राजकीय पत्रकारिता
Political Journalism
Authors:
ISBN:
SKU:
9789389493399
Marathi Title: Rajkiya Patrakarita
Book Language: Marathi
Published Years: 2020
Pages: 216
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Rajkiya-Patrakarita-by-Dr-Suvarna-Gudge-Benke-Pr-Sujata-Shirode
Categories:
SYBA, पत्रकारिता, राज्यशास्त्र
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
Rajkiya Patrakarita
- राजकीय पत्रकारितेची ओळख : अ) राजकीय पत्रकारिता अर्थ व व्याख्या, ब) राजकीय पत्रकारितेचे स्वरूप, क) राजकीय पत्रकारितेची व्याप्ती
- राजकीय पत्रकारितेची माध्यमे : अ) प्रिंट (मुद्रित/छापील), ब) इलेक्ट्रॉनिक (अमुद्रित), क) वेब
- राजकीय पत्रकारितेचा इतिहास : अ) स्वातंत्र्यपूर्व, ब) स्वातंत्र्योत्तर, क) जागतिक
- राजकीय पत्रकारितेच्या पद्धती : अ) राजकीय उपक्रमांचेवार्तांकन, ब) राजकीय मुलाखत, क) कायदेमंडळाचे वार्तांकन
- भारतीय राजकीय प्रक्रिया आणि पत्रकारिता : अ) राजकीय प्रक्रियेत समाज माध्यमांची भूमिका, ब) निवडणुका आणि माध्यमे : लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका, क) राजकीय पक्ष आणि माध्यमे
- राजकारणाचे माध्यमीकरण : अ) व्याख्या आणि अर्थ, ब) माध्यमीकरण्याच्या पद्धती/प्रक्रिया वा कृती, क) माध्यमीकरणाचे माध्यमे/साधने
- माध्यमे आणि जनमत : अ) व्याख्या आणि अर्थ, ब) साधने, क) पद्धती
- राजकीय पत्रकारितेसमोरील आव्हाने : अ) पेड न्यूजचे वाढते प्रमाण, ब) राजकीय पक्षप्रेरित वृत्तपत्रे, क) व्यापारीकरण, ड) माध्यमांचे संपृक्तीकरण
RELATED PRODUCTS