Prashant Publications

My Account

दगडी खांबांचे आकाश

Authors: 

ISBN:

SKU: 9789385021718B
Marathi Title: Dagdi Khambanche Akash
Book Language: Marathi
Published Years: 2017
Pages: 154
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Dagdi-Khambanche-Akash-by-Pandurang-Sutar

175.00

  • DESCRIPTION
  • INDEX

“…मी आईची वाट पहात बसे ओसरीत पारावर मुले खेळत असत…

…तसाच शब्दांचीही वाट पहात बसतो मी त्यांची येण्याची चाहूल लागल्यावर ते येतात ओळीत शिस्तशीर बसतात अजाणपणे मला कळत नाही की, मी त्यांची वाट पहात होतो कधी अन् ते आले कधी तरी मी त्यांच्यावर माझे ओझे का लादले आहे अन् त्यांच्या भरवशावर माझी सावली अजूनही उन्हातान्हात का स्पष्टपणे उमटून आहे’

अनेक भुते आहेत अंत:करणात वस्ती करून हलता हलत नाहीत ती ती शब्दांना काजळून टाकतात झापड पडल्याला झाडे जशी झाकोळून जातात सत्याचे भूत मला ओढू पहाते मी सरतो मागेमागे
माझ्या मनात तिकडे जावेसे वाटले तरी धजावत नाही माझे मन आई मला वाढून देत असे भाकरी अन् माझी भूक वाढत असे जास्तच पोट भरल्यानंतरही ताटात उरत असे भाकर कोरभर तसे सत्याचे भूत उरते अंत:करणात…’

Dagdi Khambanche Akash

RELATED PRODUCTS
You're viewing: दगडी खांबांचे आकाश 175.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close