Prashant Publications

My Account

बहिणाईची गाणी : शैलीवैज्ञानिक समीक्षा

Authors: 

Tag: ISBN: 9788119120352

ISBN:

SKU: 9788119120352
ISBN: 9788119120352
Marathi Title: Bahinaichi Gani - Shailivaidnyanik Samiksha
Book Language: Marathi
Published Years: 2024
Pages: 192
Edition: First

Rs.295.00

  • DESCRIPTION
  • INDEX

एखाद्या कवीच्या समग्र कवितांची शैलीवैज्ञानिक समीक्षा केलेला मराठीतील कदाचित हा पहिलाच प्रयत्न ठरावा.
शैलीविज्ञानावर सैद्धांतिक मांडणी केलेले लेखन मराठीत फारच थोडे आहे. उपयोजन केलेली समीक्षाही तशी दुर्मीळच. प्रा.डॉ. प्रकाश सपकाळे बहिणाबाईंचा ध्यास घेतलेले, अनेकांगी अभ्यास असलेले चिंतनशील व वस्तुनिष्ठ विचार करणारे अभ्यासक आहेत. ऐतिहासिक, वर्णनात्मक, सामाजिक भाषाविज्ञान तसेच तुलनात्मक भाषाविज्ञान, बोलीभाषाविज्ञान आणि व्याकरण यांचे गाढे अभ्यासक या नात्याने त्यांचा अधिकार मोठा आहे. त्यांच्याशिवाय अशा विषयाला हात घालण्याची हिंमत कोणीच करू शकत नाही. या मौलिक ग्रंथामुळे अभ्यासकांनाही दिशा प्राप्त होईल असा विश्वास वाटतो. शैलीविज्ञानाच्या अंगाने बहिणाबाईच्या गाण्यांचा अभ्यास मराठी समीक्षेत झालाच नव्हता ती उणीव ‌‘बहिणाईची गाणीः शैलीवैज्ञानिक समीक्षा’ या मौलिक संशोधन ग्रंथाने भरून काढली आहे. या क्षेत्रातील अभ्यासक, समीक्षकांसाठी हा ग्रंथ ‌‘माईलस्टोन’ ठरावा.

  1. संसार – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  2. कशाले काय म्हनू नही – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  3. मन – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  4. घरोट – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  5. आखाजी – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  6. देव अजब गारोडी – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  7. मानूस – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  8. पेरनी – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  9. लपे करमाची रेखा – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  10. पोया – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  11. मोट हाकलतो एक – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  12. माहेरची वाट – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  13. खोप्यामधी खोपा – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  14. शेतीची साधने – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  15. कापनी – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  16. माहेर – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  17. माझी माय सरसोती – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  18. आता माझा माले जीव – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  19. धरत्रीले दंडवत – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  20. इठ्ठल मंदिर – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  21. हिरीताचं देनं घेनं – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  22. माझ्या जीवा – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  23. आला पाऊस – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  24. देव दिसला, देव कुठे? – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  25. वाटेच्या वाटसरा – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  26. मी कोन? – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  27. योगी आणि सासुरवाशीण – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  28. रगडनी – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  29. उपननी – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  30. रायरंग – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  31. सासुरवाशीण – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  32. गुढी उभारणी – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  33. खरा देवामधी देव – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  34. आली पंढरीची दिंडी – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  35. अनागोंदी कारभार – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  36. नही दियामधी तेल – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  37. चुल्हा पेटता पेटेना – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  38. पिलोक – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  39. पर्सुराम बेलदारा! – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  40. गाडी जोडी – शैलीवैज्ञानिक समीक्षा
  41. बहिणाईची गाणी – शैलीची वैशिष्ट्ये

Author

RELATED PRODUCTS
बहिणाईची गाणी : शैलीवैज्ञानिक समीक्षा
You're viewing: बहिणाईची गाणी : शैलीवैज्ञानिक समीक्षा Rs.295.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close