झोका
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
प्राचार्य डॉ. बापूराव देसाई यांना अहिराणी, मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती इत्यादी भाषा अवगत असून त्यांचे आजपर्यंत अहिराणी भाषेत 22, मराठीत 23, हिंदीत 75, अनुवादीत 19 ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या एकूण ग्रंथांची संख्या जवळपास 139 इतकी आहे. प्राचार्य डॉ. बापूराव देसाई यांनी विविध कार्यांमध्येही सक्रीय सहभाग नोंदविलेला आहे. त्यांनी विविध मानांकित उच्च पदावरील पदेही सन्मानाने भूषविलेली आहेत. त्यांना अनेक पुरस्कार देखील वेळोवेळी प्राप्त झाले आहेत.
सद्यस्थितीत त्यांची ‘करनी तशी भरनी’ हि अहिराणी कादंबरी प्रकाशित होत आहे. सदरील अहिराणी कादंबरीला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्कृष्ट शुभेच्छारूपी प्रस्तावना देखील लिहून दिल्या आहेत.
प्रस्तुत ‘करनी तशी भरनी’ हि अहिराणी कादंबरी निश्चितच आपल्याला आवडेल यात तिळमात्र शंका नाही.
Zoka
पेरा-एक : स्त्री जाणीवांच्या कविता
1) स्त्री काल आणि आज, 2) गांधारी, 3) ती जिवंत आहे, 4) गाथा-स्त्री-ची, 5) स्त्री भीष्मवेदना, 6) अस्तित्व, 7) लढा, 8) आकाशातील महिला मंडळ, 9) बंदिस्त स्त्री, 10) सौभाग्य
पेरा-दोन : वेदनेचा हुंकार
11) बाहुलीचे मन, 12) अबोल पिंजरा, 13) वास्तव, 14) रांगोळी, 15) आसुसलेली, 16) ज्वालामुखी, 17) झोका, 18) अनोळखी रेषा, 19) धगधगणारा अग्नी, 20) तिचे वांझपण, 21) वेदना, 22) स्त्रीदास्यमुक्ती, 23) पेरा-तीन : परिवर्तनवादी, 24) वाट एका सावित्रीची, 25) तिचा काळ, 26) मनुवादी, 27) जिजाऊला घडवू या…, 28) आयडेन्टीटी, 29) बाहुली, 30) नारायणी, 31) हुंडा-एक व्यवस्था, 32) स्त्रियांचा-मानवाधिकार, 33) माहेर, 34) सबला-नारी, 35) ‘कोरे पान’
पेरा-चार : मातृत्त्व-भ्रृणहत्या
36) सरोगेट चाईल्ड, 37) आईपणाचे रसायन, 38) बाबा अहो बाबा…!, 39) अभागी मातांनो!, 40) मुक्या गर्भाची हाक, 41) हत्यादी आई, 42) आई, 43) वेदना मातृत्त्वाची, 44) मुलगा हवा बाई!
पेरा-पाच : संकीर्ण (इतर)
45) क्रांतिज्योती सावित्री, 46) हळद कुंकू, 47) कादंबरी, 48) स्त्री स्वातंत्र्य, 49) गाथा आई बापाची, 50) स्त्री कोण असते?, 51) मृत्यू शय्येवर ती, 52) नवलाई स्त्रीजन्माची