Prashant Publications

My Account

लष्करी भूगोल (सैनिकी भूगोल)

Military Geography

Authors: 

ISBN:

SKU: 9789380638782
Marathi Title: Lashakari Bhugol (Sainiki Bhugol)
Book Language: Marathi
Published Years: 2011
Edition: First

275.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Lashakari Bhugol (Sainiki Bhugol)

  1. सैनिकी भूगोल : प्रस्तावना, सैनिकी भूगोल- व्याख्या, उद्दिष्ट्य, तत्त्व, महत्त्व, अध्ययन क्षेत्र, निसर्गवाद, शक्यतावाद, थांबा वा जा निसर्गवाद, सामाजिक पर्यावरणवाद
  2. भूराजनीती : प्रास्ताविक, व्याख्या, पार्श्वभूमी, संकल्पना, मॅकिंडरचा मर्मभूमी सिद्धांत, आक्षेप, स्पाईकमनचा किनार- भूमी सिद्धांत, समरुप क्षेत्र सिद्धांत, इराक- अमेरिका युद्ध, दिएगोगार्सिया बेट, अंदमान निकोबार बेट, मलॅका सामुद्रधुनी, क्रा संयोगभूमी
  3. जागतिक व्यवस्था : जागतिक रचना, संयुक्त राष्ट्र संघातर्फे जागतिक व्यवस्थेची स्थापना, अडथळ, जागतिक व्यवस्थेचे प्रश्न
  4. राष्ट्रशक्तीचे घटक : राष्ट्रशक्ती, स्थान, आकार व विस्तार, हवामान, भूरचना, जलाशय, वनस्पती- अरण्य, खनिज संपत्ती, जमीन-माती, लोकसंख्या, वाहुतक व दळणवळण, शक्तिसाधन, उद्योगधंद, शासन-प्रकार, मानववंश, धर्म व संस्कृती
  5. राज्याचा विकास : राज्याचा विकास, प्राचीन काळ- मध्ययुगीन काळ, अर्वाचीन काळ, लोकसमुह राज्य, प्रादेशिक राज्य, ग्रीक नगरराज्य, रोमन साम्राज्य, सरंजामी राज्य, राष्ट्रीय राज्य, राज्य विकास मंडळ, नैसर्गिक प्रदेश, व्याख्या, राष्ट्र, व्याख्या, राष्ट्राची वैशिष्ट्ये
  6. सरहद्दी आणि सीमा : व्याख्या, सरहद्द व सीमा फरक, सरहद्द व सीमाविषयक दृष्टीकोन, प्राचीन दृष्टीकोन, आशियाई सीमा दृष्टीकोन, रोमन सीमा दृष्टीकोन, मध्ययुगीन युरोपीय सीमा दृष्टीकोन, राष्ट्रीयता आणि सीमा दृष्टीकोन, मॅकमोहन सीमारेषा
  7. युद्धावरील भौगोलिक परिणाम : प्रास्ताविक, मैदानी प्रदेशातील युद्धधारणा, मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्य, मैदानी प्रदेशातील सेनादले व शस्त्रास्त्र, मैदानी प्रदेशातील पुरवठा व्यवस्था, अरण्यमय प्रदेशातील युद्धधारणा, जंगलप्रदेशाची वैशिष्ट्ये
  8. युद्धनीती : व्याख्या, युद्धकला, युद्धनीतीचे प्रकार, महायुद्धनीती, युद्धनीती व महायुद्धनीतीतील अंतर
  9. लष्करीशक्ती : 1947 नंतर भारतीय सेनादलांची फेररचना, विभागणी, स्थलसेना, 1947 नंतर भारतीय नौसेनेची पुनर्रचना, पार्श्वभूमी, सद्य:स्थिती, 1947 नंतर भारतीय वायुसेनेची पुनर्रचना, पार्श्वभूमी, लढावू विमाने.
  10. संरक्षणखर्च अणुनीती व परराष्ट्रीय धोरण : भारताचा संरक्षण खर्च, संसाधन उत्पादन, तुलनात्मक शक्तीसंपदा, भारत-पाकिस्तान संरक्षण- बलाबल, अणुशक्ती, अणुनीती, भारताचे आण्विक धोरण, भारताचे परराष्ट्रीय धोरण.
  11. लष्करी खनिजे : लोखंड, लोहधातू प्रकार, लोखंड खनिज- वितरण, मँगनीज- मंगलधातू, उपयोग, वितरण, आंतरराष्ट्रीय व्यापार, अभ्रक, उपयोग, आंतरराष्ट्रीय व्यापार, बॉक्साइड, उपयोग, वितरण- आंतरराष्ट्रीय व्यापार, सोन, जागतिक सोने उत्पादन, चांदी
  12. वाहतूक : वाहतुक, वाहतुकीचे प्रकार, लोहमार्ग, ट्रान्ससैबेरियन रेल्वेमार्ग, कॅनेडियन नॅशनल रेल्वेमार्ग, युनियन पॅसिफीक रेल्वेमार्ग, ट्रान्स एन्डीयन रेल्वेमार्ग, ओरिएंट एक्स्प्रेस रेल्वेमार्ग, पॅरिस – इटली रेल्वेमार्ग, ट्रान्सकॅस्पियन रेल्वेमार्ग, पॅरिस- मार्सेल्स रेल्वेमार्ग, केप- कैरो रेल्वेमार्ग, सूद एक्स्प्रेस रेल्वेमार्ग, पर्थ एडिलेड रेल्वेमार्ग, जलमार्ग, उत्तर अटालांटिक जलमार्ग
  13. उद्योगधंदे : विमाननिर्मिती उद्योग, जहाज बांधणी उद्योग, लोह-पोलाद उद्योग, सुती कापड उद्योग, यांत्रिकी अवजारांची निर्मिती, शेतकी अवजारे निर्मिती, वाहतुकीच्या साधनांची निर्मिती, मोटार बांधणीचा व्यवसाय, आगगाड्यांची इंजिने व डबे तयार करणारे उद्योग, साखर उद्योग.
RELATED PRODUCTS
You're viewing: लष्करी भूगोल (सैनिकी भूगोल) 275.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close