Prashant Publications

My Account

भारताचा भूगोल

Geography of India

Authors: 

ISBN:

SKU: 9789382414681
Marathi Title: Bharatacha Bhugol
Book Language: Marathi
Published Years: 2016
Edition: First

575.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Bharatacha Bhugol

  1. भारत : स्थान व विस्तार : भारत, भारताचे स्थान व विस्तार – स्थान, विस्तार, वैशिष्ट्ये, भारताचे शेजारी देश – पाकिस्तान, नेपाळ-भूतान, चीन, बांगला देश, म्यानमार (ब्रम्हदेश), श्रीलंका.
  2. भूगर्भशास्त्र इतिहास व दख्खनचे पठार : भारत भूगर्भशास्त्र इतिहास, दख्खनचे-पठार/उंचवट्याचा प्रदेश/द्वीपकल्पीय पठार- माळव्याचे पठार, छोटा नागपूरचे पठार, बुंदेलखंडाचे पठार, महाराष्ट्राचे पठार.
  3. प्राकृतिक विभाग : हिमालयीन प्रदेश : हिमालय पर्वतीय विभाग, हिमालय पर्वतीय प्रदेश, हिमालयाचे भौगोलिक वर्गीकरण – शिवालीकरांगा, लघु हिमालय पर्वत रांगा, बृहद हिमालय/मुख्य हिमालय.
  4. हवामान : भारतीय हवामानाची विविधता, भारतीय हवामानावर परिणाम करणारे घटक – नैसर्गिक रचना, स्थान व अक्षवृत्तीय विस्तार, सागर सान्निध्य, समुद्र सपाटीपासून उंची, ऊर्ध्व हवेचे अभिसरण.
  5. जलप्रणाली/जलसंसाधने : जल प्रणाली – सिंधू जलप्रणाली – रावी नदी, झांसकर, श्योक, शिगार, सतलज नदी, बियास नदी, झेलम नदी, रावी, चिनाब. गंगा नदीप्रणाली – यमुना नदी, चंबळ, सिंद.
  6. मृदा : भारतीय जमीन (माती) वर्गीकरण : चूनारहित गाळाची मृदा, मध्यम चुन्याची अर्वाचीन गाळाची मृदा, जास्त चुन्याच्या जमिनी-मृदा, मृदा नियोजन, मृदा संधारण – मृदा संवर्धनासाठी, मृदा समस्या.
  7. शेती : एक महत्त्वाची अर्थव्यवस्था (आर्थिक संपदा), भारतीय कृषि इतिहास – वैदिक काळ, बौध्दकाळ, मौर्य काळ, स्मृतिकाळ, मोगल प्रशासन काळ, ब्रिटीश काळ, स्वातंत्र्योत्तर काळ.
  8. नैसर्गिक वनस्पती व प्राणिजीवन : नैसर्गिक साधनसंपदा – वनसंपदा, अरण्याचे वर्गीकरण, महत्त्व, संरक्षण, भारतीय वन वैशिष्ट्ये, भारतीय वन प्रकार – उपोष्ण प्रदेशीय रूंदपर्णी वनस्पती.
  9. जैवविविधता : भारत-जैवविविधता संपन्न देश, पश्चिम घाट, पूर्व हिमालय क्षेत्र, जैवविविधतेची आर्थिक क्षमता जैवविविधतेचे नुकसान, भारतातील वनस्पती आणि प्राण्यांच्या संकटग्रस्त प्रजाती.
  10. खनिज संपत्ती : खनिज संपदा- लोह खनिज, मँगनीज (मंगल), तांबे, बॉक्साईट, क्रोमाइट, जस्त (झिंक), शिसे, पायराइट, सोने, चांदी, अभ्रक, जिप्सम, डोलोमाइट, चुनखडी.
  11. शक्ती साधने : महत्त्व, कोळसा- जग वितरण, भारत-वितरण, पेटोंलियम, नैसर्गिक वायू, अणुशक्ती, युरेनियम, अणूशक्ती संशोधन संस्था, ऊर्जा क्षेत्रातील प्रगती.
  12. वाहतुक : वाहतूक प्रकार- जमिनीवरील, आकाशमार्गी, जलमार्गी रस्तेमार्ग, रस्ते वैशिष्ट्ये, राष्ट्रीय महामार्ग, सुवर्ण चतुर्भूज, राजमार्ग, लोहमार्ग – वैशिष्ट्ये, समस्या.
  13. उद्योग धंदे : औद्योगिक प्रदेश, लोखंड पोलाद उद्योग, सिमेंट उद्योग, कांच उद्योग, साखर उद्योग, ताग उद्योग, अभियांत्रिकी उद्योग औद्योगिक यंत्र निर्मिती, रेल्वे इंजिन्स, रेल्वे डब्बे (कोच).
  14. लोकसंख्या व सामाजिक रचना : लोकसंख्या – जन्मदर आणि मृत्युदर, लोकसंख्यावाढीची कारणे, लोकसंख्या समस्यांवरील उपाययोजना – शैक्षणिक विकास, कुटुंब कल्याण प्रसार, विवाह वयोमर्यादेतील वृध्दी.
  15. पर्यटन : पर्यटन परिणाम – गुणात्मक व अवगुणात्मक – सामाजिक परिणाम, सांस्कृतिक परिणाम, आर्थिक परिणाम, राजकीय परिणाम, प्रदूषण, विनाश, झीज. पर्यटन स्थाने – भौगोलिक, ऐतिहासिक.
  16. सामुदायिक विकास कार्यक्रम : सामुदायिक विकास कार्यक्रम- जवाहर रोजगार योजना, पंतप्रधान रोजगार योजना, स्वर्णजयंती ग्राम – स्वंरोजगार योजना, इंदिरा आवास योजना, प्रधानमंत्री ग्रामीण – सडक योजना.
RELATED PRODUCTS
You're viewing: भारताचा भूगोल 575.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close