पंडीत जवाहरलाल नेहरुंचे राजकिय तत्वज्ञान
Authors:
Tag:
Dr Jeevan Pawar
ISBN:
SKU:
9789381546253
Marathi Title: Pandit Javaharlal Nehrunche Rajkiya Tatvdnyan
Book Language: Marathi
Edition: First
Categories:
तत्वज्ञान / विचार / विचारवंत, राज्यशास्त्र, विचार आणि विचारवंत
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
भारतामध्ये आणि जगामध्ये इतरत्र धर्माच्या नावाखाली चाललेल्या गोष्टी पाहून मला धर्माबद्दल घृणा येते. धणर्म नेहमी अंधविश्वास, मतांदता इत्यादी गोष्टींना आश्रय देतो अशी माझी समजुत आहे. धर्म नेहमी भविष्य, परलोक इत्यादी संबंधी चर्चा करतो. परंतु ज्या जगात मी जगतो त्याविष्यी मी विचारही करीत नाही व ते मला आवडतही नाही.
धर्मामुळे जर शब्दा-शब्दात, व्यक्ती-व्यक्तीत संघर्ष निर्माण होणार असेल तर तो धर्म नसून धर्माचे भ्रष्ट स्वरुप आहे. धर्माचा विचार आणि मूल्यमापन हे नेहमी सामाजिक हिताच्या दृष्टीकोनातूनच व्हावयास पाहिजे.
Pandit Javaharlal Nehrunche Rajkiya Tatvdnyan
RELATED PRODUCTS