भारतीय आणि जागतिक आर्थिक विकास (भाग 2)
Indian and Global Economic Development (Bhag 2)
Authors:
ISBN:
SKU:
9789394403215
Marathi Title: Bhartiya ani Jagtik Arthik Vikas
Book Language: Marathi
Published Years: 2022
Pages: 216
Edition: First
Categories:
TYBCom Semester VI, वाणिज्य व व्यवस्थापन
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
Bhartiya ani Jagtik Arthik Vikas
- मानव संसाधने आणि आर्थिक विकास निर्देशांक : 1.1 आर्थिक विकासात मानवी संसाधनाची भूमिका, 1.2 मानव विकास निर्देशांक आणि भारत, 1.3 जीवनाच्या गुणवत्तेच्या विविध संकल्पना आणि भारताची सद्यस्थिती, 1.3.1 लिंग विकास निर्देशांक, 1.3.2 लिंग असमानता निर्देशांक, 1.3.3 मानव दारिद्रय निर्देशांक, 1.3.4 जागतिक भूक निर्देशांक.
- विदेशी भांडवल आणि आर्थिक विकास : 2.1 आर्थिक विकासात विदेशी भांडवलाची भूमिका, 2.2 विदेशी भांडवलाचे प्रकार, 2.3 सन 2001 पासूनची भारतातील विदेशी गुंतवणूक, 2.4 विदेशी भांडवलाच्या मर्यादा.
- भारताचा परकीय व्यापार आणि व्यवहारतोल : 3.1 परकीय व्यापाराची भारताच्या आर्थिक विकासात भूमिका, 3.2 2001 पासून भारताचा परकीय व्यापार, 3.3 भारताचे सध्याचे परकीय व्यापार धोरण, 3.4 व्यवहारतोल अर्थ आणि घटक, 3.5 भारताचा वर्ष 2001 पासून व्यवहारतोल, 3.6 व्यवहारतोल प्रतिकूल असण्याची प्रकरणे, 3.7 चालू आणि भांडवली खात्यावरील-भारतीय रूपयाची परिवर्तनीयता.
- आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था व प्रादेशिक सहकार्य : 4.1 आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक, 4.2 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) : संघटन व कार्ये, 4.3 जागतिक व्यापार संघटना (WTO) : प्रास्ताविक व कार्ये, 4.4 दक्षिण आशिया प्रादेशिक सहकार्य (सार्क) : प्रास्ताविक व कार्ये, 4.5 ब्रीक्स: प्रास्ताविक व कार्ये संघटना
RELATED PRODUCTS