Prashant Publications

My Account

व्यावसायिक उद्योजकता

Business Entrepreneurship

Authors: 

ISBN:

SKU: 9788194789826
Marathi Title: Vyavasayik Udyojakta
Book Language: Marathi
Published Years: 2020
Pages: 208
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Vyavsayik-Udyojakta-SPPU-by-Dr-Arun-d-Yevle-Dr-R-P-Kalamkar-Dr-Rakesh-Suram

225.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Vyavasayik Udyojakta

  1. उद्योजक व उद्योजकता : 1.1. प्रस्तावना-1.1.1.उद्योजकः व्याख्या, अर्थ व कार्य 1.1.2 उद्योजकांची कार्ये, 1.2 उद्योजकतेचे महत्व व गरज, 1.3 बेरोजगारीची समस्या, 1.4 संपत्ती निर्मितीचे महत्त्व, 1.5 उद्योगसंस्था वि. उद्योजकता, 1.6 स्वयं रोजगार वि. उद्योजकता, 1.8 उद्योजकांचे गुण, 1.9 काकीनाडा प्रयोग
  2. नवयुग उद्योजक : 2.1. नवीन इंटरनेट उद्योजक : व्याख्या, फायदे, यशस्वी उद्योजक कसे व्हावे, 2.2. पर्यावरणीय उद्योजक : संकल्पना, महत्त्व, 2.3. सामाजिक उद्योजक अर्थ, आणि संकल्पना, सामाजिक उद्योजकांचे लक्ष्य, वैशिष्टे, 2.4. कलात्मक उद्योजक संकल्पना, कलाकार आणि कलात्मक उद्योजक यातील साधर्म्य, 2.5. प्रेरित उद्योजक : संकल्पना आणि अर्थ उद्योजकांना प्रेरित राहण्याचे मार्ग, 2.6. अयशस्वी उद्योजक: अर्थ, अयशस्वी उद्योजकतेची करणे
  3. सर्जनशीलता आणि नवनिर्मिती : 3.1 सर्जनशीलता, 3.2 सर्जनशीलतेची प्रक्रिया, 3.3 सर्जनशीलतेची तंत्रे, 3.4 सर्जनशीलतेची साधने, 3.5 नवनिर्मिती, 3.6 नवनिर्मितीचे स्त्रोत, 3.7 नवनिर्मितीसाठी आवजूर्र्न कराव्यात आणि टाळाव्यात अशा गोष्टी
  4. व्यावसायिक नीतीमूल्ये व व्यवसायाच्या सामाजिक जबाबदार्‍या : 4.1 व्यावसायिक ध्येय, 4.2 सामाजिक जबाबदारीची संकल्पना, 4.3 व्यावसायिक नीतीमुल्ये, 4.4 व्यवसायाच्या सामाजिक जबाबदार्‍या-4.4.1 भागधारक 4.4.2 गुंतवणुकदार 4.4.3 मालक व संचालक 4.4.4 कर्मचार्‍यांबाबतची जबाबदारी 4.4.5 शासनाप्रति असणारी जबाबदारी 4.4.6 समाजाबाबत जबाबदारी, 4.5 नेतृत्वातून आदर्श, 4.6 व्यवसाय नीतीची संहिता, 4.7 व्यवसाय नीतीची रचना, 4.8 व्यवसायाची सामाजिक तपासणी/अंकेक्षण, 4.9 व्यवसाय संस्था संचालन
  5. सामूहिक उद्योजकता : 5.1 प्रस्तावना, 5.2 सामूहिक उद्योजकतेची वैशिष्ट्ये, 5.3 वैयक्तिक उद्योजकता आणि सामूहिक उद्योजकता फरक, 5.4 सामूहिक उद्योजकतेचे फायदे, 5.5 सामूहिक उद्योजकतेचे तोटे, 5.6 स्वयं-साहाय्यता बचतगट, 5.7 बचतगटाची वैशिष्ट्ये, 5.8 स्वयं-साहाय्यता बचतगटाचा उगम, 5.9 स्वयं-साहाय्यता बचतगटाचे व्यवस्थापन, 5.10 महाराष्ट्रातील स्वयं-साहाय्यता बचतगटाची प्रगती, 5.11 स्वयं-साहाय्यता बचतगटाचे एक आदर्श उदाहरण
  6. विविध उद्योजकीय संधी : 6.1 प्रस्तावना, 6.2 भारत आणि जागतिक सेवा, 6.3 राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची भूमिका, 6.4 सेवांची वैशिष्ट्ये, 6.5 सेवांचे वर्गीकरण
  7. उद्योजक आणि उद्योगांचा अभ्यास : 1) श्री. राधाकिसन दमानी, 2) रितेश अग्रवाल, 3) संजीव भिखचंदानी, 4) मुंबईचे डबेवाले, 5) रतन टाटा
  8. उद्योजकता विकासातील आव्हाने : 8.1 प्रस्तावना, 8.2 उद्योजकता विकासातील आव्हाने, 8.3 जागतिकीकरणाच्या बाजू, मापन व आव्हाने, 8.4 भारतातील उद्योजकता विकासाच्या बाजू व आव्हाने, 8.5 उद्योजकतेवर कोरोना व्हायरसचे परिणाम
RELATED PRODUCTS
You're viewing: व्यावसायिक उद्योजकता 225.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close