Prashant Publications

My Account

भारतातील पर्यटन स्थळे

Tourism of India

Authors: 

Tag: ISBN: 9789380638393

ISBN:

SKU: 9789380638393
ISBN: 9789380638393
Marathi Title: Bharatatil Paryatan Sthale
Book Language: Marathi
Published Years: 2016
Pages: 178
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Bhartatil-Paryatan-Sthale-by-Pro-Sambhaji-B-Patil

Rs.250.00

  • DESCRIPTION
  • INDEX

निसर्ग सौंदर्यांची उधळण करताना परमेश्वराने विविधतेने नटलेल्या विशाल भारत देशाला अतिशय झुकते माप दिले असावे असेच वाटते. विविध प्रकारचे निसर्गसौंदर्य भारतभूमीवर सर्वदूर सहज उपलब्ध होते. हिमालयाची बर्फाच्छादीत शिखरे, हिरवीगार, शंक्वाकृती अरण्ये व निळ्या छटा असलेले सुंदर डोंगर, मसूरी, अल्मोडा, नैनीताल, पंचमढी, महाबळेश्वर, कोडाई कॅनाल व मुनार सारखी थंड हवेची व गिरीस्थाने, कित्येक किमी लांबीचे समुद्रकिनारे, रुपेरी वाळूचे बीचेस, एकीकडे वृक्ष व प्राणीविरहित थरचे वाळवंट तर दुसरीकडे घनदाट जंगले, वन्य प्राणी आणि लक्षद्वीप व अंदमान निकोबारसारखी सागरात हिरवीगार पाचूने चमचम करणारी बेटे इत्यादी विविधता असलेल्या भारत देशाला धार्मिक सांस्कृतिक व ऐतिहासिक पार्श्वभूमीदेखील लाभल्यामुळे देशी व विदेशखी पर्यटक आणि भाविक मोठ्या प्रमाणात भेटी देतात. अशा विविधतेने नटलेल्या देशातील पर्यटन स्थळांची माहिती राज्यवार देण्याचा प्रयत्न केला आहे.

Bharatatil Paryatan Sthale

  1. जम्मू व काश्मीर : जम्मू- श्रीनगर, सरोवरे- गुलमर्ग, सोनमर्ग- पहलगाम, पटणी टॉप- लडाख
  2. हिमाचल प्रदेश : शिमला- कुलू मनाली, ज्वालामुखी- सोलन, डलहौसी- चंबा
  3. उत्तराखंड : बद्रीनाथ- केदारनाथ, हरिद्वार- गंगोत्री, यमनोत्री- ऋषीकेश, जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान- अल्मोडा, कौसानी- मसूरी, डेहराडून- नैनीताल, राणीखेत- पुष्पघाटी, औली
  4. उत्तर प्रदेश : आग्रा- सिकंदरा, अलाहाबाद- अयोध्या, वाराणसी- मथूरा, वृंदावन- लखनऊ, फतेहपूर- सिक्री
  5. दिल्ली : इंडिया गेट- कुतुबमिनार, लाल किल्ला- जंतरमंतर, समाधी स्थळे- संग्रहालये, जामा मशिद- राष्ट्रपती भवन, संसद भवन- अक्षरधाम मंदिर
  6. पंजाब : भाक्रा नानगल- सुवर्ण मंदिर, वाघा बॉर्डर- घुमान, आनंदपूर- साहिब
  7. हरियाणा : निसर्गरम्य स्थळे- ऐतिहासिक स्थळे, पिंजोर गार्डन- कुरूक्षेत्र, चंदीगड
  8. राजस्थान : जैसलमेर- जयपूर, उदयपूर- जोधपूर, माऊंट अबू- भरतपूर अभयारण्य
  9. मध्य प्रदेश : पचमढी- ओंकारेश्वर, उज्जैन- खजुराहो, रांची- मांडू (मांडवगड), जबलपूर- कान्हा उद्यान, इंदूर
  10. गुजरात : अहमदाबाद- वडोदरा, द्वारका व द्वारका बेट- पोरबंदर, गीर (गीरनार)- सोमनाथ, पालीताना- शंकूज वॉटर पार्क, सापूतारा- डाकोर, कच्छ रण- सुब्बीर, सिद्धपूर (मातृगया)
  11. गोवा : समुद्रकिनारे व बीचेस्- आकर्षक मंदिरे, अभयारण्ये- प्रेक्षणीय चर्च
  12. महाराष्ट्र (कोकण) : निसर्गरम्य सौंदर्य स्थळे- ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे, धार्मिक स्थळे
  13. महाराष्ट्र (राज्य) : मुंबई- पुणे, औरंगाबाद- अजिंठा, वेरूळ- महाबळेश्वर, चिखलदरा- ज्योतिर्लिंग
  14. कर्नाटक : बंगळुरू- म्हैसूर, हंपी- गोकर्ण, गाणगापूर
  15. केरळ : तिरूअनंतपुरम्- मुन्नार, चिन्नार- पेरियार
  16. तामिळनाडू : चेन्नई- कोडाईकॅनाल, उटी- कन्नूर, कन्याकुमारी- रामेश्वर, मदुराई
  17. आंध्रप्रदेश : तिरूपती बालाजी- श्रीशैल्यम्, नागार्जुनसागर अभयारण्य
  18. तेलंगणा : हैद्राबाद
  19. ओडिशा : कोणार्क- जाजपूर, भूवनेश्वर- जगन्नाथपूरी, चिल्का- सरोवर
  20. अंदमान निकोबार :
  21. बिहार : नालंदा- पावापूरी, राजगीर- गया, बौद्धगया- पटना
  22. पश्चिम बंगाल : कोलकाता- दार्जिलिंग, गंगासागर
  23. ईशान्य भारत : गुवाहाटी- शिवसागर, शिलॉग- चेरापूंजी, काझीरंगा अभयारण्य- त्रिपूरातील पर्यटन स्थळे
  24. जागतिक पर्यटन स्थळे : बँकाँक- नायगरा धबधबा, नेपाळ- सिंगापूर, मलेशिया- हाँगकाँग

Author

RELATED PRODUCTS
भारतातील पर्यटन स्थळे
You're viewing: भारतातील पर्यटन स्थळे Rs.250.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close