विद्रोही कवी त्र्यंबक सपकाळे
Authors:
Tag:
Dr K K Ahire
ISBN:
SKU:
9789380638171
Marathi Title: Vidrohi Kavi Trambak Sapkale
Book Language: Marathi
Edition: First
Categories:
मराठी, साहित्य समीक्षा
₹100.00
- DESCRIPTION
- INDEX
दलित साहित्यातील पहिल्या पिढीतील ज्येष्ठ कवी त्र्यंबक सपकाळे यांच्या ‘सुरुंग’ आणि ‘ब्रोकनमेन’ या दोन कवितासंग्रहांनी दलित साहित्याला-काव्याला नवे परिमाण, नवे आयाम दिले. कवी सपकाळे यांच्या कवितांचा व त्यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा संदर्भ-उल्लेख जवळ-जवळ सर्वच दलित साहित्याच्या समीक्षात्मक ग्रंथांत आलेला आहे. परंतु त्यांच्या ‘सुरुंग’ आणि ‘ब्रोकनमेन’ या कवितासंग्रहांवर सूक्ष्म, तटस्थ, मूलगामी, वस्तुनिष्ठ, समतोल अशी समीक्षा-संशोधन झालेले नव्हते. ते काम डॉ. के. के. अहिरे यांनी ‘विद्रोही कवी त्र्यंबक सपकाळे’ या पुस्तकात केले आहे. प्रस्तुत पुस्तक हे दलित साहित्यातील समीक्षात्मक ग्रंथांत निश्चित भर टाकणारे आहे.
– डॉ. रवींद्र ठाकूर
Vidrohi Kavi Trambak Sapkale
RELATED PRODUCTS