Prashant Publications

My Account

व्यावसायिक अर्थशास्त्र (समग्रलक्षी) (भाग - 2)

Business Economics (Macro)

Authors: 

ISBN:

SKU: 9789390483242
Marathi Title: Vyavsayik Arthashastra (Samgralakshi)
Book Language: Marathi
Published Years: 2021
Pages: 160
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Vyavsayik-Arthashastra-Samagralaxmi-Bhag-2-by-Dr-R-G-Rasaal-Prof-S-P-Aadhhav-Dr-A-S-Kapadi-Prof-S-K-Ghotekar

185.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Vyavsayik Arthashastra (Samgralakshi)

  1. पैसा : 1.1 पैसा म्हणजे काय? पैशाच्या विविध व्याख्या व पैशाचे कार्ये, 1.2 पैशाची मागणी, 1.2.1 पैशाची मागणी : सनातनवादी दृष्टीकोन, 1.2.2 केन्सवादी दृष्टिकोन, 1.3 पैशाचा पुरवठा, 1.3.1 व्यापारी बँकांची पतपैशाची निर्मिती, 1.3.2 रिझर्व्ह बँकेची पैशाच्या मापनाची साधने, 1.3.3 पतनियंत्रणाच्या पद्धती, 1.4 पैशाचे मूल्य, 1.4.1 पैशाचा चलनसंख्यामान सिद्धांत, 1.4.2 रोख शिल्लक दृष्टीकोन : मार्शल, पिगु, रॉबर्टसन व केन्स
  2. तेजी/चलनविस्तार : 2.1 अर्थ आणि व्याख्या, 2.2 चलनविस्ताराची कारणे, 2.3 चलनविस्ताराचे परिणाम, 2.4.1 चलनविस्तार अथवा चलनवाढीचे प्रकार, 2.4.2 मागणी ताणनिर्मित व खर्चदाब निर्मित चलनविस्तार, 2.5 मंदीयुक्त चलनवाढ : अर्थ व कारणे
  3. व्यापारचक्र : 3.1 व्यापारचक्राचा अर्थ व व्याख्या, 3.2 व्यापारचक्राची वैशिष्ट्ये, 3.3 व्यापारचक्राच्या अवस्था, 3.4 व्यापारचक्राचे नियंत्रण : चलनविषयक साधने व वित्तीय साधने
  4. सार्वजनिक वित्त व्यवहार : 4.1 अ) सार्वजनिक वित्त व्यवहार अर्थ, 4.1 ब) सार्वजनिक वित्त व्यवहार व्याख्या, 4.2 सार्वजनिक वित्त व्यवहाराची व्याप्ती, 4.3 सार्वजनिक आय-व्यय किंवा वित्त व्यवहाराचे महत्व, 4.4 करांचा अर्थ व प्रकार, 4.5 वस्तू व सेवाकर ओळख, 4.6 सार्वजनिक खर्च आणि कारणे, 4.7 सार्वजनिक कर्ज अर्थ व महत्व, 4.8 अंदाजपत्रक अर्थ व प्रकार
RELATED PRODUCTS
You're viewing: व्यावसायिक अर्थशास्त्र (समग्रलक्षी) (भाग – 2) 185.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close