प्रात्यक्षिक भूगोल
Practical Geography
Authors:
ISBN:
₹175.00
- DESCRIPTION
- INDEX
पृथ्वीची निर्मीती, वातावरणाची निर्मीती, सागराची निर्मीती तसेच निसर्गातील घडणार्या अनेक घटनांबद्दल मानवाला जिज्ञासा व कुतूहल वाटणे स्वाभाविक आहे. प्राचीन काळापासून ग्रीक व रोमन भूगोलकारांनी भौगोलिक ज्ञानाचा प्रसार केला. मध्ययुगीन काळात भूगोलाची पिछेहाट झाल्याने त्यास ‘अंधारयुग’ असे संबोधले जाते. 15 व्या शतकाच्या अखेरीस धाडसी प्रवाशी आणि योद्धा मोहिमेवर निघाल्याने नविन भूप्रदेशाची माहिती मिळू लागली. कालांतराने 18 व्या व 19 व्या शतकात जर्मन शास्त्रज्ञ अलेक्झांडर, हंबोल्ट, कार्ल रिटर, रॅटझेल त्याचप्रमाणे फान्स, अमेरिकन शास्त्रज्ञ व्हि दाल द ब्लाश, कुमारी एलन सेंपल इ. शास्त्रज्ञांनी भूगोलाच्या अनेक शाखा विकसित केल्याने उत्तरोत्तर त्यात वाढ होत गेली. आज भूगोल ही विज्ञानाची एक प्रगत व स्वतंत्र अस्तित्व असणारी प्रमुख शाखा आहे.
प्रस्तुत पुस्तकात विषयाचे आकलन होण्यासाठी जास्तीत जास्त आकृत्या व नकाशांनुसार स्पष्टीकरण करून माहिती देण्याचा प्रयत्न केल्याने प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना व वाचकांना निश्चित उपयुक्त ठरेल, यात शंका नाही.
Pratyakshik Bhugol
- नकाशा : 1.1 प्रस्तावना 1.2 नकाशाची व्याख्या – नकाशांचे वर्गीकरण 1.3 नकाशाची प्रमुख अंगे/नकाशाची अंगे 1.4 नकाशांचे प्रकार किंवा वर्गीकरण – 1) प्रमाणानुसार नकाशाचे प्रकार – अ) मोठ्या किंवा बृहि प्रमाणावरील नकाशे ब) लघु प्रमाणावरील नकाशे; नकाशे उद्देशानुसार किंवा हेतूनुसार प्रकार – अ) प्राकृतिक किंवा नैसर्गिक नकाशे ब) सांस्कृतिक नकाशे 1.5 नकाशाचा उपयोग व महत्त्व 1.6 पृथ्वी गोलाचे उपयोग
- नकाशा प्रमाण : 2.1 नकाशा प्रमाणाची व्याख्या 2.2 नकाशाप्रमाण व्यक्त करण्याच्या पद्धती – 1. शब्दप्रमाण 2. अंक प्रमाण किंवा संख्याप्रमाण 3. रेषा प्रमाण किंवा आलेखप्रमाण 2.3 नकाशा प्रमाणांचे रूपातर – 2.3.1 शब्दप्रमाणाचे अंकप्रमाणात रुपांतर – अ) शब्दप्रमाणाचे अंकप्रमाणात रुपांतर प्रथम मेट्रिक प्रमाणात, शब्दप्रमाणाचे अंकप्रमाणात रुपांतर ब्रिटीश प्रमाणात 2.3.2 अंकप्रमाणाचे शब्दप्रमाणात रुपांतर – अ) अंकप्रमाणाचे शब्दप्रमाणात रुपांतर करतांना प्रथम मेटोक प्रमाणात रुपांतर, अंकप्रमाणाचे शब्दप्रमाणात ब्रिटीश प्रमाणात रुपांतर करतांना; 2.4 नकाशा प्रमाणाचे प्रकार – ळ) रेषाप्रमाण – अ) साधी रेषाप्रमाण पट्टी – ळ) ब्रिटीश मापनातील प्रमाण साधी रेषाप्रमाण पट्टी ळळ) मेट्रिक मापनातील प्रमाण साधी रेषाप्रमाण पट्टी ळळळ) वेळ व अंतरदर्शक रेषाप्रमाण पट्टी ळळळ) पाऊल रेषाप्रमाण पट्टी र्ळीं) तुलनात्मक रेषा प्रमाणपट्टी र्ीं) विकर्ण रेषाप्रमाण पट्टी
- नकाशा प्रक्षेपण किंवा प्रत्यालेख : 3.1 नकाशा प्रक्षेपणाची व्याख्या 3.2 पृथ्वी गोलावरील काल्पनिक वृत्त – ळ) बृहदवृत्त ळळ) अक्षवृत्त व अक्षांश ळळळ) रेखावृत्त व रेखांश; नकाशा प्रक्षेपणाची निवड – 1. संपूर्ण जगाचा नकाशासाठी 2. विषुववृत्तीय उत्तरदक्षिण विस्तार दर्शविण्यासाठी 3. ध्रुवीय प्रदेशासाठी 3.3 नकाशा प्रक्षेपणाची गरज
- प्रक्षेपण किंवा प्रत्यालेख : 1) ख-मध्य प्रक्षेपण – अ) पृथ्वीच्या पृष्ठभागावर कागदाचा पृष्ठभाग ठेवण्यावरुन प्रकार ब) दिव्याचे स्थान केद्रिय स्थानावरुन प्रक्षेपणाचे प्रकार क) दिव्याचे स्थानकागदाच्या पृष्ठभागाच्या विरुद्ध दिशेवरुन ख-मध्य व्यासांतर प्रक्षेपणाचे प्रकार; अ) पृथ्वीची प्रत्यक्ष (प्रक्षेपीय) त्रिज्या ब) पृथ्वीची प्रत्यक्ष (प्रक्षेपीय) क) आधारभूत आकृती ड) अक्षवृत्तीय विस्तार इ) रेखावृत्तीय विस्तार; ख-मध्य प्रक्षेपणाची वृत्तजाळी; अ) ख-मध्य ध्रुवीय केंद्रियकोन गोमुखी प्रक्षेपण; प्रक्षेपण काढण्याची कृती – अ) आधारभूत आकृती ब) मुळ प्रक्षेपणाची वृत्तजाळी, ख-मध्य ध्रुवीय केंदियकोन गोमुखी पक्षेपणाचे गुणर्धम, ख-मध्य ध्रुवीय केंद्रिय प्रक्षेपणाचे उपयोग 2) शंकू प्रक्षेपण – शंकू प्रक्षेपणाचे प्रकार; शंकू प्रक्षेपण – अ) एक प्रमाण अक्षवृत्ताचे साधे शंक्वाकृती प्रक्षेपण; प्रक्षेपण काढण्याची कृती – अ) आधारभूत आकृती ब) मुळ प्रक्षेपणाची वृत्तजाळी 3) दंडगोल प्रक्षेपण अ) दंडगोलाच्या स्थितीवरून तीन प्रकार – ळ) ध्रुविय दंडगोलकार प्रक्षेपण ळळ) विषुववृत्तीय दंडगोलकार प्रक्षेपण ळळळ) तिर्यक दंडगोलकार प्रक्षेपण; ब) दंडगोल प्रकाशक्षेपित (दिव्याच्या) स्थितीवरून प्रकार – ळ) केद्रिय प्रक्षेपण ळळ) व्यांसात्तर किंवा विषुववृत्तीय प्रक्षेपण ळळळ) लंब प्रक्षेपण; दंडगोल समक्षेत्र प्रक्षेपण, वैष्विक छेदनीय प्रक्षेपण.
- मानचित्रकला : विसाव्या शतकातील नकाशाशास्त्र, नकाशाशास्त्राचे तंत्र, आधुनिक तंत्रज्ञान
- नकाशातंत्र किंवा आकडेवारीचे प्रदर्शन : अ) एकमितीय आकृत्या – ळ) रेषालेख ब) द्विमितीय आकृत्या – ळ) प्रमाणबद्ध वर्तुळ ळळ) प्रमाणबद्ध चौरस ळळळ) विभाजित वर्तुळ क) त्रिमितीय आकृत्या – ळ) प्रमाणबद्ध घनगोल ळळ) प्रमाणबद्ध घनचौरस ड) वितरणात्मक नकाशे – ळ) छाया पद्धत ळळ) टिंब पद्धत ळळळ) सममूल्य रेषा पद्धत
- सर्वेक्षण : अ) सर्वेक्षणाचा अर्थ – ळ) सर्वेक्षण व्याख्या ळळ) सर्वेक्षणाचे प्रकार ळळळ) सर्वेक्षणाचे वर्गीकरण ब) समतलपाट सर्वेक्षणाची माहिती – ळ) समतलपाट सर्वेक्षणाची उपकरणे ळळ) समतलपाट सर्वेक्षणाच्या पध्दती – र) विकिकरण पध्दत ल) आंतरछेदन पध्दत ल) वेढा पध्दत व) बंदिस्त पध्दत क) लोलकिय होकायंत्र – ळ) लोलकिय होकायंत्राची रचना सर्वेक्षण ळळ) लोलकिय होकायंत्राची लागाणारी उपकरणे ळळळ) लोलकिय होकायंत्र सर्वेक्षणाच्या पध्दती – र) विकिकरण पध्दत ल) आंतरछेदन पध्दत ल) वेढा पध्दत व) बंदिस्त पध्दत ड) दिगांश व्यक्त करण्याची पध्दती – ळ) संपूर्ण वर्तुळाकार दिशेने ळळ) काटकोनातील दिगांश ळळळ) दिगांशातील रूंपातर र्ळीं) बॉऊडीच पध्दत । ई) समतलन पातळी यंत्र सर्वेक्षण – ळ) डम्पी यंत्राची रचना सर्वेक्षण ळळ) डम्पी समतलनातील महत्वाच्या संकल्पना ळळळ) डम्पी समतलन यंत्राच्या जुळण्या र्ळीं) डम्पी समतलन यंत्र सर्वेक्षणाच्या दोन पध्दती – र) समांतरण पध्दत ल) चढ व उतार पध्दत
- जमिनीचे मोजमाप
- क्षेत्र अभ्यास व खेडेगाव वृतांत : अ) नैसर्गिक घटक ब) सांस्कृतिक घटक; क्षेत्र विकासाठी आराखडा व सूचना; खेडेगाव वृतांत घटक – 1. प्रस्तावाना 2. खेडेगावाची पार्श्वभूमी 3. खेडेगावाची भौगोलिक माहिती 4. लोकसंख्येचा संख्याशास्त्रीय अभ्यास किंवा स्वरूप 5. आर्थिक स्थिती 6. सामाजिक व राजकिय स्थिती 7. विकासात्मक आराखडा; अहवाल मुद्दे, क्षेत्रभेटीचे इतर फायदे