शिक्षण व्यवस्थेची सद्यःस्थिती दशा आणि दिशा
Authors:
ISBN:
₹95.00
- DESCRIPTION
- INDEX
वाढते औद्योगिकरण, बदलते तंत्रज्ञान सामाजिक आणि आर्थिक बदल याचा विचार करता रोजगार व स्वयंरोजगार यांना चालना मिळण्याच्या दृष्टीने कुशल व अर्धकुशल स्वरुपातील व्यवसाय शिक्षणाची आज गरज निर्माण झाली आहे. चीन देशाने माणसाची गरज लक्षात घेऊन त्या गरजोपयोगी वस्तूंची निर्मिती केली. त्यामुळे जगातील सर्वच बाजारपेठांत त्यांच्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. चीनचा हाच दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून तसेच तंत्र व व्यवसाय शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळातर्फे अल्प मुदतीचे दैनंदिन जीवनावश्यक अशा विषयांचे प्रशिक्षण घेऊन स्वबळावर रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांसमोर यानिमित्ताने शासनाने ठेवले आहेत. आज केवळ पारंपरिक पुस्तकी शिक्षणच न घेता व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वावलंबी बनण्याचा तरुणांनी विचार करणे आवश्यक आहे.
Shikshan Vyavasthechi Sadya:Sthiti Dasha Aani Disha
- प्राथमिक शिक्षणाच्या भूसभूशीत पायावर उच्च शिक्षणाची इमारत तग धरु शकेल काय ?
- दहावी नंतर पुढे काय?
- दिवस तुझे हे फुलायचे…।
- तुम्ही हत्यार होऊ नका!
- पालकांची कुंभकर्णी झोप
- उच्च शिक्षणाची दशा, दिशा जातेय कुठे?
- शिक्षणाचा अर्थ कळेल, तो सुदिन!
- शिक्षणव्यवस्था मात्र जैसे थे।
- अशी असावी शिक्षण प्रणाली
- कशी सुधारेल शिक्षणाची काया
- विद्यापीठाचा नवा क्रांतिकारी कायदा
- क्या आप पीएचडी है?
- विद्यापीठ उपकेेंद्राला हवी संजीवनी
- क्रिकेटचा फंडा, विद्यार्थ्यांना गंडा
- स्वयंरोजगारासाठी व्यवसाय शिक्षण
- दिवस कौशल्य अभ्यासक्रमांचे
- बेरोजगारीवरचा इलाज
- शिक्षण प्रणालीच्या यशस्वीतेसाठी
- पारंपरिक अभ्यासाबरोबरच कुशल मनुष्यबळ : विद्यापीठ अनुदान आयोगाचे नवे पाऊल
- जागर जाणिवांचा : शासनाचा एक स्तुत्य उपक्रम
- उच्च शिक्षण आणि ‘समूह महाविद्यालय’ संकल्पना