महाराष्ट्रातील बोली व भाषा
Authors:
ISBN:
₹395.00
- DESCRIPTION
- INDEX
वास्तविकत: बोली ही जननिष्ठ प्रमाण आहे. बोली ही जन्मतः मानवी मनाशी जुळलेली आहे. तिचे स्वरुप अत्यंत संवेदनशील चेतनामय आहे. या संवेदनशील मनाला बोलीचे सदस्य रुप आनंदित करतेच. रसास्वाद, आकलनबद्ध सुक्ष्म निरीक्षणातून बोलीचा मधूरबाज सर्वसामान्यांना आपलेसा करुन जातो. महाराष्ट्रात व त्यांच्या सीमावर्ती भू-भागात फार प्राचीन काळापासून सुमारे दोन हजार वर्षाच्या आधीपासून लोकांमध्ये मराठी बोलींचा वावर होता असे दाखले मिळाले आहेत. भाषा आणि बोली यांचे जिव्हाळ्याचे नातेसंबंध सर्वांना माहित असले तरी दोहींचे स्वरूप तेवढेच जटील व गुंतागुंतीचे आहे. या समस्येची थोडी फार उकल भाषाशास्त्राच्या अभ्यासकांनी करण्याचा प्रयत्न केला परंतू बोली आणि भाषा वर्गीकरणाने सर्वच प्रश्न सुटले नाहीत. प्रस्तुत ग्रंथात बोली व भाषेच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा महत्त्वपूर्ण विचार मांडलेला आहे. बोलीची प्रादेशिकता व स्वरुप यांची सुंदर मांडणी लेखकांनी अधोरेखीत केली आहे. कोणत्याही भारतीय भाषा अभ्यासकांचे चटकन लक्ष वेधून घेणारा हा संकलित लेखांचा संग्रह प्रामुख्याने बोलीविषयक आहे.
Maharashtratil Boli Va Bhasha
1. मराठी बोलींची प्राचीनता, उपेक्षा व जपणूक – आचार्य ना. गो. थुटे
2. महार लोक, मराठी भाषा, महारी बोली – उद्धव नारनवरे
3. बोली, भाषेचे वैेिशक सौंदर्य – डॉ. बळवंत भोयर
4. महाराष्ट्रातील कुणबी बोली : अभिव्यक्ती – डॉ. विशाखा संजय कांबळे
5. महाराष्ट्रातील बोली : एक अवलोकन – डॉ. संतोष खिराडे
6. खानदेशातील तावडी बोलीचे व्याकरण – डॉ. विजयेंद्र वेिशनाथ पाटील
7. मराठी संस्कृती आणि भाषा – डॉ. सतीश मस्के
8. प्रमाण मराठी भाषा आणि बोलीचे सौंदर्य – नानकसिंग अमरसिंग साबळे
9. बोली, भाषा आणि मराठी माणूस – मीना खोंड
10. प्रमाण मराठी भाषा आणि बोलीचे सौंदर्य – साधना सुखदेव जाधव
11. जालना जिल्ह्यातील उच्च प्राथमिक शाळेतील सहशालेय उपक्रमांमध्ये बोलीभाषेची उपयुक्तता – विनोदकुमार विक्रम पांडे, डॉ. एन. एन. लांडगे
12. प्रमाण मराठी भाषा आणि बोलीचे सौंदर्य – महेश नारायण आवळे
13. प्रसारमाध्यमे आणि भाषाशैली – डॉ. स्वाती काशिनाथ महाजन
14. भाषा आणि प्रसारमाध्यमे – डॉ. प्रिया नरेंद्र कुरकुरे
15. बोली, भाषा आणि जागतिकीकरण – वर्षा पतके थोटे
16. बोली, भाषा आणि जागतिकिकरण – डॉ. प्रतिभा पंढरिनाथ धमगाये
17. भाषा आणि बोली : सहसंबंध – डॉ. जितेश नारायण चव्हाण
18. बोली भाषा आणि मराठी माणूस – आनंद अरुण लेले
19. कोल्हापूरी बोली भाषा अभ्यास – रोहन सुखदेव आपटे
20. प्रसार माध्यमे आणि मराठी भाषा – डॉ. शकुंतला एम. भारंबे
21. मराठी बोलीभाषा – बदलते स्वरूप आणि महत्त्व – कोमल प्रकाशराव बरके
22. भाषा : मानवाला मिळालेली एक वेगळी देणगी – डॉ. विजेंद्र श्रीकृष्ण पुराणिक
23. खानदेशी बोलीचे भाषिक स्वरूप – डॉ. प्रज्ञा निनावे
24. भाषेची उपयोगिता आणि व्यवहार – श्री. गौतम मधुकर माने
25. भाषेच्या विकासातील अडथळे व उपाययोजना – अरविंद खुशाल धनविजय