर पवार
- स्थलांतर आणि कुटूंबाचा परंपरागत व्यवसाय – प्रा.डॉ. वाय. जी. महाजन
- महाराष्ट्रातील ग्रामीण समाज : एक ऐतिहासिक मागोवा – प्रा. डॉ. दिलीप तुकाराम कदम
- ग्रामीण भागातील नवबौद्ध (महार) समाजामधील रूढी व परंपरा – प्रा. उत्तमराव भाऊराव सुर्यवंशी
- खानदेशातील ग्रामीण गुर्जरांची विवाह पद्धती – मनिषा दत्तात्रय पवार
- कोकणा आदिवासी : सामाजिक व आर्थिक जीवनाचा चिकित्सक अभ्यास – प्रा. अरूण अवचितराव पाटील
- ग्रामीण भागातील घिसाडी जमात : ऐतिहासिक वास्तव – प्रा. दिलीप भिमराव गिर्हे
- Education of Perspective of the Social Development of the Kolam Tribe : A case Study of Kelapur Tahsil – Prof. Ajay J. Solanke
- Role of Rural Education in Development of Nation – Prof. Dr. Vinod A. Raipure
- Rural Education: Literacy, Problems and Its Remedies – Mr. Santosh K. Khirade, Mr. Samadhan L. Kumbhar
- Problems of Learning English Language in Rural Students – Prof. Mote Ramraja Vasudeo
- Rural Society – Challenges in Education – Mrs. Mohini Upasani
- Role of Public Library in Rural Development – Prof. Mahajan Uday D., Mrs. Babita P. Mahajan
- Impact of Rural Library on Rural Development – Prof. Smt. Kalpana S. Sonawane
- Role of Sports on Rural Life of India : A Critical Study – Vijay K. Patil
- Role of Libraries Development of Rural Society – Rahul Jadhav