भारतीय बँकींग आणि वित्त प्रणाली
Indian Banking and Finance System
Authors:
Tags:
Dr B J Khatal, Dr Kunal Badde
ISBN:
SKU:
9789384228415
Marathi Title: Bhartiya Banking ani Vitya Pranali
Book Language: Marathi
Edition: First
Categories:
अर्थशास्त्र, बँकिंग, वाणिज्य व व्यवस्थापन
₹120.00
- DESCRIPTION
- INDEX
Bhartiya Banking ani Vitya Pranali
- व्यापारी बँका : 1.1 व्यापारी बँकेचा अर्थ आणि व्याख्या, 1.2 व्यापारी बँकेची कार्ये, 1.3 व्यापारी बँकेची पतनिर्मिती, 1.4 व्यापारी बँकेची तत्त्वे, 1.5 भारतीय व्यापारी बँकेचे राष्ट्रीयीकरण, 1.6 अग्रणी बँक योजना, 1.7 निर्यात-आयात बँक
- सहकारी बँका : 2.1 सहकारी बँकेचा अर्थ व रचना, 2.2 प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था, 2.3 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, 2.4 राज्य सहकारी बँक, 2.5 नागरी सहकारी बँक, 2.6 प्रादेशिक (क्षेत्रीय) ग्रामीण बँक, 2.7 राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्ड
- बँकींग सुधारणा – 1991 : 3.1 बँकींग सुधारणेचा अर्थ, गरज आणि उद्दिष्ट्ये, 3.2 नरसिंहम् समितीच्या शिफारशी 1991
- भारतातील आधुनिक बँकींग : 4.1 इलेक्टॉनिक बँकींग, 4.2 स्वयंचलित चलन आदान-प्रदान यंत्र, 4.3 नावे पत्र, 4.4 उधार पत्र, 4.5 स्मार्ट कार्ड, 4.6 ऋण विद्युतकणांच्या सहाय्याने निधीची बदली करणे
- वित्तीय बाजार : 5.1 नाणे बाजार, 5.2 भांडवल बाजार, 5.3 स्कंध विपणी, 5.4 विदेश विनिमय, 5.5 विनिमय नियंत्रण, 5.6 म्युच्युअल फंड, 5.7 भारतीय रोखे व विनिमय मंडळ (सेबी)
- बँकींग नियमन कायदा, 1949 : 6.1 1949 च्या बँकींग कायद्याचे प्रमुख घटक, 6.2 बँकींग कंपनी आणि सार्वजकि क्षेत्रातील बँकांना लागू होणारा बँकींग नियमन कायदा, 6.3 सहकारी संस्थांना लागू होणारा बँकींग नियमन कायदा
- भारतीय रिझर्व्ह बँक : 7.1 भारतीय रिझर्व्ह बँकेचा इतिहास, 7.2 भारतीय रिझर्व्ह बँकेचे संघटन, 7.3 भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये
- वित्तीय संस्था : 8.1 भारतीय औद्योगिक विकास बँक, 8.2 भारतीय औद्यागिक वित्त महामंडळ, 8.3 राज्य वित्तीय महामंडळ, 8.4 भारतीय औद्योगिक पत व गुंतवणूक महामंडळ, 8.5 भारतीय घटक प्रन्यास, 8.6 भारतीय लघु उद्योग विकास बँक, 8.7 आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी, 8.8 जागतिक बँक
RELATED PRODUCTS
Related products
-
स्थूल अर्थशास्त्र
₹295.00 -
व्यावसायिक अर्थशास्त्र
₹250.00