Prashant Publications

My Account

भारतीय युद्ध तंत्राची उत्क्रांती

Authors: 

ISBN:

SKU: 9789380638522
Marathi Title: Bharatiya Yuddha Tantrachi Utkranti
Book Language: Marathi
Edition: First

110.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Bharatiya Yuddha Tantrachi Utkranti

  1. युध्दतंत्राची उत्क्रांती (Evolution of War Teachniques) : व्याख्या, युध्द-संकल्पना, युध्दप्रगती, युध्दाची कार्य, उत्क्रांतीचा इतीहास, युध्द घटक, युध्द साधने
  2. आर्य-अनार्य संघर्ष (Arya-Anarya Conflict) : आर्य-अनार्य संघर्ष, दाशराज्ञ युध्द, पार्श्वभूमी, परिणाम
  3. महाकाव्यकाळातील युद्ध (War during Epic period) : परिचय, युध्द-प्रकार, धर्मयुद्ध, धर्मयुद्धाचे नियम, कूट युद्ध, रथ युद्ध, पायदळाचे युद्ध, हत्तीयुद्ध, अश्वयुद्ध, मल्लयुद्ध, व्यूहरचना व समरतंत्र, रामायणकाळ, महाभारतकाळ, व्यूहांचे प्रकार, सेनांगे व सैन्य-संघटन, सेनांगे पायदळ, मित्रदळ, अमित्रबळ, मौलबळ, भृतकबळ, श्रेणीबळ, अटवीबळ, रथदल, हत्तीदल, घोडदळ, हेर व दूत, नौसेना, रसद व परिवहन, स्थानिक मार्गदशके, सैन्य-भरती, प्रशिक्षण, वेतन व भत्ते, शस्त्रास्त्रे
  4. झेलमची लढाई (Battle of Zelhum B.C. 326) : प्रस्तावना, युध्दकारणे, लष्करी शक्ती, पोरसे-सेना, अलेक्झांडरची, युद्ध-योजना, युद्ध-कार्यवाही, परिणाम, मते-मतांतरे, सैनिकी धडे, लढाईतील युद्धतत्वे.
  5. तराईनची लढाई (Battle of Tarrian) : तराईनची पहिली लढाई, प्रस्तावना, सैन्यसंख्या, युद्ध-कार्यवाही, तराईनची दुसरी लढाई, सैन्यशक्ती, युद्ध-योजना, तराईनच्या लढाईचे सामरिकी किंवा युद्धनैतिक महत्व
  6. पानिपतची पहिली लढाई (इ..स.1526) (First Battle of Panipat (1526 AD) : परिचय, कारणे, सैन्यशक्ती, लढाईच्या योजना, प्रत्यक्ष कार्यवाही, परिणाम, लढाईपासून मिळालेले धडे, लढाईत वापरलेली युद्ध तत्वे
  7. हळदीघाटाची लढाई (इ..स.1576) (Battle of Haldighat (1576 AD): प्रस्तावना, सैन्यशक्ती, युद्ध-योजना, युद्ध-कार्यवाही, लढाईचे परिणाम, लढाईपासून मिळालेले धडे
  8. प्लासीची लढाई (इ..स.1757) (Battle of Haldighat (1576 AD) : प्रस्तावना, युद्धाची कारणे, युद्ध-योजना, युद्ध-कार्यवाही, परिणाम, सैनिकी धडे
  9. पानिपतची तिसरी लढाई (इ..स.1761) (Third Battle of Panipat (1761 AD) : प्रस्तावना, कारणे, सैन्यशक्ती, युद्ध-योजना, युद्ध-कार्यवाही, पानिपतच्या तिसर्‍या लढाईचे परिणाम, सैनिकी धडे, युद्धतत्वे
  10. असईची लढाई (इ..स.1803) (Battle of Asai – 1803) : प्रस्ताविक, कारणे, सैन्यशक्ती, युद्ध-योजना, युद्ध-कार्यवाही, परिणाम, लष्करी धडे, युद्धतत्वे
RELATED PRODUCTS
You're viewing: भारतीय युद्ध तंत्राची उत्क्रांती 110.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close