Prashant Publications

My Account

भारतीय प्रशासन आणि राजकारण

Indian Administration and Politics

Authors: 

ISBN:

SKU: 9789385019876
Marathi Title: Bharatiya Prashasan Aani Rajkaran
Book Language: Marathi
Published Years: 2018
Pages: 358
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Bhartiy-Prashasan-Ani-Rajkaran-by-Dr-Vabha-Patil

495.00

  • DESCRIPTION
  • INDEX

‘भारतीय शासन आणि राजकारण’ हा ग्रंथ युजीसी पॅटर्नचा अवलंब करुन तयार करण्यात आला आहे. दिवसेंदिवस भारतीय प्रशासनात व राजकारणात अनेक बदल होत असून होणारे बदल सर्व वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात केला आहे. सदरील पुस्तक यूपीएससी, एमपीएससी, स्पर्धा परीक्षा तसेच पदवी व पदव्युत्तर वर्गासाठीही अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ग्रंथाची भाषा सहज समजेल अशी साधी व सरळ आहे. ग्रंथात अनेक मुद्यांचा समावेश करून त्याबाबत सखोल व सर्वांगिण चर्चा ठिकठिकाणी केली आहे.

प्रस्तुत पुस्तकात एकूण 40 प्रकरणांचा समावेश असून ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटना समिती निर्मिती, भारतीय राज्यघटनेची उगमस्थाने, भारतीय घटनेचा सरनामा, भारतीय घटनेची वैशिष्ट्ये, मूलभूत अधिकार, मुलभूत कर्तव्ये, मागदर्शक तत्वे, केंद्र राज्य संबंध, केंद्र सरकार, भारताचे राष्ट्रपती, केंद्रसरकार, उपराष्ट्रपती, भारताचा पंतप्रधान, पंतप्रधानाचे कार्यालय, केंद्रीय मंत्रीमंडळ, भारतीय संसद, लोकसभा, राज्यसभा, समितीय पद्धती, केंद्रिय मंत्री, सचिवालय, घटक राज्याचे विधीमंडळ/कार्यकारी मंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री, घटक राज्याचे मंत्रीमंडळ, मंत्रीमंडळाचे सचिवालय, घटक राज्यविधी मंडळ विधानसभा, विधान परिषद, भारतातील न्याय व्यवस्था-सर्वोच्च न्यायालय, दुग्ध व्यवसाय, दुय्यम न्यायालये, घटनादुरुस्ती, भारतातील, निर्वाचन आयोग, राष्ट्रीय एकात्मता, राजकिय पक्ष, भारतातील दबाव गट, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षा/ महान्यायवादी/महाधिक्ता, भारतीय राजकारभारातील मुख्य प्रश्न/समस्या-जाती/जातीयवाद, धर्माधर्मवाद, भाषा/ भाषावाद, प्रादेशिकता, दहशतवाद इत्यादी प्रकरणांचा सविस्तर व सखोल परामर्श घेण्यात आलेला आहे.

Bharatiya Prashasan Aani Rajkaran

1. ऐतिहासिक पार्श्वभूमी, 2. घटना समितीची निर्मिती, 3. भारतीय राज्य घटनेची उगमस्थाने, 4. भारतीय घटनेचा सरनामा/उद्देशपत्रिका, 5. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये, 6. मुलभूत अधिकार, 7. मुलभूत कर्तव्ये, 8. मार्गदर्शक तत्त्वे/नीतीनिर्दशक तत्त्वे, 9. केंद्र-राज्य संबंध, 10. केंद्र सरकार- राष्ट्रपती, 11. केंद्र सरकार- उपराष्ट्रपती, 12. केंद्र सरकार- पंतप्रधान, 13. पंतप्रधानाचे कार्यालय, 14. केंद्रीय मंत्रीमंडळ, 15. भारतीय संसद, 16. भारतीय संसद- लोकसभा, 17. भारतीय संसद- राज्यसभा, 18. संसदेतील समिती पद्धती, 19. केंद्रिय मंत्रीमंडळ सचिवालय, 20. घटक राज्याचे विधीमंडळ, 21. घटक राज्यांचे कार्यकारी मंडळ- राज्यपाल, 22. घटक राज्याचे कार्यकारी मंडळ- मुख्यमंत्री, 23. घटक राज्याचे कार्यकारी मंडळ- मंत्रीमंडळ, 24. घटकराज्य मंत्रीमंडळाचे सचिवालय, 25. घटक राज्य विधीमंडळ- विधानसभा, 26. घटक राज्य विधीमंडळ- विधान परिषद, 27. भारतीय न्याय व्यवस्था- सर्वोच्च न्यायालय, 28. भारतीय न्याय व्यवस्था- उच्च न्यायालय, 29. भारतीय न्यायव्यवस्था- प्रशासकीय न्यायाधिकरणे, 30. घटना दुरुस्ती, 31. भारतातील निर्वाचन निवडणूक आयोग, 32. राष्ट्रीय एकात्मता, 33. भारतातील राजकीय पक्ष, 34. भारतातील दबाव गट, 35. भारताचा नियंत्रक व महालेखा परिक्षक / महान्यायवादी / महाधिवक्ता, 36. भारतीय राजकारणातील वादग्रस्त समस्या- जात व जातीयवाद, 37. भारतीय राजकारणातील वादग्रस्त समस्या- धर्म, 38. भारतीय राजकारणातील वादग्रस्त समस्या- भाषा / भाषावाद, 39. भारतीय राजकारणातील वादग्रस्त समस्या- प्रादेशिकता, 40. भारतीय राजकारणातील वादग्रस्त समस्या-दहशतवाद

RELATED PRODUCTS
You're viewing: भारतीय प्रशासन आणि राजकारण 495.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close