संशोधन पद्धती वाणिज्य व व्यवस्थापन
M.Com | Sem I | Paper - 414C (NEP 2020 Pattern)
Authors:
ISBN:
₹210.00
- DESCRIPTION
- INDEX
1. संशोधनाची ओळख :
1.1 प्रस्तावना
1.2 संशोधन : अर्थ व व्याख्या, उद्दिष्ट्ये
1.3 चांगल्या संशोधनाची गुणवैशिष्ट्ये
1.4 व्यवसाय संशोधनाचे महत्त्व आणि गरज
1.5 संशोधन प्रकाराचे वर्गीकरण
1.6 संशोधनातील आव्हाने आणि समस्या
1.7 संशोधनासाठी सायबर मार्ग
1.8 संशोधनातील वाङ्मयचौर्य
1.9 संशोधन लेखामध्ये वाङ्मयचौर्य कसे टाळता येईल?
2. संशोधनाची पद्धती :
2.1 प्रस्तावना
2.2 संशोधन पद्धती : अर्थ व व्याख्या
2.3 संशोधन प्रक्रियेतील टप्पे
2.4 व्यष्टी अध्ययन
2.5 साहित्यिक अध्ययन
2.6 संशोधन अंतर
3. नमुना निवड आणि नमुना आराखडा :
3.1 प्रस्तावना
3.2 नमुना निवड – अर्थ व व्याख्या
3.3 नमुना निवडीतील पायऱ्या
3.4 चांगल्या नमुना निवडीचे आधार आणि घटक
3.5 नमुना निवडीच्या समस्या
3.6 नमुना निवडीच्या पद्धती
3.7 नमुनाकरण व गैर-नमुनाकरण त्रुटी, फरक
4. माहिती संकलन :
4.1 प्रस्तावना
4.2 तथ्य – अर्थ व व्याख्या
4.3 तथ्यांचे प्रकार
4.4 तथ्य संकलन, महत्त्व
4.5 तथ्य संकलनाच्या पद्धती
4.6 तथ्य संकलनाची तंत्रे
4.7 तथ्य संकलनाच्या सर्वोत्तम सर्वेक्षणासाठी 7 महत्त्वाच्या बाबी
4.8 प्रश्नावली व अनुसुचि निर्मितीसाठी मार्गदर्शक तत्त्वे
4.9 मापनाच्या शलाका
4.10 सुयोग्य मापनाच्या कसोट्या
5. गृहीतकृत्यांचे परीक्षण आणि सांख्यिकीय साधन :
5.1 प्रस्तावना
5.2 गृहीतकृत्यांचा अर्थ, व्याख्या व वैशिष्ट्ये
5.3 गृहीतकृत्यांचे स्त्रोत, महत्त्व
5.4 चांगल्या गृहीतकृत्यांचे निकष
5.5 गृहीतकृत्यांची चाचणी
5.6 सांख्यिकीय विश्लेषण
5.7 पॅरामेट्रिक चाचणी
5.8 नॉन पॅरामेट्रिक चाचणी
6. निरवचन आणि अहवाल लेखन :
6.1 प्रस्तावना
6.2 निरवचन – अर्थ, तंत्रे, दक्षता
6.3 निरवचन करताना घ्यावयाची दक्षता
6.4 अहवाल लेखन – अर्थ, महत्त्व
6.5 चांगल्या संशोधन अहवालाचे घटक
6.6 अहवाल लेखनातील पायऱ्या
6.7 संशोधन अहवालाचा आकृतिबंध
6.8 संशोधन अहवालाचे प्रकार
6.9 अहवाल लेखनातील घ्यावयाच्या दक्षता
6.10 एपीए शैली व एमएलए