बँक व्यवसायाची मुलतत्त्वे (भाग 1)
Fundamental of Banking (Part 1)
Authors:
ISBN:
SKU:
9789385664854
Marathi Title: Bank Vyavasayachi Multattve (Bhag 1)
Book Language: Marathi
Published Years: 2019
Pages: 98
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Bank-Vyawasayachee-Multatwe-Bhag-1-by-Dr-B-R-Pawar-Dr-G-R-Patare-Dr-K-P-Bairagee-Dr-B-D-Ranpise
Categories:
FYBCom Semester I, अर्थशास्त्र, बँकिंग, वाणिज्य व व्यवस्थापन
₹115.00
- DESCRIPTION
- INDEX
Bank Vyavasayachi Multattve (Bhag 1)
- बँक व्यवसायाची उत्क्रांती : 1.1 बँक – अर्थ, व्याख्या, बँक शब्दाचा उदय, 1.2. बँक व्यवसायाची उत्क्रांती – यूरोप आणि आशिया, 1.2.1 युरोपमधील बँकांची उत्क्रांती, 1.2.2 आशियामधील बँक व्यवसायाची उत्क्रांती 1.3 भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती, 1.4 भारतीय बँकिंग प्रणालीची रचना.
- बँकेची कार्ये : 2.1 प्राथमिक कार्ये, 2.1.1 ठेवी स्वीकारणे, 2.1.2 कर्जे आणि अग्रिमे देणे 2.2 दुय्यम कार्ये, 2.2.1 अभिकर्ता कार्ये, 2.2.2 सर्वसामान्य लोकोपयोगी सेवा, 2.2.3 तृतीयपक्ष उत्पादन वितरण, 2.2.4 बिगर निधी आधारित पत सुविधा, 2.2.5 सरकारी /शासकीय व्यवसाय.
- ठेवी खाती उघडण्याची व वापरण्याची कार्यपद्धती : 3.1 ठेवी खाती उघडण्याची पद्धत-ठेव खाती : अर्थ व प्रकार, ठेव खाती उघडण्याची कार्यपद्धत, तुमचे ग्राहक जाणून घ्या तत्वे, ग्राहक माहितीचे महत्व, बेनामी खाते. 3.2 ठेव खाते व्यवहार पद्धती-पैसे भरण्याची पावती, पैसे काढण्याची पावती, ठेव खाते पुस्तक देण्याची पद्धती, ठेव खात्याचे प्रकार : चालू खाते, बचत खाते, धनादेश पुस्तक देणे, मुदत ठेव पावती, मुदतपूर्वी मुदत ठेव रोखीकरण, आवर्त्ती ठेव, मुदतीपूर्वी आवर्त्ती ठेव रोखीकरण, आवर्ती ठेवीवर कर्ज, 3.3 बँक खाते बंद करणे-बँक खात्याचे दुसर्या शाखेत हस्तांतर, खातेधारकांचे प्रकार, वैयक्तीक खातेधारक : एक किंवा संयुक्त खाते, अशिक्षित स्त्री खातेधारक, अज्ञान खातेधारक विवाहीत-स्त्री खातेधारक स्त्री, अनिवासी खातेधारक.
- पैसे पाठविण्याच्या पद्धती : 4.1 पैसे पाठविणे अर्थ : बँकेमार्फत पैसे पाठविण्याचे महत्त्व, बँकेमार्फत पैसे पाठविण्याचे फायदे, 4.2 बँकेमार्फत पैसे पाठविण्याच्या पद्धती – धनादेश व मागणी पत्र, 4.3 टपालाने निधी हस्तांतर/स्थलांतर, 4.4 विदयुतीय साधनाच्या सहाय्याने निधी हस्तांतर. योग्य वेळेत एकूण निधी हस्तांतर समझोता, विद्युतीय निरसन सेवा, स्वीफ्ट. 4.5 आंतरबँक व बँकेच्या शाखांतर्गत तात्काळ भरणा सेवेद्वारे पैसे हस्तांतरण.
RELATED PRODUCTS