व्यवसाय व्यवस्थापन : सिद्धान्त आणि प्रक्रिया
Business Management : Principles and Procedures
Authors:
ISBN:
₹525.00
- DESCRIPTION
- INDEX
‘व्यवसाय व्यवस्थापन’ हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे. तो विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन आधिक समृद्ध करणारा आहे. व्यावसायिक पूर्वानुमान, उद्दिष्टाधिष्टित व्यवस्थापन, व्यावसायिक व्यवस्थापक, उद्योजक यांसारख्या नवीन घटकांचा तसेच मानवी संसाधनांचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, प्रसंग व्यवस्थापन, वेळ व्यवस्थापन आणि सेवा व्यवस्थापनासारखे आधुनिक व्यवस्थापकीय तंत्रांचा या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला असल्यामुळे व्यवस्थापन विषयांच्या अद्ययावत विचारप्रणालीचा व तंत्रांचा विद्यार्थ्यांना विशेष उपयोग होणार आहे. या विषयाच्या अध्ययनामुळे व्यवस्थापनशास्त्राच्या उच्चस्तरीय अभ्यासक्रमाशी सांगड साधली जाणार आहे.
या पुस्तकाचे लिखाण यु.जी.सी.च्या मागदर्शक तत्त्वानुसार करण्यात आले आहे. विषय अधिक आकलन होण्याच्या दृष्टीने पुस्तकात आवश्यक त्या ठिकाणी नवीन संज्ञा, नवीन संकल्पना, विविध आकृत्या तसेच मराठी शब्दांना पर्यायी इंग्रजी शब्द देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक आणि अन्य जिज्ञासु अभ्यासक या ग्रंथाचे सर्वातोपरी स्वागत करतील, असा विश्वास वाटतो.
Vyavasay Vyavasthapan : Siddhanta Ani Prakriya
- व्यवस्थापन : संकल्पना अर्थ, व्याप्ती व महत्त्व : प्रस्तावना, व्यवस्थापन: संकल्पना व व्याख्या
- संघटन : प्रस्तावना, संघटनेचा अर्थ व व्याख्या, संघटनेची वैशिष्ट्ये, संघटनेचे महत्त्व, व्यवस्थापन
- व्यवस्थापनाचे स्वरूप : प्रस्तावना, व्यवस्थापन कला आहे की शास्त्र की दोन्हीही, व्यवस्थापन एक पेशा
- व्यवस्थापन प्रक्रिया : व्यवस्थापन प्रक्रिया अर्थ व संकल्पना, व्यवस्थापन प्रक्रियेची वैशिष्ट्ये
- व्यावसायिक व्यवस्थापक : प्रस्तावना, व्यावसायिक व्यवस्थापकांच्या उदयाची कारणे
- उद्योजक आणि व्यवस्थापक : उद्योजक : अर्थ व संकल्पना, उद्योजक : व्याख्या, उद्योजकाची वैशिष्ट्ये
- व्यवस्थापन विचारधारा : प्रस्तावना, व्यवस्थापन विचारधारा, पारंपरिक व्यवस्थापन पध्दती विचारधारा
- व्यवस्थापन शास्त्राचा विकास : प्रस्तावना, व्यवस्थापनशास्त्राचा विकास उशिरा होण्याची कारणे
- नियोजन : संकल्पना आणि प्रक्रिया : प्रस्तावना, नियोजनाचा अर्थ व व्याख्या, नियोजनाची वैशिष्ट्ये
- व्यावसायिक पूर्वानुमान : प्रस्तावना, व्यावसायिक पूर्वानुमानः व्याख्या, व्यावसायिक पूर्वानुमानाची वैशिष्ट्ये
- उद्दिष्टाधिष्ठित व्यवस्थापन : प्रस्तावना, उद्दिष्टाधिष्ठित व्यवस्थापन : अर्थ व संकल्पना,
- निर्णयप्रक्रिया : प्रस्तावना, निर्णयाचा अर्थ, निर्णयप्रक्रियेची व्याख्या, निर्णयप्रक्रियेची तत्त्वे/सिध्दान्त
- निर्देशन/संचालन : संचालक/निर्देशन : अर्थ व संकल्पना, संचालनाची व्याख्या, संचालनाचे स्वरूप
- आदेश किंवा सूचना : प्रस्तावना, आदेशाचे प्रकार, प्रभावी आदेशाच्या आवश्यक बाबी, अभ्यासार्थ प्रश्न.
- अभिप्रेरण : प्रस्तावना, अभिप्रेरणः व्याख्या व अर्थ, अभिप्रेरणेची वैशिष्टये, अभिप्रेरणेची तत्त्वे
- नेतृत्व : नेतृत्वाची संकल्पना, नेतृत्वाची व्याख्या, नेतृत्वाची वैशिष्ट्ये, नेतृत्वाचे महत्त्व, नेतृत्वाचे प्रकार
- समन्वय : व्यवस्थापन प्रक्र्रियेचा सार : प्रस्तावना, अर्थ व व्याख्या, समन्वयाची वैशिष्ट्ये
- नियंत्रण : अर्थ व संकल्पना, नियंत्रणाची व्याख्या, नियंत्रणाची वैशिष्ट्ये, नियंत्रणाची गरज
- मानवी संसाधनांचे व्यवस्थापन/कर्मचारी व्यवस्थापन : मानवी संसाधानांचे व्यवस्थापनः अर्थ व संकल्पना
- आपत्ती व्यवस्थापन : प्रस्तावना, आपत्तीः व्याख्या, आपत्तीचे प्रकार, आपत्तीची वैशिष्ट्ये
- प्रसंग व्यवस्थापन : प्रसंग व्यवस्थापन : अर्थ व संकल्पना, प्रसंग व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये
- वेळेचे व्यवस्थापन : वेळेचे व्यवस्थापन : अर्थ व संकल्पना, वेळेचे व्यवस्थापनः व्याख्या
- ताणतणावाचे व्यवस्थापन : ताण : अर्थ व संकल्पना, ताणतणाव : व्याख्या, कार्य ताण निर्माण करणारे घटक
- जोखीम व्यवस्थापन : जोखीमः अर्थ व संकल्पना, जोखमीचे प्रकार, व्यावसायिक जोखमीला प्रभावित
- सेवांचे व्यवस्थापन : सेवा : अर्थ व संकल्पना, सेवांचे विपणन, सेवांच्या विपणानाची गरज