विद्याशाखा आणि विषयांचे आकलन
Understanding, Disciplines and School Subjects
Authors:
ISBN:
SKU:
9789385019708
Marathi Title: Vidyashakha Ani Vishyanche Akalan
Book Language: Marathi
Published Years: 2015
Edition: First
Category:
शिक्षणशास्त्र
₹160.00
- DESCRIPTION
- INDEX
Vidyashakha Ani Vishyanche Akalan
- विद्याशाखीय/शाखीय ज्ञान : 1.1 शाखीयज्ञानाची संकल्पना आणि अर्थ, 1.2 शालेय अभ्यासक्रमात शाखीय ज्ञानाची भूमिका आणि स्वरुप, 1.3 शाखीय क्षेत्रातील उदाहरणे नमुना बदल जसे सामाजिक शास्त्रे, नैसर्गिक शास्त्र, गणित आणि भाषा शास्त्र
- विद्याशाखांच्या अध्यापनाची गरज : 2.1 पाश्चात्य विज्ञान, गणित व तत्त्वज्ञान यांची शालेय व महाविद्यालयीन स्तरावर अध्यापनाची गरज, 2.2 विज्ञान व गणित ही राष्ट्रीय विकासाची साधने, 2.3 विद्याशाखा व शालेय विषय यातील सहसंबंध, 2.4 शालेय विषय निर्मितीची प्रक्रिया
- शालेय विषयांचे आंतरविद्याशाखीय स्वरूप : 3.1 शालेय विषयांचे आंतरशाखीय स्वरूप-अर्थ, संकल्पना, पार्श्वभूमी, दृष्टीकोन, स्वरूप, 3.2 विद्याशाखीय दृष्टिकोन, 3.3 बहुविद्याशाखा, आंतरविद्याशाखा आणि अंतर्बोधविद्याशाखा यांची तुलना
- आदरातिथ्य आणि उद्यान विद्या यांचे आकलन : 4.1 आदरातिथ्याची संकल्पना आणि अर्थ, 4.2 आदरातिथ्यातील बहुसांस्कृतिकवाद, 4.3 बहुसांस्कृतिक आणि आंतरराष्ट्रीय आदरातिथ्याच्या समस्या, 4.4 उद्यानविद्येची संकल्पना व्याप्ती आणि महत्व, 4.5 उद्यानविद्येच्या शाखा आणि त्याचे वर्गीकरण
- भाषा विषय आणि विद्याशाखा : 5.1 भाषा ही आंतरविद्याशाखीय क्षेत्राचा अभ्यास, 5.2 शिक्षणातील भाषेचे महत्व, 5.3 शालेय अभ्याक्रमातील भाषा : हेतू, समस्या आणि वादविवाद, 5.4 शालेय स्तरावरील भाषा आणि धोरण, 5.5 भाषा हे संप्रेषणाचे माध्यम
- सामाजिकशास्त्र हा एक विषय आणि विद्याशाखा : 6.1 सामाजिक शास्त्राचा अर्थ, 6.2 सामाजिक शास्त्राचे स्वरुप, 6.3 सामाजिक शास्त्रामधील विविध क्षेत्रांचा/विषयांचा अभ्यास, 6.4 सामाजिक शास्त्राचा आतंरविद्याशाखीय क्षेत्राप्रमाणे अभ्यास, 6.5 सामाजिक शास्त्रांचे तत्त्वज्ञान
RELATED PRODUCTS