मराठा सत्तेचा उदय (१६३०-१६७४)
The Rise of Maratha Power (1630-1674)
Authors:
ISBN:
SKU:
9789384228910
Marathi Title: Maratha Sattecha Uday (1630-1674)
Book Language: Marathi
Published Years: 2014
Edition: First
Categories:
इतिहास, महाराष्ट्र
₹175.00
- DESCRIPTION
- INDEX
Maratha Sattecha Uday (1630-1674)
- मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी : महाराष्ट्र देशाचे भौगोलिक स्थान, मराठे : वंश, स्वभाव व भाषा, इस्लामी सत्तेचा दक्षिणेत प्रवेश व प्रसार, मराठी सत्तेच्या उदयाची राजकीय पार्श्वभूमी सामाजिक पार्श्वभूमी, धार्मिक पार्श्वभूमी, मराठी सत्तेच्या उदयाची कारणमीमांसा, विद्यापीठीय स्वरूपाचे प्रश्न
- शहाजीराजे आणि त्यांची कामगिरी : भोसले कुलाचा वृत्तांत-मालोजीराजे भोसले-शहाजीराजे भोसले शहाजीराजांच्या कामगिरीचा शिवाजीराजांच्या चारित्र्यावरील प्रभाव विद्यापीठीय स्वरूपाचे प्रश्न
- बाल शिवाजी : जन्म, बालपण व शिक्षण : शिवाजी महाराजांचा जन्म, शिवाजी महाराजांचे बालपण, शिवाजी महाराजांचे शिक्षण : कोणी केले व कसे झाले?, राजमाता जिजाबाई व शिवाजी महाराजांची जडणघडण, दादोजी कोंडदेव यांची कामगिरी, विद्यापीठीय स्वरूपाचे प्रश्न
- स्वराज्य स्थापना : प्रारंभीच्या हालचाली : मावळ प्रांत काबीज, राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर काबीज, शहाजीराजांची कैद-फत्तेखानाचा पराभव आणि शहाजीराजांची सुटका, राज्यकारभाराची बांधणी, शिवाजी महाराजांची राजमुद्रा (शिक्का), विद्यापीठीय स्वरूपाचे प्रश्न
- जावळीच्या चंद्रराव मोरेंचा पाडाव : जावळीचे चंद्रराव मोरे कोण होते?, जावळी जिंकून घेण्यास कारणीभूत झालेल्या घटना, चंद्रराव मोरेंचा महाराजांकडून पाडाव, जावळी विजयाचे महत्त्व अथवा परिणाम, जावळीच्या विजयानंतरच्या महाराजांच्या हालचाली विद्यापीठीय स्वरूपाचे प्रश्न
- अफझलखानाचा वध : अफझलखानाची नेमणूक, खानाचे भोसल्यांशी शत्रुत्व, खानाचा हेतू खानाचे सैन्य, खानाचा प्रवास व मार्गातील अत्याचार, महाराजांचा निर्णय खान व महाराज यांचे एकमेकास निरोप, खान जावळीच्या खोर्यात, खान व महाराज यांची भेट : खानाचा वध, खानाच्या सैन्याची दाणादाण, बहादुरांचा सन्मान व फितुरांना शिक्षा, महाराज विजयी का झाले ?, अफझलखान वधाचे परीक्षण
- शाहिस्तेखानाची स्वारी : अफझलखानाच्या वधानंतरचे विजय, रुस्तुम झमानचा पराभव, सिद्दी जोहरचा वेढा : महाराज संकटात, बाजीप्रभूचा असामान्य पराक्रम व आत्मबलिदान, शिवा काशिदचे आत्मसमर्पण, शाहिस्तेखानाचे स्वारीचे उद्देश, कारतलबखानाची दुर्दशा, शाहिस्तेखानावरील रात्रीचा छापा, महाराजांच्या विजयाची कारणमीमांसा, विद्यापीठीय स्वरुपाचे प्रश्न.
- सुरतेची पहिली लूट : सुरतेवरील स्वारीची कारणे, महाराजांची सुरतेवरील स्वारी, सुरतेच्या लुटीचे परिणाम, सुरतेच्या लुटीचे चिकित्सात्मक परीक्षण किंवा महाराज लुटारू होते काय?, सुरतेच्या लुटीनंतरच्या घटना, विद्यापीठीय स्वरूपाचे प्रश्न
- जयसिंगाची स्वारी व पुरंदरचा तह : मिर्झाराजा जयसिंगाची नेमणूक, जयसिंग कोण होता? जयसिंग काणे होता ?, जयसिंगाच्या स्वारीचे हेतू, जयसिंगाची मोहिमेची प्रचंड तयारी, शिवाजी-जयसिंग भेट आणि वाटाघाटी, पुरंदरच्या तहाचे चिकित्सात्मक परीक्षण, विद्यापीठीय स्वरुपाचे प्रश्न.
- आग्रा भेट व आग्र्याहून सुटका : आग्रा भेटीचे महाराजांचे हेतू, शिवाजी महाराजांची आग्रा भेट, महाराजांची आग्र्याहून सुटका, महाराजांचा परतीचा प्रवास, महाराजांच्या आग्रा भेटीचे महत्त्व, आग्र्याहून सुटका ते राज्याभिषेक काळातील महाराजांच्या हालचाली विद्यापीठीय स्वरूपाचे प्रश्न
- महाराजांचा कोकण विजय : महाराज उत्तर कोकण जिंकतात, मराठ्यांचा दक्षिण कोकणात प्रवेश महाराज पालवण व शृंगारपूरची राज्ये जिंकतात, महाराज कुडाळ काबीज करतात, सिंधदुर्गाची उभारणी व बसरूरची स्वारी, विद्यापीठीय स्वरूपाचे प्रश्न
- महाराजांचा राज्याभिषेक : राज्यभिषेकची आवश्यकता का भासली?, महाराजांचा राज्याभिषके समारंभ, महाराजांच्या दुसर्या राज्याभिषेकाची कारणे, महाराजांच्या राज्याभिषेकाचे महत्त्व, महाराजांच्या राज्याभिषेकानंतरच्या हालचाली, विद्यापीठीय स्वरुपाचे प्रश्न
RELATED PRODUCTS