भारताचे परराष्ट्रीय धोरण
Indian Foreign Policy
Authors:
ISBN:
₹495.00
- DESCRIPTION
- INDEX
जगातील कोणत्याही राष्ट्राला इतर राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करताना त्याविषयीची काही मूलभूत तत्त्वे निश्चित करावी लागतात. त्याचे एखाद्या परराष्ट्राशी कोणत्या प्रकारचे संबंध असावेत. त्या संबंधातून कोणत्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यासंबंधीचे अंतिम ध्येय कोणते असावे इत्यादी प्रश्नासंबंधी त्यास साधक-बाधक विचार करावा लागतो. म्हणजे प्रत्येक राष्ट्राला परराष्ट्राशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी निश्चित केलेल्या तत्त्वांना व धोरणांना त्या राष्ट्राचे परराष्ट्र धोरण असे म्हटले जाते. सन 1947 पासून, तर 1964 पासून भारताचे पंतप्रधान नेहरु होते. भारतीय परराष्ट्रीय धोरणाचे शिल्पकार म्हणून त्यांचा सन्मान केला जातो. हे पुस्तक जसे विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त ठरणार आहे. तसेच ज्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाची आवड पण निश्चितच उपयोगी ठरेल.
Bharatache Parrashtriy Dhoran
- परराष्ट्र धोरणाचा अर्थ आणि धोरणाचे प्रमुख दृष्टीकोन : प्रस्तावना, अर्थ, व्याख्या
- भारताच्या परराष्ट्र धोरणाची मुलतत्वे व उद्दीष्ट्ये : प्रस्तावना, भारताच्या परराष्ट्र धोरणाची मुलतत्वे
- बाह्य निर्णायक बाबी – जागतिकीकरण : प्रस्तावना, जागतिकीकरणाचा अर्थ, आंतरराष्ट्रीय जागतिकीक
- क्षेत्रीय संघटना- सार्क अभियान : प्रस्तावना, क्षेत्रीय संघटना-आवश्यकता, व्याख्या, स्थापना, उद्देश
- भारताचे परराष्ट्रीय धोरणाचे निर्णय, सातत्य व बदल : प्रस्तावना, निर्णायक घटक, प्रभावीत करणारे घटक
- उगम व विकास : प्रस्तावना, लॉर्ड कर्झनकाळ, विदेश नितीची परंपरा, 1547 पूर्वीचे परराष्ट्रीय धोरण
- निर्णायक घटक : प्रस्तावना, भौगोलिक, ऐतिहासिक, आर्थिक, देशांर्तगत वातावरण, लष्करी सामर्थ्य
- भारतातील धोरणास तुलनात्मक प्रमाण बद्धता : प्रस्तावना, आंतरराष्ट्रीय शांतता विषयक धोरण
- भारत अमेरिका संबंध : प्रस्तावना, स्वातंत्र्यपूर्व कालखंड, नेहरु कालखंड, पाकिस्तान लष्करी मदत
- भारत राष्ट्रकूल (इंग्लड) संबंध : प्रस्तावना, प्रमुख कार्यकाळ, भारत इंग्लंड संबंध, विरोधात दोन प्रकारचे
- भारत रशिया संबंध : प्रस्तावना, विदेश नीति, बदलते संदर्भ, रशिया विघटन, अमेरिका दबाव मर्यादा
- भारत चीन संबंध : प्रस्तावना, चीन माहिती, पूर्वेतिहास, ब्रिटिशकालखंड, स्वातंत्र्य चळवळ, साम्यभेद
- भारत बांगला संबंध : प्रस्तावना, पार्श्वभूमी, निर्मिती, इतिहास करार, भारत बंगलासंबंध
- भारत पाकिस्तान संबंध : प्रस्तावना, पाकिस्तानची निर्मिती व स्वरुप, भारत आणि दक्षिण आशिया
- भारत श्रीलंका संबंध : प्रस्तावना, भौगोलिक स्थान, पुर्वोतिहास, वसाहत मिश्रीत इतिहास, कारणे, तत्त्वे
- भारत नेपाळ संबंध : प्रस्तावना, भौगोलिक स्थान, संबंधाची पार्श्वभूमी, नेपाळचे महत्त्व, भिंती, सिद्धांत, भारत नेपाळ संबंध, इतिहास, त्रिभुवन कालखंड, महेंद्र कालखंड, राजे विरेंद कालखंड, क्षेत्र
- भारत भूतान संबंध : प्रस्तावना, संरक्षणाचा करार, भारत-भूतान करार 1910, 1949, इतिहास, भारताचा मुदतकरार, विकास, 1990 भारत भूतान करार, लोकशाही वाटचाली, निवड, भेट, भारताचा हस्तक्षेप नाही, 2007 भारत-भूतान करार, दहशतवाद- भारताला सहकार्य.
- भारताच्या प्रमुख जागतिक मुद्यांची चर्चा- जागतिकीकरण : प्रस्तावना, अर्थ, आंतरराष्ट्रीय व जागतिक स्वरुप, जागतिकीकरण व राज्य व्यवस्था, जागतिक सामाजिक चळवळी, प्रभाव, प्रतिकूल प्रभाव, मर्यादा
- नि:शस्त्रीकरण व शस्त्रनियंत्रण : प्रस्तावना, अर्थ, व्याख्या, स्वरुप, आवश्यकता, इतिहास, प्रकार
- दहशतवाद : प्रस्तावना, अर्थ, व्याख्या, स्वरुप, वैशिष्ट्ये, कारणे, प्रकार, परिणाम, उपाययोजना.
- पर्यावरण व पर्यावरणवाद : प्रस्तावना, स्वरुप, ऐतिहासिक आढावा, प्रयत्न, चर्चा, बाबी, सुरक्षितता
- मानवाधिकार / मानव अधिकार : प्रस्तावना, संकल्पना, घोषणाक्रम, मानवतावादी समस्या, जागतिक संमेलने, परिणाम.
Related products
-
आंतरराष्ट्रीय संबंध
₹575.00 -
स्थानिक स्वराज्य संस्था
₹425.00