प्राचीन भारत (प्रारंभ ते इ.स. 1205 पर्यंत)
Ancient India
Authors:
Tag:
Prof K R Rade
ISBN:
SKU:
9789388113403
Marathi Title: Prachin Bharat Praranbh te C.E. 1205 Paryant
Book Language: Marathi
Published Years: 2018
Pages: 320
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Prachin-Bharat-Rade-by-Pra-ka-ra-radhe
₹395.00
- DESCRIPTION
- INDEX
Prachin Bharat Praranbh te C.E. 1205 Paryant
विभाग 1 : सामाजिक आणि सांस्कृतिक पध्दत
- भारताच्या प्राचीन इतिहासाची साधने : भारत देश, विशाल विस्तार, भारताचे चार नैसर्गिक भौगोलिक विभाग, भारतातील निवासी, इतिहासाची साधने
- मानवी प्रगतीची वाटचाल : अ) इतिहासपूर्व काळातील मानव जीवन, ब) जुने अश्मयुग, क) मध्याश्मयुग (इ.स.पू. 8000 ते इ.स.पू. 5000)
- नवाश्म युगाची संकल्पना : अ) नवीन अश्मयुग (नवाश्म युग)- अन्नधान्य उत्पादनातील प्रगती, प्रगत संस्कृती ब) धातुयुगीन (ताम्रयुग) संस्कृती
- मोहेंजोदडो-हडप्पा (सिंधू) संस्कृती : संस्कृतीचा शोध, संस्कृतीचा विकास, कालनिर्णय
- वैदिक वाङ्मयात प्रतिबिंबित समाज : आर्यांचे आगमन, वैदिक काळातील वाङ्मय, दर्शने व चार्वाक पंथ
- भारतातील लोहयुगीन संस्कृती : स्थळ व काळ, जुने सिध्दांत, लोहयुगीन संस्कृतीचे अवशेष
- वर्ण-जाती आणि धंदेवाईक वर्ग : वर्ण, जाती आणि धंदेवाईक वर्ग यांच्यातील सामाजिक प्रगती
- उत्तर भारतात नवीन धर्मउदयाची पार्श्वभूमी : उत्तर भारतात नवीन धर्म उदयाची-चळवळीची कारणे.
- मौर्य काळ : मौर्य साम्राज्य-दक्षिण विजय, चंद्रगुप्ताची योग्यता. सम्राट अशोकाचा धर्म
- मौर्योत्तर काळ : मौर्योत्तर काळातील सामाजिक प्रगती-सांस्कृतिक स्थिती, शिक्षण
- संगम काळ : वाङ्मय, समाज आणि संस्कृती
- गुप्त आणि गुप्तानंतरच्या काळातील प्रगती (इ.स. 1200 पर्यंत) : अ) उत्तर-समाज, कला, शिल्पकला, वाङ्मय, तत्त्वज्ञान, विज्ञान, तांत्रिक. गुप्त घराणे
- स्त्रियांचा दर्जा : अ) वैदिक काळातील स्त्रियांची स्थिती व त्यांचा दर्जा ब) मौर्यकालीन व सातवाहनकालीन
- समाजरचना : अ) वर्णात बदल व जातींतील होणारी वाढ, ब) गुलामगिरी आणि सक्तीची मजुरी
विभाग 2. राजकीय व आर्थिक स्थिती
- हडप्पा (हडप्पा) संस्कृती : सिंधु संस्कृती (हडप्पा, मोंहेंजोदडो) शोध, हडप्पा (सिंधु) संस्कृतीमधील राजकीय स्थिती, हडप्पा संस्कृतीतील आर्थिक स्थिती
- प्रादेशिक राज्यांचा उदय : अ) प्राचीन भारतीय गणराज्ये- गणराज्य कालखंड, गणराज्ये, ब) महाजन सत्तांचा उदय – सोळा महाजन पदे- महाजन सत्तांचा उदय, महाजन सत्तांची वैशिष्ट्ये
- मौर्य सत्ता : मौर्य शासनाचे स्वरुप, केंद्रीय प्रशासन, अ) लष्कर खाते (संरक्षण), (ब) अर्थ खाते (क) न्याय खाते (ड) हेर खाते (इ) परराष्ट्र खाते (ई) सार्वजनिक बांधकाम खाते.
- मौर्योत्तर काळ : प्रादेशिक सत्ता, शुंग घराणे, कण्व घराणे, कलिंगचे खारवेल घराणे, सातवाहन घराणे. परकीय आक्रमणे-भारतातील क्षत्रप सत्तेचा उदय-अस्त, भारतातील क्षात्रप सत्तेचा उदय-अस्त
- गुप्त साम्राज्य आणि त्यांचे समकालीन राज्ये : अ) प्रशासन, चंद्रगुप्त दुसरा – विक्रमादित्य, ब) शेतजमीन आणि महसूल पद्धत, क) नागरी (शहरी) स्थितीतील व्यापार व्यवस्थेतील बदल.
- गुप्तोत्तर काळ इ.स. 750 पर्यंत : वर्धन घराणे- पुष्यभूती, हर्षवर्धन, आर्थिक स्थिती, प्रशासन. चालुक्य घराणे – पुलकेशी व हर्षवर्धन युद्ध, पल्लवाशी संघर्ष, प्रशासन व कलाक्षेत्र, आर्थिक स्थिती, व्यापार
- राज्यसंस्थेचा प्रकार व अर्थव्यवस्था (इ.स. 750 ते 1200 मधील) : अ) उत्तर भारत-गुर्जर-प्रतिहार, पाल व सेन राज घराणे, 2) बंगालचे पाल घराणे (इ.स.765 ते 1175) 3) बंगालमधील सेन घराणे.
- अरबी, गझनी, घोरी यांची आक्रमणे व त्यांचा परिणाम : अ) अरबांचे सिंध प्रांतावरील आक्रमण – सिंध प्रांतावरील अरबांच्या स्वारीची पार्श्वभूमी, भारतावर स्वारीचे मार्ग, सिंधच्या देवल बंदरावर स्वारी, अरबाचा भारतातील साम्राज्य विस्ताराचा प्रयत्न, अरबांच्या विजयाची कारणे
RELATED PRODUCTS