मानव संसाधन व्यवस्थापन
Human Resource Management
Authors:
Tags:
Dr A I Bhangale, Dr Anil P Sarode
ISBN:
SKU:
9789381546482
Marathi Title: Manav Sansadhan Vavyasthapan
Book Language: Marathi
Published Years: 2016
Edition: First
₹325.00
- DESCRIPTION
- INDEX
Manav Sansadhan Vavyasthapan
- मानव संसाधन व्यवस्थापन : अ) मानव संसाधन, व्यवस्थापन, व्यवस्थापनाच्या व्याख्या, ब) व्यवस्थापनाची व्याप्ती, क) मानव संसाधन व्यवस्थापन, अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, मानव संसाधन व्यवस्थापनाची व्याप्ती, ड) मानव संसाधन व्यवस्थापनाची उद्दिष्टे, अ) मानव संसाधन व्यवस्थापनाची कार्ये, ब) संचालनात्मक कार्ये, मानव संसाधन व्यवस्थापनाचे महत्त्व
- मानव संसाधन नियोजन : अ) मानव संसाधनामधील उत्क्रांती, ब) मानव संसाधन व्यवस्थापनाचे दृष्टीकोन, क) प्राचीन भारतीय वाङ्मय, ड) वर्तमान स्थितीत मानव संसाधनाचा दृष्टिकोन
- कार्य विश्लेषण आणि रचना : अ) अर्थ, मानव संसाधन नियोजनाच्या व्याख्या, मानव संसाधन नियोजनाची उद्दिष्टे, ब) मानव संसाधन नियोजनाचे महत्त्व, क) मानव संसाधन नियोजनाचे प्रकार, अल्पकालीन मानव संसाधन नियोजन, दीर्घकालीन मानव संसाधन नियोजन, ड) मानव संसाधन नियोजनाची प्रक्रिया, ई) मानव संसाधन नियोजनाचे फायदे, मानव संसाधन नियोजनाच्या मर्यादा, फ) कार्य रचना- अर्थ
- भरती : अ) अर्थ आणि व्याख्या, अर्थ, व्याख्या, भरतीचे उद्देश, भरतीचे महत्त्व, ब) भरतीचे धोरण, भरती धोरणाची उद्दिष्टे, भरतीवर परिणाम करणारे घटक, केंद्रित व विकेंद्रित भरती, क) भरतीचे मार्ग किंवा स्त्रोत, अंतर्गत स्त्रोत, बहिर्गत/बाह्य स्त्रोत, अंतर्गत स्त्रोत भरतीचे फायदे, अंतर्गत स्त्रोत भरतीच्या मर्यादा
- निवड : अ) अर्थ, व्याख्या आणि महत्त्व, अर्थ, व्याख्या, निवडीचे महत्त्व, अ) संघटनेच्या दृष्टीने महत्त्व, ब) कर्मचार्यांच्या दृष्टीने महत्त्व, ब) निवडीचे धोरण आणि निवड प्रक्रिया, निवड प्रक्रियेचे टप्पे किंवा पायर्या, क) निवडीवर परिणाम करणारे घटक, ड) निवड प्रक्रियेचे मूल्यमापन, इ) ई-निवड
- नियुक्ती आणि परिचय : अ) अर्थ व व्याख्या, ब) नियुक्तीमधील समस्या, प्रभावी कार्य नियुक्तीची साधने, क) परिचय किंवा ओळख, प्रस्तावना, अर्थ, व्याख्या, परिचयाचे उद्देश, परिचय प्रक्रियेचे स्वरुप
- प्रशिक्षण : अ) अर्थ व व्याख्या, ब) प्रशिक्षणाची वैशीष्ट्ये, क) प्रशिक्षणाची उद्दिष्टे, ड) प्रशिक्षणाची आवश्यकता, इ) प्रशिक्षणाचे महत्त्व, प्रशिक्षण गरजांचे मूल्यमापन, फ) प्रशिक्षण प्रक्रिया/धोरण, ग) प्रशिक्षणाच्या पद्धती, अ) कार्यस्थळावरील प्रशिक्षण, कार्यस्थळावरील प्रशिक्षणाचे फायदे आणि मर्यादा/दोष, ब) कार्यस्थळाबाहेरील प्रशिक्षण, ह) प्रशिक्षणाचे प्रकार, ई) प्रशिक्षण कार्यक्रमाचे मूल्यमापन
- व्यवस्थापन विकास : अ) अर्थ व व्याख्या, ब) व्यवस्थापन विकासाचे उद्देश/उद्दिष्टे, अ) सर्वसामान्य उद्दिष्टे, ब) वरिष्ठ व्यवस्थापनाची उद्दिष्टे, क) मध्यम स्तरावरील व्यवस्थापनाची उद्दिष्टे, ड) व्यवस्थापन तज्ञांच्या दृष्टीने उद्दिष्टे, क) व्यवस्थापन विकासाची गरज आणि महत्त्व, ड) व्यवस्थापन विकास कार्यक्रमाचे नियोजन, इ) व्यवस्थापन विकासाची प्रक्रिया, फ) व्यवस्थापन विकासाच्या पद्धती
- कर्मचार्यांच्या तक्रारी : अ) अर्थ व व्याख्या, ब) तक्रारीची कारणे, क) तक्रार निवारण यंत्रणेचे महत्त्व, ड) तक्रार निवारण यंत्रणेची तत्त्वे, ई) तक्रार निवारण यंत्रणा
- शिस्त : अ) अर्थ व व्याख्या, ब) शिस्तीची वैशीष्ट्ये, क) शिस्तीचे उद्देश व महत्त्व, ड) शिस्त राखण्याबाबतची तत्त्वे, ई) शिस्तभंगाच्या कारवाईची पद्धती
- कर्मचारी कार्यसिद्धी मूल्यमापन : अ) अर्थ व व्याख्या, ब) कार्यसिद्धी मूल्यमापनाची वैशिष्ट्ये, क)कार्यसिद्धी मूल्यमापनाची उद्दिष्टे, क) उद्योजकाच्या दृष्टीने कार्यसिद्धी मूल्यमापनाचे उद्देश, ख) कर्मचार्यांच्या दृष्टीने कार्यसिद्धी मूल्यमापनाचे उद्देश, ड) कार्यसिद्धी मूल्यमापनाचे महत्त्व, ई) कार्यसिद्धी मूल्यमापन प्रक्रिया, फ) कार्यसिद्धी मूल्यमापनाच्या पद्धती, क) परंपरागत पद्धती, ख) आधुनिक पद्धती
- मानव संसाधन व्यवस्थापनातील नवीन प्रवृत्ती : अ) मानवी संसाधनांचे लेखांकन, अर्थ, व्याख्या, उद्दिष्टे, महत्व, फायदे, ब) मानव संसाधन विकास अंकेक्षण, मानव संसाधन अंकेक्षणाची उद्दिष्टये व फायदे, क) कार्यजीवनाची गुणवत्ता, कार्यजीवन नियोजन, कार्यजीवन नियोजनाची गरज
RELATED PRODUCTS