Prashant Publications

My Account

राजकीय समाजशास्त्र

Political Sociology

Authors: 

ISBN:

SKU: 9789384228354
Marathi Title: Rajkiya Samajshastra
Book Language: Marathi
Published Years: 2017
Pages: 376
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Rajkiya-Samajshashtra-Final-Mahendra-by-Dr-Mahendra-Patil

450.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Rajkiya Samajshastra

  1. राजकीय समाजशास्त्र: अर्थ, व्याख्या, व्याप्ती आणि विशेषत:, उदयाची कारणे वा पार्श्वभूमी, स्वरूप, राजकीय समाजशास्त्राचा इतर सामाजिक शास्त्राशी असलेला संबंध, महत्त्व, राजकीय समाजशास्त्राच्या मर्यादा
  2. राजकीय समाजशास्त्राची बौद्धिक अधिष्ठाने: कार्ल मार्क्स, मॅक्स वेबर, वर्तनवादी दृष्टिकोन, वर्तनवादोत्तर वा उत्तर-व्यवहारवादी दृष्टिकोन
  3. राजकीय समाजशास्त्राचे अध्ययनाचे दृष्टिकोन: सत्तालक्षी वा शक्तीवादी दृष्टिकोन, गट वा समूहवादी दृष्टिकोन, मार्क्सवादी दृष्टिकोन, व्यवस्थावाद दृष्टिकोन, रचनात्मक कार्यवादी दृष्टिकोन
  4. राजकीय व्यवस्था: राजकीय व्यवस्था अर्थ, व्याख्या आणि व्याप्ती, राजकीय व्यवस्थेची कार्य, राजकीय व्यवस्थेच्या रूपांतराच्या कार्यासंदर्भात गॅबिएल आल्मंडचा दृष्टिकोन, राजकीय व्यवस्थेची वैशिष्ट्ये
  5. राजकीय सामाजीकरण: राजकीय सामाजीकरण-अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि वैशिष्ट्ये, राजकीय सामाजीकरण प्रक्रिया, राजकीय सामाजीकरण घडविणारी माध्यमे वा अभिकरणे, राजकीय सामाजीकरण प्रकार व वर्गीकरण, राजकीय सामाजीकरणाचे महत्त्व आणि आवश्यकता, राजकीय सामाजिकरण आणि राजकीय व्यवस्था, राजकीय सामाजिकरण आणि राजकीय संस्कृती
  6. राजकीय संस्कृती: राजकीय संस्कृती अर्थ, व्याख्या, स्वरूप, वैशिष्ट्ये आणि महत्त्व, राजकीय संस्कृतीतील प्रतीके, राजकीय संस्कृतीचे आधारभूत घटक वा प्रभाव पाडणारे घटक, राजकीय संस्कृतीचे वर्गीकरण वा प्रकार, राजकीय संस्कृतीत बदल घडवून आणणारे घटक, राजकीय संस्कृतीचे ऐहिकीकरण
  7. राजकीय विचारप्रणाली: राजकीय विचारप्रणाली- अर्थ, व्याख्या, स्वरूप, विशेषत: आणि कार्य, राजकीय विचारप्रणालीची उगमस्थाने किंवा स्त्रोत, विचारप्रणालीची साधने, विचारप्रणालीची भूमिका, विचारप्रणालीचा अंत सिद्धांत, विचारप्रणालीचे महत्त्व
  8. राजकीय सहभाग: राजकीय सहभाग- अर्थ, व्याख्या, स्वरूप, विशेषत: आणि महत्त्व, राजकीय सहभागावर प्रभाव पाडणारे घटक राजकीय सहभाग प्रकार व वर्गीकरण, राजकीय सहभागाच्या पातळया व प्रमाणभिन्नता, राजकीय उदासिनता, राजकीय अश्रद्धपणा वा दौषक दृष्टी, राजकीय अलगत्व, राजकीय अनास्था, हिंसा
  9. राजकीय श्रेष्ठजन व राजकीय नेतृत्व: राजकीय श्रेष्ठीजन, अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि वैशिष्ट्ये,राजकीय श्रेष्ठीजन निर्मितीचे प्रकार आणि स्तर, श्रेष्ठीजन निर्मितीचे आधार, श्रेष्ठीजनाचे अभिसरण, राजकीय श्रेष्ठीजन व जनता, भारतातील राजकीय श्रेष्ठजन. राजकीय नेतृत्व – अर्थ, व्याख्या, आधारभूत घटक, राजकीय नेतृत्वाची गुण आणि वैशिष्ट्ये, नेतृत्वाचे राजकीय स्वरूप आणि वैशिष्ट्ये, राजकीय नेतृत्व आणि अधिमान्यता, राजकीय नेतृत्व आणि विचारधारा
  10. राजकीय संसूचन: अर्थ, व्याख्या, स्वरूप, कार्य, विशेषत: आणि वैशिष्ट्ये, साधने, वृत्त आणि प्रसारमाध्यमाची भूमिका, लोकमत – अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये आणि विशेषत:, लोकमत निर्मिती वा घडण्याची प्रक्रिया, लोकमतात बदल घडवून आणणारे घटक
  11. राजकीय बदल, राजकीय विकास आणि राजकीय आधुनिकीकरण: राजकीय बदल- अर्थ, व्याख्या आणि राजकीय बदलाची लक्षणे, राजकीय बदलास कारणीभूत घटक. राजकीय विकास – अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि महत्व, राजकीय विकासाच्या समस्या वा अडथळे, राजकीय विकासाचे विविध दृष्टिकोन, राजकीय विकासाची मूलभूत अभिकरणे वा साधने, राजकीय विकास आणि राजकीय आधुनिकीकरण, राजकीय परिवर्तन आणि क्रांती. राजकीय आधुनिकीकरण- अर्थ, व्याख्या, उद्दिष्टे वा वैशिष्ट्ये, अभिकरणे वा माध्यमे, पेचप्रसंग वा अडथळे, भारतातील राजकीय आधुनिकीकरण
  12. सत्ता, प्रभाव, अधिकार आणि अधिमान्यता: सत्ता – अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, सत्ता निर्मिती साधने, सत्तेचे मूलभूत आधार आणि सत्ता संकल्पनेचे परीक्षण, प्रभाव – अर्थ, स्वरूप, प्रभावाचे आधार आणि मोजमाप पद्धती, सत्ता व प्रभाव, अधिकार – अर्थ, वैशिष्ट्ये, प्रकार, सत्ता व अधिसत्ता, अधिमान्यता- अर्थ आणि अधिमान्यता प्राप्तीचे मार्ग
RELATED PRODUCTS
You're viewing: राजकीय समाजशास्त्र 450.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close