निवडक मध्ययुगीन गद्य-पद्य
Authors:
ISBN:
₹90.00
- DESCRIPTION
- INDEX
मध्ययुगीन कालखंडातील मराठी वाङ्मयाला जवळपास साडेसहाशे वर्षांची परंपरा आहे. या काळात संतकवी, पंडितीकवी, शाहीर, बखरकार आदींनी गद्य – पद्य स्वरूपाची मौलिक निर्मिती केलेली आहे. या वाङ्मयाच्या प्रेरणा व स्वरूपाचे अंशत: दर्शन निवडलेल्या वेच्यांमधून होणार आहे.हे वाङ्मय भक्ती, अध्यात्म, पारलौकिक – लौकिक श्रद्धा प्रकट करणारे आहे. तत्कालीन लोकजीवन, लोकसंस्कृती, धर्मविचार, तत्त्वज्ञान आदींचा आविष्कार या वाङ्मयातून झालेला पाहावयास मिळतो. येथे मध्ययुगीन कालभान प्रकट होतेच, पण मराठी भाषेची बदलती रूपेही अनुभवता येतात.
Nivdak Madhyayugin Gadhya-Padhya
भूमिका
1. आऊ स्वान हननी सिक्षापन
2. माहादइसाचे धीडरें आरोगणें
3. नरींद्रबासां भेटि : अनुसरणें
4. हत्तीचा दृष्टांत
5. रुक्मिणी कृष्णराया एकमेकां संबंधु जाला
6. धारा – दामोदर
7. श्रीकृष्णमूर्तिवर्णन
8. वृंदावन वर्णन
9. हो कां कस्तुरी काळी
10. शांति क्षमा दया
11. घनु वाजे घुणघुणा
12. अवघाचि संसार
13. विठो माझा लेंकुरवाळा
14. ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा
15. हंबरोनी येती
16. देवा तुझा मी सोनार
17. कांदा मुळा भाजी
18. विंचू चावला वृश्चिक चावला
19. कन्या सासुर्यासी जाये
20. संत कृपा झाली
21. प्रत्ययाचें ज्ञान तेचिं तें प्रमाण
22. जैसी हरळांमाजी रत्नकिळा
23. नगर रक्षावयाकारणें
24. म्हणे भरत हा राम
25. सुंदरा मनामधी भरली
26. लटपट लटपट
27. बिकट वाट वहिवाट नसावी
28. एक गड घेतला परंतु एक गड गेला
29. इब्राहिमखान व भाऊसाहेब यांचा पराक्रम व शेवट
30. छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र
परिशिष्टे
1. महानुभाव वाङ्मय
2. संत वाङ्मय
3. पंडित, शाहीर, बखर आणि ऐतिहासिक गद्य