Prashant Publications

My Account

संत साहित्य संशोधन काही आयाम

Authors: 

ISBN:

SKU: 9789382414278
Marathi Title: Sant Sahitya Sanshodhan Kahi Aayam
Book Language: Marathi
Edition: First

225.00

  • DESCRIPTION
  • INDEX

संत साहित्याचे विविध आयाम संशोधनदृष्ट्या तपासतांना समाजसमूहासाठीचे विविधांगी उद्बोधन नजरेसमोर येते. या उद्बोधन परंपरेतून समाजप्रबोधनाच्या दिशा दृश्यमान होतांना दिसतात. दृश्यमान होणार्‍या या दिशा प्रकाशमान सत्याला स्पर्श करीत राहातात. डॉ. भाऊसाहेब गमे आणि प्रा. धनराज धनगर यांच्या संपादनातून प्रकाशमान दिशांचे स्पष्ट होणे अधिकाधिक अधोरेखित होते.

– प्रा. डॉ. म. सु. पगारे

Sant Sahitya Sanshodhan Kahi Aayam

RELATED PRODUCTS
You're viewing: संत साहित्य संशोधन काही आयाम 225.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close