मानव संसाधन व्यवस्थापन - III
Authors:
ISBN:
₹295.00
- DESCRIPTION
- INDEX
Manav Sansadhan Vyavasthapan – III
1. औद्योगिक संबंधांचा परिचय :
अ) अर्थ, व्याप्ती, औद्योगिक संबंधांचे महत्त्व
इ) औद्योगिक संबंधांकडे दृष्टिकोन आणि पक्ष
उ) खराब औद्योगिक संबंधांची कारणे/औद्योगिक विवादांची कारणे
ऊ) चांगले औद्योगिक संबंध विकसित करणे
ए) भारतातील औद्योगिक संबंधांमध्ये स्वीकारलेली पद्धत आणि धोरणे
ऋ) आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि औद्योगिक संबंध
2. औद्योगिक आरोग्य आणि सुरक्षितता पैलू :
अ) आरोग्याचा अर्थ आणि महत्त्व
इ) व्यावसायिक धोके आणि रोग, धोक्यांपासून संरक्षण
उ) भारतातील आरोग्यासंबंधी वैधानिक तरतुदी
ऊ) अपघातांचे प्रकार आणि कारणे
ए) सुरक्षिततेचा अर्थ आणि महत्त्व
ऋ) सुरक्षा उपाय आणि कार्यक्रम
ॠ) भारतातील औद्योगिक सुरक्षेसाठी वैधानिक तरतुदी
3. तणावपूर्ण संघर्ष आणि औद्योगिक विवाद :
अ) ताण – अर्थ, कारणे, परिणाम
इ) तणाव कमी करण्याच्या रणनीती
उ) संघर्ष- अर्थ, कारणे, संघर्ष व्यवस्थापन
ऊ) औद्योगिक विवाद – अर्थ, प्रकार
ए) औद्योगिक विवादांची कारणे
4. औद्योगिक शिस्त आणि तक्रारी :
अ) औद्योगिक शिस्त – अर्थ, उद्देश आणि प्रकार
इ) बेशिस्तपणा
उ) शिस्तभंगाच्या कारवाईसाठी मार्गदर्शक तत्त्वे
ऊ) बेशिस्तीला/शिस्तभंगाच्या कारवाईची पध्दती
ए) कर्मचाऱ्यांच्या तक्रारी – अर्थ, स्वरुप, कारणे
ऋ) तक्रार हाताळण्याची प्रक्रिया आणि तक्रार निवारणाचे टप्पे
5. मध्यस्थी यंत्रणा :
अ) मध्यस्थी – अर्थ, भूमिका, प्रकार, पद्धती
इ) सामंजस्य/सलोखा – अर्थ, प्रकार, पायऱ्या
उ) सामंजस्यकर्ता/कन्सिलिएटर अर्थ, गुण आणि भूमिका
ऊ) सामंजस्य प्रक्रियेची तत्त्वे
ए) लवाद किंवा लवाद न्यायाधिकरण – अर्थ, प्रकार, प्रकिया
ए) न्यायनिवाडा
6. मानवी संसाधन नोंदी, अंकेक्षण आणि संशोधन :
अ) मानवी संसाधन नोंदी
इ) मानवी संसाधन अंकेक्षण
उ) मानवी संसाधन संशोधन
ऊ) मानवी संसाधन माहिती प्रणाली
ए) मानवी संसाधन नोंद, इ-मानवी संसाधन माहिती आणि इ-मानवी संसाधन अंकेक्षण