Prashant Publications

My Account

शांततेसाठी शिक्षण

Education for Peace

Authors: 

ISBN:

SKU: 9789382528654
Marathi Title: Shantatesathi Shikshan
Book Language: Marathi
Published Years: 2016
Edition: First

185.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Shantatesathi Shikshan

  1. शांतता एक गतिशील सामाजिक वास्तविकता : 1.1 शांतता शिक्षणाची संकल्पना व स्वरुप, 1.2 शांतता शिक्षणाची गरज व महत्व, 1.3 शांतता शिक्षणाचे दृष्टिकोन, 1.4 शांतता शिक्षणासाठी आव्हाने
  2. शांतता शिक्षणाचा विकास : 2.1 संघर्षाचे आकलन, 2.2 महत्वाच्या वैयक्तिक-सामाजिक प्रक्रिया आणि मध्यस्थी, 2.3 संघर्षाचे रुपांतर/परिवर्तन
  3. चिकित्सक स्व चिंतनातून स्व सक्षमीकरण : 3.1 स्व चे पर्याप्त आकलन, 3.2 शांतता शिक्षणातील लक्ष विचलित करणार्‍या बाबी – नकारात्मक अनुभव, तणाव निर्मिती, क्रोध, आक्रमकता, 3.3 शांतता शिक्षणासाठी पद्धती – योगा, ध्यानधारणा, ताणतणावाचे व्यवस्थापन, सकारात्मक शारीरिक आरोग्य, अभिवृत्ती
  4. शांतता निर्मितीसाठी शिक्षण अभिमुखता : 4.1 वर्गखोलीत व बाहेर स्वास्थकारी शिक्षण कार्यप्रणाली, 4.2 शाळेतील प्रतिके, कृती कार्यक्रम आणि इतर रचना, 4.3 विविध संस्कृती यांचा अनुभव, विवाद, आव्हाने, शेजारी किंवा देशातील व जगातील संघर्ष
  5. शांततेसंबंधीचे तत्त्वज्ञान : 5.1 महात्मा गांधी, 5.2 जे. कृष्णमूर्ती, 5.3 अरविंद घोष, 5.4 स्वामी विवेकानंद, 5.5 आचार्य विनोबा भावे, 5.6 रवींद्रनाथ टागोर, 5.7 दलाईलामा, 5.8 साधु वासवाणी, 5.9 मदर टेरेसा
RELATED PRODUCTS
You're viewing: शांततेसाठी शिक्षण 185.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close