व्यावसायिक अर्थशास्त्र (भाग-2)
Business Economics (Part-2)
Authors:
ISBN:
₹210.00
- DESCRIPTION
- INDEX
Vyavasayik Arthashastra (Bhag 2)
1. व्यावसायिक अर्थशास्त्र आणि व्यवस्थापकीय अर्थशास्त्र :
1.1 व्यावसायिक अर्थशास्त्राचा अर्थ व वैशिष्ट्ये
1.2 व्यवस्थापकीय अर्थशास्त्राचा अर्थ व वैशिष्ट्ये
1.3 व्यवस्थापकीय अर्थशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती
1.4 व्यवस्थापकीय अर्थशास्त्राची उद्दिष्ट्ये व महत्त्व
1.5 व्यवस्थापकीय अर्थशास्त्र आणि व्यावसायिक अर्थशास्त्रातील सहसंबंध
2. बाजारपेठ संरचना : मक्तेदारी :
2.1 बाजारपेठेचा अर्थ व वर्गीकरण
2.2 किंमत यंत्रणेचे कार्यान्वयन
2.3 मक्तेदारी बाजार : अर्थ व वैशिष्ट्ये
2.4 मक्तेदारी बाजारात किंमत निश्चिती
2.5 मक्तेदारी बाजारात मूल्यभेदन
3. बाजारपेठ संरचना : स्पर्धायुक्त बाजारपेठा :
3.1 मक्तेदारीयुक्त स्पर्धेची बाजारपेठ : अर्थ व वैशिष्ट्ये
3.2 मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारात किंमत निश्चिती
3.3 अल्पाधिकारी बाजारपेठ : अर्थ व वैशिष्ट्ये
3.4 अल्पाधिकारी बाजारपेठेत किंमत निश्चिती
3.5 पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ : अर्थ, वैशिष्ट्ये व किंमत निश्चिती
4. उत्पादन घटकांची किंमत निश्चितीः भूमी व श्रम :
4.1 उत्पादन घटकरुपी आदाने : स्वरुप, मागणी व पुरवठा
4.2 सीमांत उत्पादकता सिद्धांत
4.3 खंड किंवा भाटकः संकल्पना, रिकार्डोचा खंड सिद्धांत व आभासी भाटक
4.4 मजुरी : अर्थ व प्रकार
4.5 मजुरी निर्धारण
5. घटकांची किंमत निश्चितीः भांडवल व संयोजक :
5.1 व्याज : संकल्पना आणि समयअभिलाषा सिद्धांत
5.2 व्याजाचा ऋणयोग्य निधी सिद्धांत आणि व्याजाचा तरलता अभिलाषा सिद्धांत
5.3 नफा : अर्थ आणि व्याख्या
5.4 नफ्याचा गतिमानता सिद्धांता आणि नफ्याचा जोखिम वहन सिद्धांत
5.5 नफ्याचा नुतनीकरण सिद्धांत
6. कौशल्य अभिवृद्धी प्रारुप :
वस्तू, सेवा व उत्पादन घटकांच्या किंमत निर्धारणाचा वर्तणूकवादी दृष्टीकोन