व्यापारी भूगोल
Commercial Geography
Authors:
ISBN:
SKU:
9789394403475
Marathi Title: Vyapari Bhugol
Book Language: Marathi
Published Years: 2022
Pages: 134
Edition: First
Categories:
FYBCom, भूगोल/पर्यावरण
₹175.00
- DESCRIPTION
- INDEX
Vyapari Bhugol
- व्यापारी भूगोलाचा परिचय : 1.1 प्रस्तावना, 1.2 व्यापारी भूगोल : अर्थ व व्याख्या, 1.3 व्यापारी भूगोलाचे स्वरूप, 1.4 व्यापारी भूगोलाची व्याप्ती, 1.5 व्यापारी भूगोलाचा विकास, 1.6 उपयोजित व्यापारी भूगोलाचे महत्त्व, 1.7 व्यापारी भूगोलाच्या अभ्यास पद्धती.
- आर्थिक क्रिया : 2.1 प्रस्तावना, 2.2 मानवाच्या आर्थिक क्रिया : व्याख्या, 2.3 मानवाच्या आर्थिक क्रियांचे प्रकार, 2.3.1 प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय, 2.3.2 द्वितीय श्रेणीचे व्यवसाय, 2.3.3 तृतीय व्यवसाय, 2.3.4 चतुर्थ व्यवसाय, 2.4 मानवाच्या आर्थिक व्यवसायावर परिणाम करणारे घटक, 2.4.1 प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक, 2.4.2 सांस्कृतिक किंवा मानवनिर्मित घटक.
- आर्थिक साधनसंपत्ती : 3.1 प्रस्तावना, 3.2 साधनसंपत्तीचा अर्थ आणि प्रकार, 3.2.1 साधनसंपत्ती संकल्पना, 3.2.2 साधनसंपत्तीचा अर्थ, 3.2.3 साधनसंपत्तीची व्याख्या, 3.2.4 साधनसंपत्तीचे महत्त्व, 3.2.5 साधनसंपत्तीचे प्रकार, 3.3 साधनसंपत्तीचे वर्गीकरण, 3.3.1 पुनर्नविकरणीय संसाधने आणि अपुनर्नविकरणीय संसाधने, 3.3.2 अजैविक आणि जैविक साधनसंपत्ती, 3.4 प्रमुख संसाधने, 3.4.1 जल साधनसंपत्ती, 3.4.2 मृदा/भू साधनसंपत्ती, 3.4.3 वन साधनसंपत्ती, 3.4.5 ऊर्जा साधन संपत्ती.
- सेवा उद्योग : 4.1 प्रस्तावना, 4.2 सेवा क्षेत्र- अर्थ, व्याख्या, आणि स्वरूप, 4.2.1 सेवा क्षेत्राचा अर्थ, 4.2.2 सेवा क्षेत्राची व्याख्या, 4.3 सेवाक्षेत्राचे स्वरूप, 4.4 भारताच्या आर्थिक विकासातील सेवा उद्योगांचे योगदान, 4.4.1 पर्यटन, 4.4.2 अंतराळ/अंतरीक्ष, 4.4.3 लॉजिस्टिक आणि वाहतूक, 4.4.4 माध्यम आणि शिक्षण, 4.4.5 माहिती तंत्रज्ञान, 4.4.6 वित्त.
RELATED PRODUCTS