भारतीय बँकिंग कायदा आणि पद्धती - II (बँकिंग आणि वित्त - III)
Banking Law and Practices in India - II (Banking and Finance - III)
Authors:
Tag:
Dr N L Chavhan
ISBN:
SKU:
9789394403758
Marathi Title: Bharatatil Banking Kayde Aani Vyavahar
Book Language: Marathi
Published Years: 2023
Pages: 118
Edition: First
Categories:
TYBCom Semester VI, वाणिज्य व व्यवस्थापन
₹160.00
- DESCRIPTION
- INDEX
Bharatatil Banking Kayde Aani Vyavahar
- बँकींग क्षेत्रातील सायबर गुन्हे : 1.1 सायबर गुन्हे : व्याख्या आणि अर्थ, 1.2 सायबर गुन्ह्याचे प्रकार, 1.3 बँकींग क्षेत्रातील सायबर क्राईमचे प्रकार, 1.3.1 व्हाइरस टॅक, 1.3.2 हॅकींग, 1.3.3 फिशिंग, 1.3.4 व्हिशिंग, 1.3.5 स्पामींग, 1.3.6 एटीएम स्किमींग, 1.3.7 ई-मेल स्पुफींग, 1.4 बँकींग क्षेत्रातील सायबर क्राईमची कारणे, 1.5 सायबर गुन्ह्यांचा बँकींग क्षेत्रावरील प्रभाव, 1.6 बँक व्यवसायातील सायबर गुन्हे नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना, 1.6.1 कायदेशीर उपाययोजना, 1.6.2 कायदेत्तर उपाययोजना.
- प्रदायी आणि वसुली बँकर : 2.1 प्रदायी बँकर : अर्थ आणि व्याख्या, 2.2 प्रदायी बँकरचे अधिकार आणि उत्तरदायित्व, 2.3 धनादेशाचे पेमेंट करतांना घ्यावयाची दक्षता/काळजी, 2.4 वसूली बँकर : अर्थ आणि व्याख्या, 2.5 वसूली बँकरचे अधिकार आणि उत्तरदायित्व, 2.6 धनादेशाच्या पेमेंटची वसूली करताना घ्यावयाची दक्षता/काळजी.
- बँकर आणि ग्राहक संबंध : 3.1 बँकर आणि ग्राहक यांची व्याख्या : ऋणको आणि धनको म्हणून संबंध, 3.2 ग्राहकांचे/खातेदारांचे प्रकार, 3.3 बँकर – ग्राहक संबंध, 3.4 बँकरचा धारणाधिकार आणि वजावट अधिकार, 3.5 गार्निशी/डिक्री आदेश, 3.6 ग्राहक खात्याची गुप्तता पाळण्याचे बँकरचे बंधन, 3.7 बँक खाते बंद करणे प्रक्रिया : बँकर आणि ग्राहक संबंधाची समाप्ती.
- बँक कर्जे किंवा उचल : 4.1 सुरक्षित आणि असुरक्षित कर्जे, 4.2 बँकेतील कर्ज योजनांचे प्रकार, 4.3 कर्जासाठी प्रतिभूती/सुरक्षितता, 4.4 प्रभार आणि प्रभाराच्या पद्धती, 4.4.1 धारणाधिकार, 4.4.2 तारण, 4.4.3 गहाण, 4.4.4 नजर गहाण.
RELATED PRODUCTS