Prashant Publications

My Account

ग्रामीण समाज व विकास

Rural Society and Development

Authors: 

ISBN:

SKU: 9789385021176A
Marathi Title: Gramin Samaj V Vikas
Book Language: Marathi
Published Years: 2015
Edition: First

475.00

  • DESCRIPTION
  • INDEX

मानव हा समाजशील प्राणी आहे. मानवाला स्वतःच्या विकासासाठी समाजावरच अवलंबून रहावे लागते. भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार करुन ग्रामीण भागातील शेवटच्या घटकाचाही निर्णय प्रक्रियेत समावेश केला आहे. वैदिक काळापासून ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामीण जनतेचा प्रत्यक्ष ग्रामविकासात सहभाग असल्याचे दिसते. स्वातंत्र्योत्तर काळात खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी ग्रामस्वराज्याची संकल्पना महात्मा गांधीजींनी मांडली. त्यातूनच पुढे त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था अस्तित्वात आली.

ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बिगर सरकारी संस्था, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना मोलाच्या ठरल्या आहेत. कृषीप्रधान अर्थव्यवस्था असलेल्या भारतातील ग्रामीण जनतेच्या विकासात आर्थिक घटकही महत्त्वाचा ठरतो. त्यादृष्टीने त्यांचा अभ्यास व्हावा यासाठी पंचायतराज, बिगर सरकारी संस्था, विविध शासकीय योजना, ग्रामीण अर्थव्यवस्था या ग्रामीण विकासासाठी आवश्यक असलेल्या घटकांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.

Gramin Samaj V Vikas

  1. Role of Rural Economy in India’s Development – Stafano Burnoi
  2. Rural Life in Germany – Sandip Chavan
  3. Features of Rural Society – Kjell Gulbrandsen
  4. Changing Map of Indian Rural Society – Dr. R. D. Vaghani
  5. Changes in knowledge attitude and practice (kap) in rural society – Dr. Shilpi Bose
  6. Importance of e-Panchayat for Rural Development in India – Dr. Shubhangi Rathi
  7. Panchayati Raj System and the 73rd Amendment– An Evaluation – Prof. Dilip J. Ghongade, Prof. Farida S. Khan
  8. भारत में पंचायती राज की भूमिका – माधव वाघमारे
  9. ग्रामपंचायत – पंचायत राजमधील सामाजिक परीवर्तनाचे प्रभावी साधन – डॉ. विनोद बाबुराव बोरसे
  10. पंचायत राज व्यवस्था आणि ग्रामीण नेतृत्वाचा विकास – प्रा. डॉ. देविदास भागवत, प्रा. जी. पी. चव्हाण
  11. ग्रामीण समाज विकासातील पंचायतराज व्यवस्थेची भूमिका – प्रा. डॉ. अशोक अमृतराव पाटील
  12. ग्रामीण महिला सबलीकरणात पंचायतराज एक वरदान – डॉ. सुनिता प्रमोद चौधरी
  13. ग्रामीण समाजातील राजकारण – प्रा. यू. एच. मानवते
  14. पंचायत राज व्यवस्था – देविदास अभिमन बडगुजर
  15. पंचायत राज व्यवस्था व ग्रामीण विकास – प्रा. रमेश आसाराम वाघ
  16. पंचायतराज व्यवस्था बळकट करण्यात 73 व्या घटना दुरुस्तीची भूमिका – प्रा. अनिल काशिनाथ साळुंके
  17. पंचायतराज मधील महिलांपुढील आव्हाने – प्रा. अनंत विनायक देशमुख
  18. भारतातील पंचायत राज्यव्यवस्था – प्रा. महेंद्र पाटील
  19. पंचायतराज व्यवस्थेतील बदल आणि ग्रामीण विकासाचे राजकारण – प्रा. कांतीलाल डी. सोनवणे
  20. पंचायतराज व्यवस्थेतील महिलांचा सहभाग – प्रा. अरूण डब्ल्यू. पाटील
  21. पंचायत राज व्यवस्था व ग्रामीण विकास – प्रा. एल. एल. मोमाया, प्रा. संदिप बी. नेरकर
  22. ग्रामीण विकास आणि पंचायतराज – प्रा. एस. आर. चव्हाण
  23. पंचायत राज आणि ग्रामीण महिलाचा विकास – सूर्यवंशी सुवर्णा पंडीत
  24. पंचायत राज व्यवस्था – संजय रामदास सोनवणे
  25. ग्रामीण राजकीय नेतृत्व विकसनात पंचायतराजची भूमिका – प्रा. संजय काशिनाथ पाटील
RELATED PRODUCTS
You're viewing: ग्रामीण समाज व विकास 475.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close