Prashant Publications

My Account

व्यूहरचनात्मक व्यवस्थापन

Strategic Management

Authors: 

ISBN:

SKU: 9789391391560
Marathi Title: Vyuhrachnatmak Vyavsthapan
Book Language: Marathi
Published Years: 2021
Pages: 272
Edition: First

325.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Vyuhrachnatmak Vyavsthapan

1. व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाची ओळख :
1.1 प्रस्तावना
1.2 व्यूहरचना – अर्थ आणि व्याख्या
1.3 व्यूहरचनात्मक व्यवस्थापन – अर्थ आणि व्याख्या
1.4 व्यूहरचनात्मक व्यवस्थापनची गरज
1.5 व्यूहरचनात्मक व्यवस्थापनची वैशिष्ट्‌‍ये
1.6 व्यूहरचनात्मक व्यवस्थापनची प्रक्रिया
1.7 व्यूहरचनात्मक व्यवस्थापनचे महत्व
1.8 निर्णय प्रक्रियेत व्यूहरचनाकाराची भूमिका
1.9 विविध व्यवस्थापन स्तरावरील व्यूहरचना
1.10 व्यूहरचनेचे प्रकार
1.11 व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाच्या मर्यादा

2. व्यूहरचनात्मक नियोजन आणि व्यवसाय नियोजन :
2.1 प्रस्तावना
2.2 व्यूहरचनात्मक नियोजन – व्याख्या व संकल्पना
2.3 व्यूहरचनात्मक नियोजनाची उत्क्रांती
2.4 व्यूहरचनात्मक नियोजनाचे स्तर
2.5 व्यूहरचना ठरविणे आणि व्यूहरचनात्मक निर्णय
2.6 व्यूहरचनात्मक निर्णयाचे विविध परीमाण/घटक
2.7 व्यावसायिक धोरण – स्वरूप, महत्त्व, उद्देश
2.8 व्यावसायिक धोरणांचे वर्गिकरण
2.9 व्यवसाय धोरणातील सद्यस्थितीतील बदल
2.10 व्यूहरचना आणि धोरण यातील फरक
2.11 व्यवसाय धोरणे तयार करण्यापूर्वी विचारात घेतलेले घटक

3. व्यूहरचना अंमलबजावणी :
3.1 प्रस्तावना
3.2 व्यूहरचना अंमलबजावणी – अर्थ, व्याख्या, संकल्पना
3.3 व्यूहरचना तयार करणे आणि व्युहरचना अंमलबजावणीतील फरक
3.4 संरचनात्मक, वर्तनात्मक आणि कार्यात्मक अंमलबजावणी
3.5 व्यूहरचनात्मक अंमलबजावणीची प्रक्रिया
3.6 व्यूहरचनात्मक अंमलबजावणीमध्ये प्रभावी नेतृत्वाची भूमिका
3.7 व्यूहरचनात्मक अंमलबजावणी आणि सामाजिक जबाबदारी
3.8 व्यूहरचनात्मक अमलबजावणी आणि नीतिमत्ता

4. स्पर्धात्मक लाभ/फायदे :
4.1 प्रस्तावना
4.2 स्पर्धात्मक लाभ – संकल्पना
4.3 स्पर्धात्मक लाभाचे स्रोत
4.4 स्पर्धात्मक लाभाचे प्रकार
4.5 नियमित/शाश्वत स्पर्धात्मक फायदा
4.6 शाश्वत स्पर्धात्मक फायदा विकसित करण्यासाठी पायऱ्या
4.7 परीव्यय लाभ विश्लेषन आणि स्पर्धात्मक फायदा
4.8 जागतिकीकृत अर्थव्यवस्थेत धोरणात्मक व्यवस्थापनाची आव्हाने

5. धोरणात्मक नियंत्रण आणि मूल्यमापन :
5.1 प्रस्तावना
5.2 व्यूहरचनात्मक नियंत्रण
5.3 व्यूहरचनात्मक मूल्यांकन
5.4 व्यूहरचना नियंत्रण आणि व्यूहरचना मुल्यांकम प्रक्रीया
5.5 व्यूहरचनात्मक आणि प्रक्रियात्मक नियंत्रण
5.6 व्युहरचनात्मक नियंत्रण आणि प्रक्रिया नियंत्रण यातील फरक
5.7 प्रक्रिया नियंत्रणासाठी मूल्यमापन तंत्रे
5.8 व्यूहरचनात्मक मूल्यमापन आणि नियंत्रणाची तंत्रे

6. व्यूहरचनात्मक व्यवस्थापनातील नविन प्रवाह :
6.1 प्रस्तावना
6.2 स्वॉट विश्लेषण
6.3 पेस्टल विश्लेषण
6.4 दि बोस्टन कन्सल्टन्सी ग्रुप मॉडेल
6.5 बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील व्यवसाय धोरणे
6.6 विविध उद्योग स्थितीसाठी व्यूहरचना
6.7 उद्योग जीवन चक्र विश्लेषण
6.8 सिक्स सिग्मा तंत्र
6.9 व्यावसायीक प्रक्रीयेचे पुनराभियांत्रिकिकरण
6.10 जलद पर्यावरण तपासणी/निरीक्षण तंत्र

7. व्यूहरचनात्मक व्यवस्थापन केसेसचा अभ्यास :
केस स्टडीज क्र. 1 – जॉन बस्किन कंपनी
केस स्टडीज क्र. 2 – युनिलिव्हर कंपनी
केस स्टडीज क्र. 3 – डायमंड हॉटेल लि.
केस स्टडीज क्र. 4 – अे. ओ. स्विफ्ट लि.
केस स्टडीज क्र. 5 – हॅव्लेट पॅकर्ड कंपनी
केस स्टडीज क्र. 6 – टाटा मोटर्स
केस स्टडीज क्र. 7 – आय.टी.सी.
केस स्टडीज क्र. 8 – सार्वजनिक कंपनी
केस स्टडीज क्र. 9 – स्वीट ड्रिंक्स लि.
केस स्टडीज क्र. 10 – व्हॅक्सवॉल कंपनी
केस स्टडीज क्र. 11 – सॉफ्ट ब्रेडस लि. कंपनी.
केस स्टडीज क्र. 12 – सॅम वॉल्टन आणि त्यांचे बंधू
केस स्टडीज क्र. 13 – व्ही.आय.पी.कंपनी
केस स्टडीज क्र. 14 – परफेक्ट कॉम्प्युटर लि.
केस स्टडीज क्र. 15 – चायनीज आणि भारतीय उद्योग
केस स्टडीज क्र. 16 – कोकाकोला कंपनी
केस स्टडीज क्र. 17 – केम फोज लि.
केस स्टडीज क्र. 18 – डे-केअर सेंटर
केस स्टडीज क्र. 19 – इंदास कंपनी
केस स्टडीज क्र. 20 – होम ईझ लि.

RELATED PRODUCTS
You're viewing: व्यूहरचनात्मक व्यवस्थापन 325.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close