पंचायत राज
Panchayat Raj
Authors:
Tag:
Dr W B Patil
ISBN:
SKU:
9789381546543
Marathi Title: Panchayat Raj
Book Language: Marathi
Published Years: 2012
Edition: First
Categories:
प्रशासन, राज्यशास्त्र
₹450.00
- DESCRIPTION
- INDEX
डॉ. वा. भा. पाटील हे जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयातील सेवा निवृत्त प्राध्यापक आणि लोकप्रशासन विभाग प्रमुख असून त्यांची राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयावर दहा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. पदव्युत्तर राज्यशास्त्र विषय शिकविण्याचा त्यांचा गाढा अभ्यास असून महाराष्ट्रीय प्रौढशिक्षणाचे प्रशासन या विषयावर पी.एच.डी. केलेली आहे. त्याचा शासनाला फार मोठा फायदा झालेला आहे. ते एम.ए. राज्यशास्त्र, लोकप्रशासन, बी.एड.पी.एच.डी. असून त्यांचे अनेक संशोधन लेख राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेली असून प्रौढ शिक्षणाचे जळगाव जिल्ह्यातील प्रशासन हा यू.जी.सी. प्रकल्प त्यांनी सादर केलेला आहे.
Panchayat Raj
- स्थानिक स्वराज्य संस्था स्वरुप आणि महत्त्व : स्थानिक स्वराज्य प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थेचे वैशिष्ट्ये
- भारतात पंचायत राज एक ऐतिहासिक संदर्भ : प्राचीन भारतात पंचायती राज, मौर्य युग, गुप्तकाळ, मध्यकाळात पंचायती, ब्रिटिश शासन काळ, गांधीजींचे विचार, भारतीय घटना तसेच पंचायत राज.
- स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंत पंचायत राज : स्वातंत्र्यानंतरचे पंचायत राज, सामूहिक विकास, सामूहिक विकास कार्यक्रम, राष्ट्रीय प्रसार सेवा, पंचायत राज संस्थांचे नकारात्मक लक्षण, लोकशाही विकेंद्रीकरण.
- पंचायत राज व भारतीय राज्य घटना – 64, 73 व 74 वी घटना दुरुस्ती : 64वी घटना दुरुस्ती, 73 वी घटना दुरुस्ती, घटना दुरुस्तीत कायद्याची व्याप्ती, राज्य घटनेतील 11 वे परिशिष्ट.
- पंचायत राज प्रमुख विचाराधारा : पंचायत राज प्रमुख विचारधारा- सर्वोदय विचारधारा, स्वायत्त शासनात्मक विचाराधारा, नोकरशाही विचारधारा, विकासवादी विचारधारा, लोकशाही विचारधारा, साम्यवादी विचारधारा.
- पंचायत राजची पांच तत्त्वे : पंचायत राजची पांच तत्त्वे
- पंचायत राज संदर्भात समित्यांचे अहवाल : श्री.बलवंतराय मेहता, श्री.अशोक मेहता, श्री.जी.व्ही.के.राव, श्री.पी.के.थुंगन, श्री.वसंतराव नाईक, श्री.ल.ना.बोंगीरवार, श्री.पी.बी.पाटील समिती, श्री.सादिक अली समिती, श्री.गिरीधारीलाल समिती.
- ग्रामसथा : ग्रामसभेकडून आशा, ग्रामसभेची सूचना, ग्रामसभेचे वर्ष, उद्दिष्ट्ये, ग्रामसभेचे नियम, आयोजन, बैठकी, ग्रामीण राजकारणाचे व्यक्तिगत स्वरुप, ग्रामसभा एक मूल्यांकन, ग्रामसभेच्या कार्याचे मूल्यमापन.
- ग्रामपंचायत : ग्रामपंचायत ऐतिहासिक आढावा, 73 व्या घटना दुरुस्तीने घडवून आणलेले बदल, पंचायत राज प्रबल करण्यासाठी संविधान परिवर्तन, ग्रामपंचायतीची रचना, ग्रामपंचायतीचे मूल्यमापन.
- पंचायत समिती : अधिनियमान्वये स्थापन केलेली संस्था, जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली संस्था, पंचायत समित्यांची स्थापना, रचना, पदाधिकारी, वित्त व्यवस्था, पंचायत समितीचे अंदाजपत्रक, मूल्यमापन.
- जिल्हा-परिषदा : अधिनियमान्वये स्थापन झालेली संस्था, त्रिस्तरीय रचनेतील संस्था, जिल्हा परिषदेची रचना, कार्य पध्दती, प्रशासकीय यंत्रणा, अधिकार, आर्थिक साधने, पंचायत राज कार्याचे मूल्यमापन.
- पंचायत राजमध्ये कर्मचारी प्रशासन : कर्मचारी वर्गाचे वर्गीकरण, ग्रामसेवक, ग्रामशिक्षिका, ग्रामसेविका, विस्तार अधिकारी, सामाजिक शिक्षण अधिकारी, शिक्षण आणि प्रशिक्षण, कर्मचारी प्रशासनाचे महत्त्व.
- पंचायत राजमधील वित्तिय प्रशासन : वित्तिय प्रशासनाची रचना, अर्थसंकल्प तयार करणे, अपूरी वित्तिय साधना, स्थानिक संस्थांना अनुदानासंबंधी नियम, उत्पन्नाची साधने, हिशेब व्यवस्था, राज्य वित्त आयोग.
- निवडलेल्या पदाधिकार्यांची स्थिती आणि कार्ये : सरपंचाचे प्रशासन आणि विकास प्रशासनाचे कार्ये, वित्तिय अधिकार व कार्ये, कायदे विषयक कार्ये, जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून करावयाची कार्ये.
- कर्मचारी वर्गाची स्थिती आणि कार्ये : जिल्हाधिकार्याची स्थिती, प्रांत विकास अधिकारी, कृषी अधिकारी, सहकार प्रसार अधिकारी, उद्योग प्रसार अधिकारी, शिक्षण प्रसार अधिकारी, सहाय्यक अभियंता, ग्राम सेवक.
- ग्रामिण विकास व पंचायत राज : पंचायत विभागाचा इतिहास, विकास विभाग, विकास विभागाचे कार्ये, पंचायत तसेच विकास कामाची स्थापना, ग्रामीण विकास तसेच पंचायत राज विभागाचे कार्य.
- पंचायतीचे माध्यमातून विकेंद्रीकरण : पंचायतच्या निवडणूकांची स्थिती, कार्यात्त्मक, वित्तिय व प्रशासकीय शक्तिंचे हस्तांतरण, ग्राम सभेची स्थिती, जिल्हा योजना समिती, विस्तार अधिनियम केंद्र, प्रायोजित स्कीम समांतर रचना
- स्वयंसेवी संस्था व पंचायत राज : हिमाचलच्या संदर्भात पंचायत राज, स्वयंसेवी संस्थाच्या भूमिकेवर शंका, जन जागरण सुध्दा प्रासंगिक आवश्यकता, एका रचनात्मक प्रारंभाची, एक शेवटची आशा.
- प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात पंचायतीची भूमिका : शिक्षणात पंचायतीची भूमिका
- जनसंख्या नियंत्रणाचे पंचायत राज मॉडेल : ग्रामीण क्षेत्र रुलोकसंख्या नियंत्रण, काही उदाहरणे मूल्यांकन.
- पंचायत राजमध्ये महिला आरक्षणाची तरतूद : महिला आरक्षणाकरिता तरतूदी, महिला विकास कार्यक्रम रुस्वरोजगार योजना, तसेच महिला पंचांची जबाबदारी, महिलांचे उन्नतीचे प्रभावी आधारभूत मुद्दे.
- पंचायत राज व जतनेचा सहभाग : विकास कार्यक्रम अंमलबजावणी, स्थानिक जनतेची भागीदारी, जनतेच्या भागीदारीचे स्वरुप कसे असावे? रुपंचायत राज कां? रुशक्ति हस्तांतरणाची अनिवार्यता.
- पंचायत राजचे नेतृत्त्व : नव्या ग्रामीण नेतृत्त्वाचा विकास, नेतृत्त्वाचे वय, नेतृत्त्वाचे पैलू, प्रशासकीय नेतृत्त्व, नेतृत्त्वाचे घडण, नेतृत्त्वाची शैक्षणिक गुणवत्ता, नेतृत्त्वातील दोष, नेतृत्त्व-निष्कर्ष.
- पंचायत राज संस्थावरील नियंत्रण : नियंत्रणाचे औचित्त्य, राज्य शासनाचे नियंत्रण ही आवश्यक रुराज्य शासनाचे नियंत्रण, पध्दती, प्रकार, विभागणी, इतर मार्ग रुपरिक्षण.
- पंचायत राज पध्दतीतील समस्या
- पंचायत राजचे मूल्यमापन : प्रस्तावना, पंचायत राजचे यश-अपयश.
RELATED PRODUCTS