प्राकृतिक भूगोल
Physical Geography
Authors:
ISBN:
SKU:
9789385019531
Marathi Title: Prakrutik Bhugol
Book Language: Marathi
Published Years: 2017
Categories:
MPSC/UPSC, भूगोल/पर्यावरण, स्पर्धात्मक परीक्षा
₹295.00
Out of stock
- DESCRIPTION
- INDEX
Prakrutik Bhugol
- पृथ्वीची सामान्य ओळख : पृथ्वीची कक्षा, पृथ्वीचा आकार, भू-मिती (पृथ्वीचे मोजमाप), पृथ्वीची त्रिज्या, व्यास, पृथ्वीचा परीघ, पृथ्वीचे वस्तुमान, घनता, पृथ्वीच्या केंद्रत्यागी शक्तीची गती
- अक्षवृत्ते व रेखावृत्ते : स्थान निश्चितीसाठी भौगोलिक वृत्तजाळी, अक्षवृत्ते व अक्षांश, स्वाभाविक अक्षवृत्त, अक्षांश व रेखांश ठरविण्याच्या पध्दती, रेखावृत्ते व रेखांश, रेखावृत्ते व रेखांश, बृहदवृत्त.
- वेळेचे मापन : रेखावृत्ते, रेखांश व वेळ, स्थानिक वेळ, प्रमाणवेळ, ग्रीनिच मध्यम वेळ, कालविभाग, आंतरराष्ट्रीय वार रेषा.
- पृथ्वीच्या गती : पृथ्वीची परिवलन गती, पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम, पृथ्वीच्या आसाचे कलण, पृथ्वीची परिभ्रमण गती, उपसूर्य स्थिती व अपसूर्य स्थिती, पृथ्वीच्या परिभ्रमणाचे परिणाम
- पृथ्वीचे अंतरग : पृथ्वीच्या अंतरंगाविषयीचे अप्रत्यक्ष पुराव, भूकंप लहरी व पृथ्वीचे अंतरंग, डॅलीच्या मतानुसार पृथ्वीचे अंतरंग, सर्वमान्य मतानुसार व भूकंपीय अभ्यासानुसार पृथ्वीचे अंतरंग
- खडक : खडकांची व्याख्या, खडकांचे वर्गीकरण, खडकांचे उत्पत्तीनुसार वर्गीकरण, अग्निजन्य खडक, लाव्हारस थंड होण्याच्या स्थितीवरून अग्निजन्य खडकांचे प्रकार, अंतर्गत अग्निजन्य खडकांचे प्रकार
- भूखंडवहन सिद्धान्त : भूखंडवहन सिध्दांताचे जनक, भूखंड वहन सिद्धांताची निमिर्ती, भूखंडवहन सिद्धांत, खंडवहन सिद्धांताच्या, पृष्ठयर्थ पुराव, भूखंडवहन सिद्धांताचे टीकात्मक परीक्षण.
- भूकंप व ज्वालामुखी : अंतर्गत शक्ती, भूकंप, भूकंपलहरींचे प्रकार, भूकंपाची तीव्रता, भूकंप निर्मिती, भूकंप निर्मितीची कारण, भारतातील भूकंपाचे वितरण, भारतातील महत्वाचे भूकंप
- विदारण : बाह्य शक्तीच्या घटकांचे कार्य : विदारण क्रिया, विदारण क्रियेचे प्रकार, यांत्रिक किंवा कायिक विदारणाचे घटक, यांत्रिक किंवा कायिक विदारण क्रियेचे प्रकार, रासायनिक विदारण
- नदीचे कार्य : नदीचे खनन कार्य, नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारे भू-आकार, नदीचे संचयन कार्य, नदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारे भू-आकार.
- वार्याचे कार्य : वार्याचे खनन कार्य, वार्याच्या खनन कार्यामुळे होणारी भुमी स्वरूप, वार्याचे संचयन कार्य, वालुकागिरी किंवा वाळूच्या टेकड्या, आकारानुसार वाळूच्या टेकड्यांचे प्रकार.
- वातावरणाची निर्मिती, घटना आणि संरचना : प्रस्तावना, वातावरणाची व्याख्या, वातावरणाचे महत्व, वातावरणाची निर्मिती आणि उत्क्रांती, पृथ्वीच्या निर्मितीनंतरचे (प्रारंभीचे) वातावरण
- सौरशक्ती : पृथ्वीचे औष्णिक संतुलन, सूर्यापासून लघुलहरीच्या रुपाने येणार्या सौरशक्तीचे वितरण, दीर्घलहरींच्या स्वरुपात भूपृष्ठावरुन होणार्या उष्णतेचे उत्सर्जनाचे विवरण
- वायुभार व वारे : वायुभाराचे वितरण, वायुभार व तापमान यातील संबंध, पृथ्वीवरील प्रमुख वायुभार पट्ट्यांची निर्मिती, वायूभार पट्ट्यांचे आंदोलन, वायुभार पट्ट्यांच्या आंदोलनाचा परिणाम, वारे
- वातावरणीय आर्द्रता आणि वृष्टी : आर्द्रतचे प्रकार, बाष्पीभवन, सांद्रीभवन, घनीभवन, घनीभवनाची रुप, ढगांचे वर्गीकरण, वृष्टी, वृष्टीची रुप, पर्जन्य वृष्टी, पर्जन्याचे प्रकार, हिमवृष्टी
- जलावरण : सागरतळाची रचना, पॅसिफिक महासागरतळाची रचना, अटलांटिक महासागराची तळरचना, हिंदी महासागराची तळरचना
- सागरजलाची हालचाल : सागरजलाची हालचाल, भरती ओहोटी निर्मितीची कारण, भरती-ओहोटीच्या वेळा, भरती-ओहोटीचे प्रकार, भरती ओहोटीचे महत्व, समुद्र प्रवाह, समुद्रप्रवाहांचे जागतिक वितरण
RELATED PRODUCTS
Related products
-
भारतीय संविधान व शासन
₹375.00 -
महाराष्ट्र पर्यटन
₹250.00 -
भारतीय सामाजिक समस्या
₹375.00