भारतीय वित्तीय बाजार आणि संस्था
Indian Financial Market and Institutions
Authors:
Tag:
Dr N L Chavhan
ISBN:
SKU:
9789391391621
Marathi Title: Bhartiya Vitiya Bajar and Sanstha
Book Language: Marathi
Published Years: 2021
Pages: 126
Edition: First
Categories:
TYBCom Semester V, वाणिज्य व व्यवस्थापन
₹155.00
- DESCRIPTION
- INDEX
Bhartiya Vitiya Bajar and Sanstha
- भारतीय वित्तीय प्रणाली : 1.1 वित्तीय प्रणालीची व्याख्या आणि अर्थ, 1.2 भारतीय वित्तीय प्रणालीची कार्ये, 1.3 वित्तीय प्रणालीची वैशिष्ट्ये, 1.4 भारतीय वित्तीय प्रणालीची रचना, 1.5 वित्तीय प्रणालीची आर्थिक विकासातील भुमिका व महत्व, 1.6 वित्तीय विकासाचे निदर्शक.
- भारतीय नाणेबाजार : 2.1 नाणे बाजार, 2.1.1 भारतीय नाणे बाजाराचे स्वरूप, 2.2 भारतीय नाणेबाजाराचे कार्य, 2.3 नाणेबाजाराचे महत्व/भूमिका, 2.4 भारतीय नाणेबाजारातील सहभागक, 2.5 नाणेबाजाराची उद्दिष्ट्ये, 2.6 नाणे बाजाराची वैशिष्ट्ये, 2.7 भारतीय नाणेबाजारातील पत साधने/भारतीय नाणेबाजाराचे उप-बाजार/संघटक, 2.8 भारतीय नाणेबाजाराचे दोष, 2.9 भारतीय नाणेबाजारात सुधारणा करण्यासाठी सूचना, 2.9 भारतीय नाणेबाजारातील अलीकडील सुधारणा/विकास.
- भारतीय भांडवल बाजार : 3.1 भांडवल बाजाराचा अर्थ, 3.2 भांडवल बाजाराचे कार्य/महत्व/भूमिका, 3.3 भारतीय भांडवल बाजारातील सहभागक, 3.4 भांडवल बाजाराचे घटक/साधने, 3.5 भारतीय भांडवल बाजाराची रचना, 3.6 भारतीय भांडवल बाजाराच्या विकासाला कारणीभूत ठरलेले घटक, 3.7 भारतीय भांडवल बाजाराचे दोष, 3.8 भांडवल बाजारातील दोष दूर करण्यासाठी उपाययोजना, 3.9 भांडवल बाजारातील सुधारणा/विकास, परिशिष्ट-1 म्युच्युअल फंड.
- विदेशी विनिमय बाजार : 4.1 विदेशी चलन विनिमय बाजाराचा अर्थ आणि व्याख्या, 4.2 विदेशी विनिमय बाजाराची कार्ये, 4.3 विदेशी विनिमय बाजारातील सहभागक, 4.4 विदेशी विनिमय बाजारातील साधने, 4.5 विदेशी चलन विनिमय बाजाराची वैशिष्ट्ये, 4.6 विदेशी विनिमय दर, 4.7 विदेशी चलन विनिमय दराची निश्चिती, 4.8 विनिमय दरात चढ-उतार निर्माण होण्याची कारणे.
RELATED PRODUCTS