व्यवसाय व्यवस्थापन (भाग - 2)
Business Management
Authors:
Tags:
Dr S P Girase, Prof Dr A A Kopare
ISBN:
SKU:
9789390483327
Marathi Title: Vyavasay Vyavasthapan (Part - II)
Book Language: Marathi
Published Years: 2021
Pages: 158
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Vyavsay-Vavsthapan-Bhag-2-Sem-VI-SPPU-by-Dr-S-P-Girase-Dr-A-A-Kopare
₹185.00
- DESCRIPTION
- INDEX
Vyavasay Vyavasthapan (Part – II)
- अभिप्रेरणा : 1.1 अभिप्रेरणा -अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, महत्त्व, 1.2 अब्राहम एच मॅस्लो यांचा अभिप्रेरण सिद्धांत, 1.3 मॅक ग्रेगर यांचा ‘क्ष’ व ‘य’ सिद्धांत, 1.4 हर्सबर्गचा अभिप्रेरण सिद्धांत किंवा दोन घटक सिद्धांत, 1.5 विल्यम जी औची यांचा ‘झेड’ अभिप्रेरण सिद्धांत, 1.6 डेव्हीड मॅक्लेलँड यांचा संपादन किंवा सिद्धीविषयक अभिप्रेरण सिद्धांत.
- नेतृत्व : 2.1 नेतृत्व – अर्थ, व्याख्या, महत्व, कार्ये, नेतृत्वाचे गुण, 2.2 प्रभावी नेतृत्वाचा शैली किंवा नेतृत्वाचे प्रकार, 2.3 नेतृत्वांचे योगदान – महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडीत जवाहरलाल नेहरू
- समन्वय आणि नियंत्रण : 3.1 समन्वय-अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, समन्वयाची गरज, यशस्वी समन्वयासाठी आवश्यक बाबी किंवा तंत्रे, 3.2 नियंत्रण – अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, आवश्यकता, नियंत्रणाची तंत्रे किंवा साधने, नियंत्रण प्रक्रियेचे टप्पे प्रभावी नियंत्रण व्यवस्थेसाठी आवश्यक बाबी किंवा घटक.
- व्यवसाय व्यवस्थापनातील उदयोन्मुख प्रवाह : 4.1 कार्पोरेट सामाजिक जबाबदारी, 4.2 कार्पोरेट गव्हर्नन्स अॅन्ड कार्पोरेट कारभारविषयक नियमन, 4.3 आपत्ती व्यवस्थापन, 4.4 बदलाचे व्यवस्थापन
RELATED PRODUCTS